आपले स्वागत आहे!

Archive for जून 30, 2020

आपल काम याच समाधान ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख ३० जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष!

आपण आपला वेळ कसा घालवितो!

आपल जवळ च लिखाण लोकांना दाखवून

आपण काम लोकांना दाखवून मन मोकळ करण

आंनद घेण जास्त चांगल असत!

लोक यांचे पण साहित्य माहिती वाचून वाचल!

त्यांना कळविण पण जास्त महत्व आहे!

आपल्या ला पण नविन माहिती शिकता येते!

आपल्या जवळ ची माहिती दाखविता येते!

त्याची लोक दखल पण घेतात!

कोणा साठी नाही आपल काम आपल वेळ

आपल जगण कस आहे त्यात  कित्ती

उच्छाह समाधान आहे अस आपल्या ला च

समजत आणि  हो !

लोक पण आपण छान आहोत असे म्हणतात!

लोक वस्तू त सुखी आहेत कि !

आपण केले ल्या काम मध्ये आहे!

अस बघायचं नाही!

सेवा करण पण सुखी होत नाही तर

त्यांच्या आठवण साठवून ठेवण !

जास्त समाधान असत !

आपण कसे जगतो याला  जास्त महत्व आहे!

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_1525[1]

ॐ विण काम मध्ये गुंगुन जात असे ए बर च काम केली त! वसुधा चिवटे!

img_20200331_173503976_burst000_cover_top

ॐ वसुधा चिवटे छान जगतात !

%d bloggers like this: