दगडी पाटी हस्ताक्षर गृप ! ब्लॉगवाल्या आजीबाई !
ॐ
तारिख ७ जुलै २०२०!
आषाढ कृष्णपक्ष!
सुंदर हस्ताक्षर गृप ||
मध्ये मी आमच्या घर ची पाटी!
आणि मी लिहिले ल अक्षर दिल आहे!
तर प्रतिक्रिया पण छान आली आहे य!
Like पण खूप आले आहे य!
ॐ
ॐ छान जपणूक ब्लॉग वाल्या आजीबाई चिं !