आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 21, 2020

मंगळागौर श्रावण महिना ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २१ जुलै २०२०!

श्रावण शुक्लपक्ष  महिना!

ॐ आज  मंगळागौर !

लग्न झालेल्या पाच वर्ष च्या सवाष्ण मुली

नाग याची पूजा करतात!चौरंग पाट याचे तांब च्या तांब्यात

धातूच नाग ठेवतात त्याची पूजा करतात!

पत्री फुल वाहतात!सकाळी गोड जेवण करतात!

संध्याकाळी भाजक मटकी ची उसळ खात करतात!

जागरण करतात!खेळ खेळतात  उखाणे घेतात !

पण नविन सवाष्ण यांनी जपाव गरोदर असतात!

खेळ चा त्रास होत असतो याची घर च्या निं काळजी घ्यावी!

जास्त खेळू देऊ नये !

ॐ मि तर मंगळागौर ला चुलत सासूबाई च्यां माहेर ला पण

मंगळा गौर केले ली! चुलत मीना वहिनी म्हणाल्या वसुधा

खेळू नको उखाणा घे! असं छान आमच घराण आहे य!

ओम

१ )  आदित्य राणूबाई ची पूजा करतात.सूर्य यांची पूजा करतात.

विडा च पान मध्ये लाल कुंकू णे आदित्य राणूबाई काढतात.

रांगोळी णे पण आदित्य राणूबाई काढतात.

२ )  सोमवार ला धान्य चा महादेव करून

अथवा देऊळ मध्ये धान्य देऊन महादेव ची पूजा करतात.

३ )  मंगळवार नवीन सवाष्ण मुली मंगळागौर पूजा करतात.

नाग भांड्यात ठेवून पत्री फुल वाहून पूजा करतात ५ वर्ष पूजा करतात .

सौआई वडील यांना आहेर दान करतात. इतर जन यांना पण आहेर दान देतात.

नैवेद्द जेवण देतात. जागरण करतात. खेळ खेळतात. उखाणे घेतात.

४ )  बुधवार बुधब्रहस्पति ची पूजा करतात . धान्य पूजा करतात.

५ ) गुरुवार  हत्ती ची पूजा करतात . हयाग्रीवोत्पत्ती  पूजा करतात.

६ )  शुक्रवार ज्युती ची पूजा करतात . सवाष्ण जेवायला बोलावतात.

पूरण पोळी खीर इतर स्वंयपाक करतात .ओटी भरतात.

खण तांदूळ सुपारी ! नारळ ! हळकुंड !लवंग !हळद कुंकू देतात.

घर च्या मुला  नां पुरण दिवा णे ओवाळतात. दुध फुटणे देतात.

७ )  शनिवार  मुंजा बोलावून जेवायला घालतात. दान देतात.

कहाणी पुस्तक वाचतात. मनोभाव ठेवून सर्व पुंजा दान करतात.

श्रावण महिना असा सण याने साजरा करतात.घर शांत ठेवतात.

IMG_8093[1]

ॐ पत्री फुल !

IMG_7804[1]

IMG_7800[1]

पहाट सकाळ छान व्हावी पुढील आयुष्य छान जगाव शुभेच्छा!

%d bloggers like this: