ॐ
तारिख २२ जुलै २०२०!
श्रावण शुक्लपक्ष!
बुधवार!
ॐ बुधब्रहस्पति वशिष्ठ ऋषी चा वार !
आज धान्य पूजा करतात!
ब्राह्मण जेवायला घालतात!
ब्रहस्पति ऋषी यांनी श्रीयंत्र काढले ले आहे!
दिवाळी त पूजा साठी !
त्याची पण आज पूजा करतात!
मी ब्राह्मण घरी बोलावत नसे पण
मारुती देऊळ येथे गोड पदार्थ करून देत असे !
ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे कोल्हापुर!
ॐ बुधब्रहस्पति वशिष्ठ ऋषी ! नमस्कार वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !
ओम धान्य पूजा ब्लॉग वाल्या आजीबाई ! नमस्कार
ओम श्रीयंत्र पूजा वसुधा चिवटे ! नमस्कार !
ॐ सहनाववतु || वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !
अनिता पवार धुळे मस्त भेट दिलीत शुभेच्छा ! अभिनंदन !
प्रतिक्रिया व्यक्त करा