ॐ
तारिख १३ जुलै २०२०!
आषाढ कृष्णपक्ष!
ओम
अनिता पवार धुळे ! Whats App यथे !
त्या मला Good morning करतात!
फोटो पण देतात!
तर मी पण यांना फोटो दिला!
ओम छान सकाळ लिहिते!
तर त्यांनी माझा फोटो कसा!
स्वत: चा वेळ देऊन केला!
याला जास्त महत्व वाटत आहे य!
मस्त केला बघां!
कोणी तरी आपल्या ला भेट देत
याचा आनंद !
अनिता धुळे ! खूप खुश वसुधा आजी !
ओम अनिता धुळे यांनी वसुधा आजी ना भेट दिली करून!
ओम अनिता धुळे ! छान वसुधा आजी!
ओम मूळ वसुधा आजी !
प्रतिक्रिया व्यक्त करा