ॐ
तारिख १४ जुलै २०२०!
आषाढ कृष्णपक्ष!
ॐ
आत्ता अस लाल एस स्टी!
तून कधी फिरण होणार माहित नाही!
मी आधार कार्ड चे तिकीट पण काढत असे!
आत्ता आत्ता पास लागतात!
कोणा च्या घरी देऊळ येथे जाता येत नाही!
ती भेट बोलण ते बोलण घर च वेगळ असायचं!
देव दर्शन प्रवास पण छान वाटत असे!
ओम
एवढ मात्र खरं सर्व कडे जाऊन भेटून आले!
देव दर्शन करून पण आले अस मन शान्त आहे!
निर्धास्त आहे! वसुधा चिवटे!
ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम पुणे यात्रा!लाल एस स्टी चा प्रवास! वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम लाल एस स्टी तला प्रवास तेव्हा घेतलेला फोटो अस उच्छाह वेगळा च!
ब्लॉग वाल्या आजीबाई! वसुधा चिवटे!
ओम आई भवानी देवी च दर्शन पण लाल एस स्टी ने प्रवास करून घेतले ल!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
जय लाल एस स्टी प्रवास !
ओम मस्त ! हं हं !
प्रतिक्रिया व्यक्त करा