ॐ
तारिख २८ जून २०२०!
आषाढ शुक्लपक्ष!
लोखंडी तवा तल पिटल!
एका भांड मध्ये अंदाज याने हरबरा डाळ चे पीठ घेतले!
त्यात मिठ, हळद, लाल तिखट, थोडा काळा मसाला, हिंग घातला!
गार पाणी मध्ये कालविल!
गरम लोखंडी तवा त तेल मोहरी ची फोडणी केली!
पिटल याचे पीठ घातले हालविले! खमंग केले!
ज्वारी ची भाकरी थोड वेळ आधी केले ली!
मस्त भाकरी पिटल खाल्लं व्वां मस्त यम यम बेत !
वसुधा चिवटे कोल्हापुर! ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ लोखंडी तवा तल पिटल ! हं हं ! ब्लॉग वाल्या आजीबाई!
प्रतिक्रिया व्यक्त करा