ॐ
तारिख २८ जून २०२०!
आषाढ शुक्लपक्ष!
ॐ छान सकाळ!
मी सकाळी ४ / ५ वाजता चं उठते!
पाणी पिऊन चहा घेते! बिस्कीट खाते!
कधी कधी केळ खाते !ताजीतवानी असते!
वसुधालय ब्लॉग बघते! फेस बुक बघते!
वाघूर नदी प्रेमी बघते! सुंदर हस्ताक्षर गृप बघते!
वसुधालय ब्लॉग करते!
सर्व करे पर्यंत सकाळ सहा वाजतात!
कोपरा पर्यंत फिरून येते दुध आणते!
तेथे च भाजी घेते!
घरी येऊन ताजा दुध चा चहा करते!
ओम
आणि हो ॐ छान सकाळ काहि णां
Whats App येथे लिहिते!
सकाळी च साडेसात ला PONDICHERRY येथून
कमल मावशी चा रोज फोन असतो!
दिवस भर छान वाटत! थोड सांगण केल कि!
तसेच
WhatsApp येथे अनिता बाई धुळे येथून
मी दुध आणले का फिरून आले का
वाट पाहतात त्यांना!
ॐ छान सकाळ लिहिते!
त्यांचे पण Good Mornging येते!
कस असत बघां कसे वाट पाहणे
आपुल कि चे चं आहे!
एवढ चं मला संगायच आहे!
वसुधा चिवटे कोल्हापुर!
ब्लॉग वाल्या आजीबाई!

ॐ अनिता पवार धुळे ! इंग्रजी शाळा त शिकवितात!
खेळ व ईतर विषय आहेत! अनिता बाई शुभेच्छा अभिनंदन
आजीबाई मला बोलावतात ! म्हणतात
ओम

ॐ कमल मावशी PONDICHERRY चं घर शुभेच्छा अभिनन्दन
ब्लॉग वाल्या आजीबाई!
ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...