ॐ
तारिख २७ जुलै २०२०!
श्रावण सोमवार!
सोमवार महादेव, शंकर, शिव चा वार!
श्रावण महिना त सकाळी उपवास करतात!
पाच वाजता उपवास सोडतात!
फळ शाबूदाणा खिचडी खातात!
कोथिंबीर चालत नाही!
धने पासून कोथिंबीर तयार करतात !
ओम
शिव चे भक्त संतापी असतात!
कोणी शिकविले तर अपमान वाटतो त्यांना!
इतके संतापी कि मारामारी पण करतात!
तिसर मुल तस च संतापी असत!
शिव मुला चे मुंडक मोडणारे !
कित्ती संताप आहे बघां! कथा आहेत!
ब्लॉग वाल्या आजीबाई वसुधा चिवटे!
ओम
महादेव ला बेल पत्री वाहतात पांढरी फुल वाहतात!
दुघ घालतात ! हळद कुंकू वाहत नाही!
महादेव याची मनोभावे पूजा करा!
राजाने सर्व गाव च दुध महादेव ला वाहिले
पण गाभारा भरला नाही आजीने घर चे फुल पात्रभर दुध वाहिले
तर लगेच महादेव चा गाभारा भरला! घर च्या ना
खान जेवण दिल तृप्त केल! घर सांभाळल नंतर देव पूजा केली!
देव नुसत पूजा आवडत नाही घर सांभाळून काम केल तर देव प्रसन्न होतो!
महादेव नमस्कार शिव नमस्कार शंकर नमस्कार!
वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!
घुंगरू चा महादेव नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम आजीबाई सर्व देव पूजा करून छान राहतात! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
प्रतिक्रिया व्यक्त करा