आषाढ महिना ! ब्लॉगवाल्या आजीबाई!
ॐ
तारिख २२ जून २०२०!
आषाढ महिना !
पहिला दिवस ! कालिदास यांचा दिवस!
संस्कृत काव्य लिहिणारे!
बद्दल लिखाण करणारे!
नागपुर वर्धा येथील हवामान ढग ची माहिती लिहिली आहे!
शेतकरी बद्दल नांगरणी पेरणी बद्दल माहिती लिहिली आहे!
आषाढ पहिला दिवस कालिदास यांचा मानतात!
पूर्वी मी महालक्ष्मी देऊळ कोल्हापुर येथेपान फुल यांनी देऊळ
सजविलेले पाहिले आहे!
आत्ता मी बाहेर पडत नाही जास्त माहित नाही!
आषाढ महिना विठ्ठल चा पण आहे!
वारकरी दिंडीत चालत पंढरपुर येथे जातात!
विठ्ठल चे दर्शन घेतात एकादशी उपवास करतात!
असा छान आषाढ महिना आहे!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ शेती श्रुष्टि सौंदर्य ! वसुधा चिवटे मी च घेतलेला फोटो आहे!