ॐ
तारिख २ जुलै २०२०!
आषाढ शुक्लपक्ष!
ॐ
खाध्य संस्कृती बदला!
फ्रिज मधील ठेवलेली अंडी!
भिजवून ठेवलेली कणिक चिरलेल्या भाज्या!
आधी च करून ठेवलेले वडे चटण्या असे खाऊ नका!
फ्रीज मधील!
माझ्या घरी पण फ्रीज आहे पण मी वापरत नाही!
थोड थोड आणून ताज खाते! ७८ वय ला पण छान राहते!
कोल्हापुर येथे तर कोपरा कोपरा त ताज्या भाज्या फळ मिळतात!
रोज च आणून मी खाते!
खूप लोक घरी असले तरी सर्वजण मदत करतात!
सर्वांना ताज खाण्यास द्या!
छान तब्येत राहील करोना चा त्रास होणार नाही!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ वांग भात! ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ पुरी शिरा!
ॐ पाले भाजी ब्लॉग वाल्या आजीबाई!
प्रतिक्रिया व्यक्त करा