ॐ
तारिख २४ जुलै २०२०!
श्रावण शुक्लपक्ष शुक्रवार!
ज्युती चा वार !
ॐ
जैन इरिगेशनतर्फे शहरात सर्वेक्षण सुरू
तीन दिवसात ५५६६ जणांची तपासणीकोरोना संसर्गाची साखळीरोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन करण्यात आला.या काळात जैन इरिगेशन सिस्टिम्स, कांताई नेत्रालय, जैन हेल्थ केअर आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्यातर्फे शहरात सर्वेक्षण करण्यात येत आहे. तीन दिवसात १५९६ घरांचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून ५५६६ जणांची तपासणी करण्यात आली.
कोरोना सदृश्य लक्षणांचे रूग्ण शोधण्यासाठी जळगाव महापालिकेच्या सुचनेनुसार सर्वेक्षण केले जात आहे. जैन इरिगेशनचे ४० सहकारी घरोघरी जाऊन प्रत्येकाचे शरीराचे तापमान व शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण मोजत आहेत. सोबतच कुटुंबात कोणाला ताप, सर्दी, खोकला, दमा, थकवा, हदयविकार, मधुमेह, टिबी किंवा इतर आजारांची माहिती घेतली जात आहे. सर्वेक्षणातील घेतलेली माहिती संध्याकाळी जळगाव महापालिकेला दिली जाते. द्रोपदी नगर, कल्याणीनगर, मुक्ताईनगर, साईनगर, निवृत्तीनगर, हायवे दर्शन कॉलनी, आहुजानगर, कांताई नेत्रालय परिसरात सर्वेक्षण सुरू आहे. नागरिकही सर्वेक्षणासाठी पुढे येत आहे. जैन हेल्थ केअर च्या सहकाऱयांना थर्मल गन, ऑक्सीमीटर देण्यात आले आहे. सोबतच सॅनिटायझर, सेफ्टी गॉगल, हॅण्डग्लोज, माक्स, सर्जीकल कोट, फेस शिल्ड सहकाऱ्यांना स्वत:च्या सुरक्षेच्यादृष्टीने पुरविण्यात आले.
१ सौ.आरती किशोर कुळकर्णी! २ सौ. मालती ज्ञानेश्र्वर वानखडे! ३ सौ.कांचन विलास चौधरी!
४ सौ. वैशाली कुंदन पाटील ! ५ सौ. मीना अरुण सिरसाठ! ६ सौ. सरला आनंद सोनावणे!
७ सौ.दिपाली संजय पाटील! ८ सौ. डॉ. आश्र्विनी पाटील!
सर्व महिला जळगाव येथे कोवीड युध्दा काम करतात!
ॐ छान काम करता सर्वजण आपण ! शुभेच्छा अभिनंदन!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम सर्वजण तुम्ही पण तुमची काळजी घ्या! ब्लॉग वाल्या आजीबाई! वसुधा चिवटे कोल्हापुर!
ॐ सर्वजण आपण खाऊ खा! नैवेद्द ! ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ वसुधा चिवटे कोल्हापुर ! ब्लॉग वाल्या आजीबाई !
प्रतिक्रिया व्यक्त करा