ॐ
तारिख ५ जुलै २०२०!
आषाढ पौर्णिमा!
व्यासपौर्णिमा! गुरुपौर्णिमा!
कित्ती छान दिवस आहे णां!
गुरुं कडून विद्दा शिकायची आणि
आपण त्यात तल्लीन होऊन
नविन मार्ग काढून जग जिंकायच !
मी तर संगणक मराठी शिकले!
नविन नद्या ची माहिती समजते!
ब्लॉग लिहितांना नविन ओळख होते!
व्हिडीओ पाहून रांगोळी शिकले!
आणि ब्लॉग मध्ये लावून !
सर्वांना माहिती पण देते!
जास्त छान काम आहे!
नुसता स्वत: चा अभ्यास स्वत: पुरता असू नये!
अभ्यास ज्ञान वेगळ पसरविणे चांगल काम!
गुरुं च्या आहारी जाऊन वेड होण वेगळ!
मी खूप गोंदवले महाराज करत असे!
पण आत्ता सोडून दिल नाव सुध्दा घेत नाही!
असं गुरुं पण नसत!
आपण त्यांची शिकवण शिकली पाहिजे!
नुसत जप ने काही होत नाही!
आत्ता सर्व गुरुं दर्शन पण बंद आहेत!
केवढी मन ला शिक्षा! गुरुं णां पण! अस होत!
छान काम करा यश आपोआप मिळत!
वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ कित्ती छान विद्दा अभ्यास आहे बघां रेषा चां ! ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम मस्त कागद कला कृती अभ्यास आहे बघां! वसुधा चिवटे!
ओम असे काम करण पण अभ्यास आहे! वसुधा चिवटे
ॐ संगणक मराठी शिकले त्याच कित्ती सार्थक केल बघां ! नेटकरी आजीबाई!
अस गुरुं पौर्णिमा चं काम हवं य!
प्रतिक्रिया व्यक्त करा