ॐ
तारिख २२ जुलै २०२०!
श्रावण महिना बुधवार!
|| कन्नड श्री यंत्र ||
७ टिपके एक ओळ करायची!
८ टिपके ची एक ओळ करायची दोन हि बाजूने!
७ टिपके करायचे एक ओळ दोन हि बाजूने!
६ टिपके करायचे दोन हि बाजूने!
३ टिपके करायचे दोन हि बाजूने!
असे पण || श्रीयंत्र || तयार करतात!
ॐ || श्री यंत्रम् || नमस्कार !
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !
प्रतिक्रिया व्यक्त करा