आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 27, 2020

ॐ कार प्रधान! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २७ जुलै २०२०!

श्रावण महिना सोमवार !

नमस्कार ! वसुधा चिवटे!

ब्लॉग वाल्या आजीबाई !

ॐ कार प्रधान व्हिडीओ !

ओम ब्लॉग वाल्या आजी !

IMG_3450

ॐ नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

श्रावण सोमवार ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २७ जुलै २०२०!

श्रावण सोमवार!

सोमवार महादेव, शंकर, शिव चा वार!

श्रावण महिना त सकाळी उपवास करतात!

पाच वाजता उपवास सोडतात!

फळ शाबूदाणा खिचडी खातात!

कोथिंबीर चालत नाही!

धने पासून कोथिंबीर तयार करतात !

ओम

शिव चे भक्त संतापी असतात!

कोणी शिकविले तर अपमान वाटतो त्यांना!

इतके संतापी कि मारामारी पण करतात!

तिसर मुल तस च संतापी असत!

शिव मुला चे मुंडक मोडणारे !

कित्ती संताप आहे बघां! कथा आहेत!

ब्लॉग वाल्या आजीबाई  वसुधा चिवटे!

ओम

महादेव ला बेल पत्री वाहतात पांढरी फुल वाहतात!

दुघ घालतात ! हळद कुंकू वाहत नाही!

महादेव याची मनोभावे पूजा करा!

राजाने सर्व गाव च दुध महादेव ला वाहिले

पण गाभारा भरला नाही आजीने घर चे फुल पात्रभर दुध वाहिले

तर लगेच महादेव चा गाभारा भरला!  घर च्या ना

खान जेवण दिल तृप्त  केल!  घर सांभाळल नंतर देव पूजा केली!

देव नुसत पूजा आवडत नाही घर सांभाळून काम केल तर देव प्रसन्न होतो!

महादेव नमस्कार शिव नमस्कार शंकर नमस्कार!

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_13851

घुंगरू चा महादेव नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

img_20200331_173503976_burst000_cover_top

ओम आजीबाई सर्व देव पूजा करून छान राहतात! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

%d bloggers like this: