ॐ
तारिख २४ जुलै २०२०!
श्रावण शुक्रवार ज्युती ची पूजा करतात !
घराच्या मुला णां ओवाळतात !
सवाष्ण जेवण देतात खण नारळ याने ओटी भरतात.
संध्याकाळी आणि सवाष्ण बोलावतात!
दुध फुटाणे देतात देतात!
तांदूळ सुपारी याने ओटी भरतात!
मी महालक्ष्मी कोल्हापुर ला पण पुरण पोळी देत असे
ओटी भरत असे! महाकाली देवी दर्शन घेत असे!
हल्ली सर्व बायका सारख्या च राहतात!
कोण सवाष्ण आहे कोण कोण नाही कळत च नाही!
मी सर्व करून बसले आहे ! वसुधा चिवटे!
ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम लेकुर वाळ्या ! ज्युती सगळ्यांना पोर होऊ दे !नमस्कार ! ब्लॉग वाल्या आजीबाई!
श्रावण महिना ची पूजा चा कागद! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ पुरण पोळी शेवया खीर ! नैवेद्द ! ब्लॉग वाल्या आजीबाई !
ओम ब्लॉग वाल्या आजीबाई! जग भर आजीबाई ! हास्य निरागस आजीबाई !
प्रतिक्रिया व्यक्त करा