ॐ
तारिख २५ जुलै २०२०!
श्रावण शनिवार !
ॐ
श्रावण शनिवार : शनिवार मारूती चा वार.
तसेच श्रीनृसिंह चा वार प्रल्हाद याचा वार.
शनिवार ला शनि ला व मारूती देवळात तेल घालतात.
तसेच शनि ची पत्री रुई ची पत्री चा हार घालतात.
मुंजा मुलगा जेवणास बोलावतात.
गोड खायला जेवन देऊन त्याला दक्षिणा देतात.
प्रल्हाद वडील यांना सगळीकडे देव आहे.
लाकडी खांबात पण देव आहे.
व लाकडी खांबातून देव येतो.
देवावर श्रध्दा भक्ती ठेवली की मनासारखं होत. घडत.
लहान मुलांच पण मोठ्या लोक यांनी ऐकायला हव.
मुलाचं सांगण आई व वडील यांनी ऐकायला हव.
आम्ही हे व मी शनीला तेल सात वर्ष
दर शनिवारला तेल घातलं आहे.
शाहूपुरीत असतांना!
ॐ
हे नसतांना मारुती ला ११ नारळ दिली आहे!
मन चि पूजा आहे! साध्य होत च अस नाही!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !
ॐ मुंजा मुलगा श्री सौ बन्ने यांचा मुलगा ! आमच्या समोर राहतात! मी शनिवार ला खाऊ दिला !
घरी नाही बोलावत! वेळ हवा असतो तेवढा! बारावी पास झाला २०२० ला! आजीबाई!
ओम काकडी च्या घाऱ्या पूर्वी केलेल्या दिल्या प्रसाद ! नैवेद्द ! नमस्कार!
प्रतिक्रिया व्यक्त करा