आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 24, 2020

जळगाव कोव्हिड युद्धा ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २४ जुलै २०२०!

श्रावण शुक्रवार ज्युती चा वार !

जळगाव कोव्हिड युध्दा चा ब्लॉग करतांना

सौ.महिला चिं नाव हवी होती ती लिहून घेतली!

आज श्रावण शुक्रवार ज्युती चा वार तर !

आपोआप श्रावण शुक्रवार घडला!

नाव आणि चेहरा पाहून! नाव लिहिलेली देत आहे!

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

9c60d461-c40e-4a2c-9bdf-6d75490f6dde

ॐ सर्व महिला णां ज्युती णां शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3449

ओम छान छान रहा छान काम करा शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3446

ओम नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

जैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २४  जुलै २०२०!

श्रावण शुक्लपक्ष शुक्रवार!

ज्युती चा  वार !

जैन इरिगेशनतर्फे शहरात सर्वेक्षण सुरू
तीन दिवसात ५५६६ जणांची तपासणीकोरोना संसर्गाची साखळीरोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन करण्यात आला.या काळात जैन इरिगेशन सिस्टिम्स, कांताई नेत्रालय, जैन हेल्थ केअर आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्यातर्फे शहरात सर्वेक्षण करण्यात येत आहे. तीन दिवसात १५९६ घरांचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून ५५६६ जणांची तपासणी करण्यात आली.

कोरोना सदृश्य लक्षणांचे रूग्ण शोधण्यासाठी जळगाव महापालिकेच्या सुचनेनुसार सर्वेक्षण केले जात आहे. जैन इरिगेशनचे ४० सहकारी घरोघरी जाऊन प्रत्येकाचे शरीराचे तापमान व शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण मोजत आहेत. सोबतच कुटुंबात कोणाला ताप, सर्दी, खोकला, दमा, थकवा, हदयविकार, मधुमेह, टिबी किंवा इतर आजारांची माहिती घेतली जात आहे. सर्वेक्षणातील घेतलेली माहिती संध्याकाळी जळगाव महापालिकेला दिली जाते. द्रोपदी नगर, कल्याणीनगर, मुक्ताईनगर, साईनगर, निवृत्तीनगर, हायवे दर्शन कॉलनी, आहुजानगर, कांताई नेत्रालय परिसरात सर्वेक्षण सुरू आहे. नागरिकही सर्वेक्षणासाठी पुढे येत आहे. जैन हेल्थ केअर च्या सहकाऱयांना थर्मल गन, ऑक्सीमीटर देण्यात आले आहे. सोबतच सॅनिटायझर, सेफ्टी गॉगल, हॅण्डग्लोज, माक्स, सर्जीकल कोट, फेस शिल्ड सहकाऱ्यांना स्वत:च्या सुरक्षेच्यादृष्टीने पुरविण्यात आले.

04c24efb-68eb-4849-90ef-73a0eb738453

१ सौ.आरती किशोर कुळकर्णी! २ सौ. मालती ज्ञानेश्र्वर वानखडे! ३  सौ.कांचन विलास चौधरी!

४ सौ. वैशाली कुंदन पाटील ! ५ सौ. मीना अरुण सिरसाठ! ६ सौ. सरला आनंद सोनावणे!

७ सौ.दिपाली संजय पाटील! ८ सौ. डॉ. आश्र्विनी पाटील!

सर्व  महिला जळगाव येथे  कोवीड युध्दा काम करतात!

ॐ छान काम करता सर्वजण आपण ! शुभेच्छा अभिनंदन!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

9c60d461-c40e-4a2c-9bdf-6d75490f6dde

ओम सर्वजण  तुम्ही पण  तुमची काळजी घ्या! ब्लॉग वाल्या आजीबाई! वसुधा चिवटे  कोल्हापुर!

IMG_3214

ॐ सर्वजण आपण खाऊ खा! नैवेद्द ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200401_123819657

ॐ  वसुधा चिवटे कोल्हापुर ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

श्रावण शुक्रवार ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २४ जुलै २०२०!

श्रावण शुक्रवार ज्युती ची पूजा करतात !

घराच्या मुला णां ओवाळतात !

सवाष्ण जेवण देतात खण नारळ याने ओटी भरतात.

संध्याकाळी आणि सवाष्ण बोलावतात!

दुध फुटाणे देतात देतात!

तांदूळ सुपारी याने ओटी भरतात!

मी महालक्ष्मी कोल्हापुर ला पण पुरण पोळी देत असे

ओटी भरत असे! महाकाली देवी दर्शन घेत असे!

हल्ली सर्व  बायका सारख्या च राहतात!

कोण सवाष्ण आहे कोण कोण नाही कळत च नाही!

मी सर्व करून बसले आहे ! वसुधा चिवटे!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

dscf18531

ओम लेकुर वाळ्या ! ज्युती सगळ्यांना पोर होऊ दे !नमस्कार ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

dscf1837

श्रावण महिना ची पूजा चा कागद! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_0890[1]

ॐ पुरण पोळी शेवया खीर ! नैवेद्द ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20200401_123819657

ओम ब्लॉग वाल्या आजीबाई! जग भर आजीबाई ! हास्य निरागस आजीबाई !

शुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ !ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २४ जुलै २०२०!

श्रावण शुक्लपक्ष शुक्रवार!

शुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3444

ओम नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

Untitled

%d bloggers like this: