ॐ
तारिख २६ जुलै २०२०!
श्रावण शुक्लपक्ष रविवार!
आदित्यराणूबाई !
सुर्यनारायण शक्ती आहे!
मुलांना चांगल वळण लागावं!
घर आहे ते वैभव याने रहाव!
कधी वैभव याचा नाश होतो!
घर शान्त नसले पूजा अर्चा नसली कि
वैभव नष्ट होते! आदित्य राणूबाई
शक्ती सुर्यनारायण
कोणत्या रुपात येतात आणि
माणूस च वैभव काढून घेतात!
सूर्य नारायण पूजा केली कि!
परत वैभव येते!
असे म्हणतात अशा कथा आहेत!
असत तस! कोणी काही मदत केली तरी
सुर्यनारायण वैभव काढून घेऊन त्रास देतात!
आई वडील मुल मोठ्ठी करतात शिक्षण देतात!
मुलींच लग्न करून देतात! त्यांची मुल पण चांगली
निघाली तर बर!
नाही तर घर याचा नाश होतो!
आदित्यराणूबाई सुर्यनारायण ची पूजा करा!
जग भर सूर्य याला महत्व आहे!पूजा करा!
नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ विडा च पान यात आदित्यराणूबाई सुर्यनारायण काढतात! नमस्कार!
ओम रांगोळी चे आदित्यराणूबाई सुर्यनारायण! नमस्कार! वसुधा चिवटे!
ओम नमस्कार! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
प्रतिक्रिया व्यक्त करा