क्रिकेट सुनील गावसकर ! ब्लॉगवाल्या आजीबाई
ॐ
तारिख १० जुलै २०२०!
आषाढ कृष्णपक्ष!
ॐ
तारिख १० जुलै १९४९ मुंबई येथे! ७१ वय!
क्रिकेट सुनील गावसकर यांचा वाढ दिवस आहे!
जन्म दिवस आहे शुभेच्छा! अभिनंदन!
इसवी सन १९८६ – ८७ मध्ये अहमदाबाद येथे
सुनील गावसकर यांनी इसवी १०,००० दहा हजार !
रन धाव संख्या केली आहे य!
पहिले एवढी धाव संख्या करणारे
सुनील गावसकर आहेत!
भारत देश चे आहेत!
फुफ्फुस रोग ३५ मुल बरी केली!
पैसे ची मदत करून!
छान काम केले आहे असे!
सुनील गावसकर
भारत देश चे क्रिकेट खेळाडू आहेत!
वसुधा चिवटे !ब्लॉग वाल्या आजीबाई !
ॐ १०, ००० हजार धाव संख्या करणारे सुनील गावसकर ! अभिनन्दन शुभेच्छा!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम शुभेच्छा !
ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!