आपले स्वागत आहे!

Archive for जून 21, 2020

बाप दिवस शुभेच्छा ! ब्लॉगवाल्या आजीबाई!

तारिख २१ जून २०२०!

जून महिना चा तिसरा रविवार!

Father’S Day !  Baap’S divas!

वडील दिवस शुभेच्छा! कित्ती छान दिवस!

बाप असतो साठी आई पण मिळत!

मुल पण मिळतात!

मी च ७८ वर्ष ची!

बाप च्या धाक नव्हता पण!

पुढे उभ राहून चेहरा ण पाहता बोलण असायचं!

इतक आदर असायचा!

लेक आणि बाप मध्ये आमच्यात !

हल्ली पाहिलं तर बाप पुढे बसून!

बड बड ड्रेस मध्ये वावरणं!

बाप ला आपली लेक मुलगी!

सासर ला नांदली कि

बाप तृप्त असतो!

असो नवी संस्कृती !  वसुधा चिवटे!

मला पुष्पा नाव ने पण कधी माझे वडील यांनी

हाक मारलेली आठवत नाही !

काय चालल आहे माझे वडील यांना  समजत असे!

यशवंत देशपाण्डे ! दाजीसाहेब नमस्कार पुष्पा !   !

वसुधा चिवटे! मी आत्ता संगणक शिकले!

मला ब्लॉग वाल्या आजीबाई बोलतात!

छान माझ काम पाहून तुम्ही तृप्त असाल!

पुष्पा वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

dscf0578-e1339896487498

ॐ इसवी सन १९८४ च हस्ताक्षर !

यशवंत देशपाण्डे दाजीसाहेब नमस्कार !

पुष्पा वसुधा चिवटे!आणि हो !

मी ब्लॉग वाल्या आजीबाई आहे य !

IMG_2956

ओम दाजीसाहेब जेथे असाल येथे छान रहा नमस्कार ! वसुधा चिवटे !

img_20200401_123819657

ओम वसुधा चिवटे पुष्पा ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

 

 

सूर्य ग्रहण ! योग दिवस ! ब्लॉगवाल्या आजीबाई!

तारिख २१ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष आमावास्या!

अमावास्या आहे सूर्य ग्रहण आहे!

सर्व भारत मध्ये आशिया खंड मध्ये

खग्रास ग्रहण दिसेल!

आफ्रिका खंड ! युरोप चा काही भाग मध्ये

कंकणा कृती सूर्य ग्रहण दिसेल!

तारिख २० जून ला १० वाजता वेध लागणार आहेत!

सूर्य ग्रहण  संपेपर्यंत वेध आहेत!

सकाळी १० वाजता सूर्य ग्रहण लागेल

दुपारी एक दिड वाजे पर्यंत सूर्य ग्रहण आहे!

नुसत्या डोळे यांनी ग्रहण पाहू नका!

पाणी मध्ये सूर्य दिसेल असे पहा!

मोती बिंदू ऑपरेशन लोक यांनी ग्रहण पाहु  नका!

मी सूर्य ग्रहण पाहणार नाही! वसुधा चिवटे!

सूर्य ग्रहण णां नमस्कार वसुधा चिवटे!

dscf3602

ॐ सूर्य याची पूजा  नमस्कार वसुधा चिवटे!

ओम

तसेच तारिख २१ जून २०२०!

जागतिक योग दिवस !

img_20191030_115455097

ॐ काय योग आहे बघा ! आक्टोबर २०१९ ! एक पालथी मांडी दुसरी सरळ मांडी!

बोट चा रियाज ! नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर!

ओम २१ जून विश्र्व जागतिक संगीत दिवस पण आहे

२१ जून सर्वात मोठ्ठा दिवस पण आहे !

 

 

 

 

 

%d bloggers like this: