आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 16, 2020

आंबाडा सोन याचा आकडा ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १६ जुलै २०२०!

आषाढ कृष्णपक्ष!

अंबाडा सोन चा आकडा!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

एक एक व्यक्ती यांची राहाण!

याची ठेवण ओळख असते!

तस च माझी आंबाडा आणि हो !

छोट स सोन आकडा ची आहे!

आजी कित्ती छान आकडा आहे कशाचा आहे !

सहज आपल मला कोणी हि विचार!त !

आरे या भावनेन छान आहे अस पण म्हणतात!

राहाण छान आहे अस पण!  श्रीमंती नाही!

निट नीट के पणा दिसतो! अस बोलतात!

खूप जन माझी ओळख!

अंबाडा आणि ब्लॉग वाल्या आजीबाई!

असं करतात मला अस आवडत माझ!

वैशिष्ठ रहाण ची ओळख! हो !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर! ब्लॉग वाल्या आजीबाई!

18813874_811402525703186_2045899547349706161_n

ॐ  अत्ता आषाढ दिवा चि अमावस्या येइल श्रावण महिना सुरु होईल!

सन येतील छान छान रहा ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

%d bloggers like this: