ॐ
तारिख १५ जुलै २०२०!
आषाढ महिना कृष्णपक्ष!
दिवस लहान लहान होत असतो!
अंधार असतो! हल्ली लाईट दिवे असतात.
पण पूर्वी चिमणी कंदील वापरत!
समई असे दिवा उजेड साठी वापरत!
लवकर स्वयंपाक करत जेवण लोकर करत!
छोटा छोटा उजेड पुरत असे!
ओम
तरी हल्ली साध घर मध्ये संध्याकाळ ला
समई दोन कापूस वाती तेल याचे दिवा लावतात चं!
भारत संस्कृती दिवा ने दिवा लावतात !
मेणबत्ती ने नाही!
बरं वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
आषाढ अमावस्या ला दिवा ची पूजा करतात च!
प्रतिक्रिया व्यक्त करा