ॐ
तारिख ३ जुलै २०२०!
आषाढ शुक्लपक्ष!
खर हस्ताक्षर ! सुंदर हस्ताक्षर!
लांब लांब रेघोट्या करून !
सुंदर हस्ताक्षर होत नाही!
सहज शाळा त शिकणारे विद्दार्थी चें!
अक्षर ते खर हस्ताक्षर!
म्हतारी आई सही करते ते खरं अक्षर!
सहज देव याच नामस्मरण लिहीण !
ओम! ॐ !
काही तरी सुंदर मायना तारिख घालून
पत्र हस्ताक्षर लिहीन खर अक्षर!
डोळे यांना त्रास होणार नाही !
असे लिखान ते सुंदर हस्ताक्षर!
वसुधा चिवटे कोल्हापुर ! ब्लॉग वाया आजीबाई !
ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई चं हस्ताक्षर !पेन शाई चं चं !
ॐ दगड येथे कोरलेले हस्ताक्षर ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
प्रतिक्रिया व्यक्त करा