आपले स्वागत आहे!

Archive for the ‘थोडीफार माहिती’ Category

रेखीव रेषा चि रांगोळी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

You Tube

मधून बघून रेषा चि रांगोळी काढली आहे!

पाच, चार, तिन असे टिपके दिले!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2962

ॐ ! गणराज्य दिन च्या शुभेच्छा ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


तारिख २६ जानेवारी २०२०!

गणराज्य दिन शुभेच्छा !

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

जय भारत!

1d3502727120

ॐ जय भारत! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

dscf1897

ॐ नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_61751
ॐ जय कोल्हापुर! गुलाब जांब!

सुंदर रेषा चि रांगोळी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

रेषा चि रांगोळी!

You Tube मधून बघून रांगोळी काढली आहे!

वसुधा चिवटे कोल्हापुर कर यांनी काढली आहे!

IMG_2956

राधेय मंडळ ३० व्या वर्ष मध्ये पदार्पण! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

राधेय मित्र मंडळ! राजारामपुरी आठवी गल्ली!
भारत हॉल जवळ कोल्हापुर!
३० व्या वर्ष मध्ये पदार्पण करीत आहे!

त्या साठी दखल साठी राधेय मित्र मंडळ णे
बोर्ड फळा करून जाहीर केले आहे!
अभिनंदन! शुभेच्छा!

तारिख २४ जानेवारी २०२०!
आज दुपारी २ वाजता शेजार च्या सौ बने!
यांनी मला भेटून बोलल्या!

राधेय मित्र मंडळ चा बोर्ड फळा खूप मोठ्ठा लावला आहे!
राधेय मित्र मंडळ जवळ!
आणि तुमचा फोटो पण लावला आहे!
खूप मोठ्ठा फोटो आहे तुमचा पण!
मी खूश होऊन हो! मी ५ वाजता बघते!
आणि क्यामेरा त फोटो घेते!

आठवी गल्ली राजारामपुरी!
भारत हॉल थोड खाली!
कोल्हापुर!


कसं छान सांगण!
आणि मी कुतूहल णे विचारण!
एकदम उच्छाह च मन!

राधेय मित्र मंडळ मध्ये मी रांगोळी काढली चं!
पण आजी आणि मोठ्ठ प्रतिष्ठीत बाई माणूस साठी!
पैठणी बक्षीस द्यावयाला लावणे कित्ती
भारदस्त काम!
आगळ वेगळ काम! रांगोळी चे बक्षीस
मंडळ तर्फे देण काम जास्त महत्व वाटत आहे!

ॐ आणि हो नंतर बाहेर जात असतांना थांबून
तेथील भाजीवाले म्हणाले तुमचा फोटो लावला की
पहिला की कित्ती!
आजू बाजूंना पण छान वाटल माझ्या बद्दल!
एवढ चं सांगायचं आहे मला!

सर्वांना शुभेच्छा अभिनंदन!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं! रांगोळी आजीबाई!

IMG_2984

ॐ राधेय मित्र मंडळ ३० व्या वर्ष मध्ये पदार्पण! अभिनंदन! शुभेच्छा!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2985

ॐ रांगोळी चे बक्षीस मान पैठणी! राधेय मित्र मंडळ तर्फे वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_0745[1]

ॐ राधेय मंडळ राजारामपुरी आठवी गल्ली कोल्हापुर! नमस्कार!

छान रेषा चि रांगोळी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

You Tube मधून बघून रांगोळी काढली आहे!
रेषा ची रांगोळी!

IMG_2959

IMG_2927

माझे वडील यांचे हस्ताक्षर! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

हस्ताक्षर

Vasudha Chivate ओम माझे वडील यशवंत देशपांडे यांचे हस्ताक्षर १९८४

Vasudha Chivate आम्ही आधी हैद्राबाद येथे राहत ती सवय असेल !
Edit or delete this
Like
· Reply · 1m
Namdev Koli

Author
Namdev Koli Vasudha Chivate आजी, छानच मोडी लिपी सारखं वाटतंय

16142418_727835710726535_8776548499466987323_n

IMG_2978

ओम नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

हस्ताक्षर दिन ! शुभेच्छा वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


तारिख २३ जानेवारी २०२०
हस्ताक्षर दिन!
शुभेच्छा
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

फेस बुक मध्ये दिलेली प्रतिक्रिया आणि
रांगोळी ला प्रतिक्रिया!

Vasudha Chivate ओम हस्ताक्षर ला शुभेच्छा अभिनंदन
Edit or delete this
Image may contain: indoor
1
Like
· Reply · 5m
Vasudha Chivate
Vasudha Chivate ॐ अगदी ! छान लिहिल तं धन्यवाद !
1
Edit or delete this
Like
· Reply · 2m
Namdev KoliActive Now

Author
Namdev Koli Vasudha Chivate आजी, ही रांगोळी म्हणजे तुझं हस्ताक्षरचं की
सुंदर👌👌💐

IMG_2972

ॐ हस्ताक्षर दिन शुभेच्छा! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

66d45b8b-a4e1-458c-abe4-49a04bed4aef

ओम काळी साडी!

कालनिर्णय २०२० शुभेच्छा वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


कालनिर्णय
इसवी सन २०२०!
शुभेच्छा!

IMG_2975

IMG_2972

img_20191029_103212173

ॐ हिरवी बांगडी त पिवळे टिपके! पाहून विचारतात पंढरपुर ! तुळजापुर ला जाऊन आला तं!
वसुधा चिवटे बोलतात! मी प्रणव तुळजापुर ला जाऊन आलो तं! नमस्कार

संक्रांत ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

तारिख १५ जानेवारी २०२०!
संक्रांत! मकर संक्रांत!

उत्तरायण सुरु होत आहे!
सूर्य मकर राशीत!
हेमंत ऋतु आहे!
कर्क वृत्त मध्ये प्रवेश करत आहे!
नविन वर्ष सुरु होत आहे!
पहिला सन येत आहे !
मकर संक्रांत!

यंदा १५ तारिख ला संक्रांत आली आहे!
लीप वर्ष आहे! यंदा अधिक महिना पण आहे!
भाद्रपद नंतर अधिक महिना आहे!
नंतर आश्र्विन नवरात्र सुरु होणार आहे!

यंदा फेब्रुवारी महिना २९ तारिख चा आहे!
पूर्व पंतप्रधान मोरारजी देसाई चां जन्म दिवस!
मी पंतप्रधान मोरारजी देसाई णां पाहिलं आहे!
कोल्हापुर येथे आलेले!
मोटार जवळ जाऊन पाहिलं आहे!
बिंदू चौकात! कोल्हापुर येथे!

थंडी असते साठी
तिळ उष्ण खातात बरोबर गूळ खातात!
तिळ गूळ एकत्र करून लाडू, वडी, पोळी करतात!
आणि
तिळ गूळ घ्या गोड बोला!
समाज! नात असणारे जपतात!
देव ला पण देतात देव सर्व छान राहू दे!
साठी देव ला पण तिळ गूळ देतात!
घर चांगल रहाव साठी!
घरी तिळ गूळ पोळी करतात!
तिळ गूळ वडी! तिळ लाडू करतात!

img_1291[1]
ॐ तिळ गुळ वडी

img_20200112_091346722
ॐ तिळ गुळ घ्या गोड बोला! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_1227[1]
ॐ हलवा चे दागिने इसवी सन १९६७ चे आहेत वसुधा चिवटे कोल्हापुर करं!
असा फोटो लोकमत टी. व्ही. मुलाखत मध्ये पण आहे!कित्ती आवडला बघां!

एक ब्लॉग चं पुस्तक ज्ञान पुस्तक ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

एक वसुधालय ब्लॉग चं पुस्तक!
ब्लॉग वाल्या आजीबाई!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

ज्ञान चं माहिती चं पुस्तक!

IMG_8057[2]

ॐ सौ. अनुराधा गरुड! वसुधा चिवटे!

IMG_2575
सौ. अलका! वसुधा चिवटे!

IMG_2896

गायत्री मंत्र ! सूर्य मंत्र ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

गायत्री मंत्र! सूर्य मंत्र!
असं लिहितात!

img_44481
ॐ गायत्री मंत्र! सूर्य मंत्र! नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2936

26804597_939709566205814_3702865238966209061_n
ॐ नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

कोथिंबीर बाजरी पिठ तिळ धपाटी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

तारिख १३ जानेवारी २०२०!
मी आज चं बाजरी पिठ चे धपाटी केली!
काल बाजरी पिठ एक किलो विकता आणले!
दही पण आणले घरी! कोथिंबीर खूप आहे!
वाटल भाकरी पेक्षा बाजरी चे धपाटी करावी!

बाजरी चे पिठ घेतले, हरबरा डाळ पिठ घेतले!
चिरलेली कोथिंबीर घातली, लाल तिखट, मिठ
हळद, काळा मसाला, दही घातले!थोडे पाणी लावले!
थापून तिळ लावले लोखंडी तवा त!
दोन हि बाजूने भाजून तेल लावले!
मस्त खमंग बाजरी पिठ धपाटी केली!
एक वांग चे भरीत केले!
तिळ गूळ लाडू पाणी
ठेवून आज चं नैवेद्द केला!
रोज एक हलक सर खाण छान असतं!
उद्या वेगळा नैवेद्द!

IMG_2929
ॐ मस्त नैवेद्द!

IMG_2664
ॐ नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

छान सातवी शाळा मधील आठवण ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


सरकारी मुली चिं शाळा सातवी तिल आठवण!

औरंगाबाद सरकारी मुली चिं शाळा मध्ये मी!
सातवी त शिकत होते!

बाई म्हणाल्या तुम्ही मोठ्ठे पणी कोण होणार!
आधी नुसत विचार वाटत नंतर लिहिण्यास सांगितले!
ते आठवत नाही! पण

मुली म्हणाल्या!
डॉक्टर, वकील, असे बरीच नाव घेतली
मुली निं!
बाई म्हणाल्या आग गृहिणी होणार !
कोणी तरी म्हणा! लिहा काहीतरी आठवत!

नंतर मी सर्व मुली! मी पण!
गृहिणी होणार बोलले लं आठवत!
कित्ती चांगली बाई चिं शिकवण!
नुसत अभ्यास नाही! तर
मुली णां घडवण पण केलं

आणि आज मी गृहिणी छान आहे याच
स्वाभिमान आणि सरकारी शाळा याचा अभिमान आहे!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2927
ओम विडा च पान रांगोळी! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

45509227_1148711338638968_7559435417859129344_n

कष्ट चि मोटार जोडी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


अमेरिका येथील मोटार जोडी!
मामा भाच्चे जोडी!

त्यांचे लग्न आधी चे च
अमेरिका येथील फोटो आहेत!
कित्ति मिळवाव लागत! बघां!
आणि मी कित्ती जून्न फोटो!
जपवून ठेवले आहेत बघां!
सोप नाही!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

dscf35171

ॐ डॉ शरद देशपाण्डे मामा! माष्टर पुष्कर चिवटे भाच्चे!
मोटार अमेरिका येथील! फोटो च जपणूक!

c69c53fe-af75-44a2-a7c7-1386fea655d7

ॐ डॉ शरद देशपाण्डे मामा! अमेरिका येथील मोटार!
४० वर्ष झाली असणार! कित्ति जपवुन ठेवली बघां!फोटो चं
देशपाण्डे घराण मधील पहिली मोटार!

f819e22d-9154-4e3c-9f85-b5ea2db16d49

ॐ माष्टर पुष्कर चिवटे भाच्चे! अमेरिका येथील मोटार!
कित्ती जुना फोटो आहे बघां! फोटो त तारिख पण क्यामेरा चि आहे!

शाकंभरी भाजी सौ. बाई ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

शाकंभरी सौ बाई!
नमस्कार!

ऑ बाई मला बोलावून फोटो काढून घेतला!
ह्या सौ. भाजी वाल्या वेगळ्या आहेत!

माझा क्यामेरा मी त्या दिवस ला नेला नाही!
तर परत दुसरे दिवस क्यामेरा घेऊन!
फोटो काढला आणि धुवून फोटो दिला पण!
क्यामेरा आणि मी!
कित्ती छान ओळख आहे बघां!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2910
ओम शाकंभरी भाजी सौ बाई नमस्कार! ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20200112_091346722
ओम नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

तिळ गूळ लाडू केले ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


तिळ लोखंडी कढई त भाजून घेतले!
खल भत्ता त कुटले! काढून घेतले!
गूळ कुटला ! परातीत
तिळ कूट, गूळ कट, जायफळ,ठेवले!
तूप लावून लाडू केले!
तूप लावले कि पचन चांगले होते!
जास्त मऊ पण होतात लाडू!

शेंगदाणे इतर घातले कि!
तिळ ची चव राहत नाही!
याची पोळी पण करता येते!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20200112_084006094
ॐ लोखंडी कढई त तिळ छान खमंग भाजले! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20200112_085722989
ॐ मस्त परात मध्ये तिळ कुट, गुळ,खल बत्ता त कुटले!
जायफळ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20200112_091346722

ॐ सादुक तुप लावून, तिळ, गूळ, जायफळ चे लाडू! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

विडा च पान रांगोळी जोडी वसुधा चिवटे !

विडा च पान त्यातील रांगोळी जोडी!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_7152[1]

ॐ विडा च पान मध्ये सूर्य चक्र! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2928

ॐ विडा च पान मध्ये स्वस्तिक! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20200110_223110258
ॐ शाकांभरी पौर्णिमा चा चंद्र! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

कधी चं साहित्य करून ठेवलेले आहे! साठी अस जोडी लिखाण करता येते!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

छान ! काळी साडी ! पांढरी साडी ! जोडी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

काळी साडी! पांढरी साडी! जोडी!

भाड्याची मोटार घेऊन देव दर्शन ला!
जातांना नेसलेल्या!

काळी साडी! पांढरी साडी!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

dscf3413

ॐ गोंदवले येथे जातांना चि काळी साडी वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_1586[1]

ॐ नर्सोबा वाडी येथे जातांना चि पांढरी साडी वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2896

ॐ नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

PONDICHERRY येथील काळी साडी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

इसवी सन २०१९ मध्ये ऑक्टोबर महिना तं!
वसुधा चिवटे! माष्टर पुष्कर चिवटे!

PONDICHERRY येथे जाऊन कोल्हापुर घरी आलो!

तर तेथे कमल मावशी णे मला आवडेल साडी दिली!
मी काळी साडी घेतली!कित्ती छान साडी!
आणि हो!
PONDICHERRY आश्रम दुकान मधील साडी भेट!
खूप च छान साडी भेट आणि काळी साडी चि आठवण!
नमस्कार सर्वांना!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20191029_103212173

ॐ काळी साडी आणि PONDICHERRY चि आठवण! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_20191025_110727194

ॐ PONDICHERRY आश्रम दुकान! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2828

ॐ शुभेच्छा! अभिनन्दन!

रुटीन ! रोज च काम ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

रुटीन

लहान पण शाळा शिकतो पास होतो मोठ्ठं होत!
रोज चे काम त्यावेळेला करतो ते मोठ्ठ काम होत!
वर्षान्न वर्ष नोकरी करतात!पैसा काम मोठ्ठ होत!
संसार वर्षान्न वर्ष करतात आजोबा आजी होतात!
ओळख वर्षान्न वर्ष टिकून राहत असत!
रोज चे काम पण कित्ती मोठ्ठ असत!
त्या साठी नियमित काम करण जरूर असत!

रुटीन चालू असत!
एवढा शब्द कित्ती मोठ्ठा आहे बघां!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2827

ॐ रोज चं काम रुटीन ला शुभेच्छा! अभिनंदन! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

dscf3413

ॐ काळी साडी वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

काळी साडी जोडी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

काळी साडी जोडी!

df98e075-4f67-481f-b8b7-f19001f11929

ॐ मास्टर पुष्कर चिवटे! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_1432[1]

ॐ वसुधा चिवटे कोल्हापुर करं! लोकमत पत्रकार!

IMG_2896
ॐ शुभेच्छा! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

शाकांबरी देवी ! जोडी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


पौंष महिना त सर्व देवी णां!
शाकांबरी देवी म्हणतात !
देवी णे!

पूर्वी दुष्काळ मध्ये पाऊस पाडला!
धान्य भाजी फळ भरपूर दिले!
लोकं यांची प्रार्थना ऐकली!
देवी णे!ऐकली!
पौंष महिना ला!
शाकांबरी देवी नाव दिले आहे!

शाकांबरी देवी जोडी!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_6737[1]

ॐ त्रिंबोली देवी कोल्हापुर ची! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2633

ॐ तुळजा भवानी देवी!
उस्मानाबाद! सोलापुर! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2827
ॐ नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

खल बत्ता लोखंडी ! पाटा वरवंटा दगडी ! जोडी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

खल बत्ता! पाटा वरवंटा!
जोडी!

मिक्सर च्या काळ मध्ये पण
लोखंडी खलबत्ता घरी ठेवला आहे!
याच्यात कुटल जात तुकडे राहत नाहीत!

दगडी पाटा वरवंटा त वाटल जात!
बी फुटली जाते!

मी स्वत: कुटणे! वाटणे करते!
कोणा कडून करून घेत नाही!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_8217[1]

ओम मी स्वत: कुटलेले तिळ वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_68701
ओम खरडा मी स्वत: वाटला वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

भारत बंद ! यशस्वी ! हो ! वो ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

तारिख ८ जानेवारी २०२०!
भारत बंद !

इसवी सन १९४७ नंतर
आज भारत बंद होत आहे!
सर्व धर्म समान साठी!
पहिला दिं चं!
भारत धर्म साठी जात साठी!
एकत्र साठी आला आहे!

जय भारत! जय धर्म समान!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2827

img_20191027_133757588
ओम वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

कणिक वडी ! कणिक केक ! जोडी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

कणिक चि वडी!
भांड भर गहू च पीठ कणिक घेतली!
सादुक तूप मध्ये भाजली!
गूळ किसून घेतला!
तो भाजलेल्या कणिक मध्ये घातला!
जायफळ किशून घेतले! ते घातले!
सर्व एकत्र केले!
डबा त च ठेवले!काजू कुटून लावले!
कणिक ची वडी केली!

केक चि चव वेगळी असते!
कणिक वडी चि चव वेगळी असते!

कणिक वडी! कणिक केक! जोडी!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20200107_152333920

ओम कणिक वडी!

IMG_2890

कणिक केक!

78383822_1455407641302668_8252524005630672896_o

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

दलिया याचा सांजा ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

तारिख ७ जानेवारी २०२०!
मोठ्ठ भांड दलिया गहू चा रवा घेतला!

दोन लाल टम्याटो, भरपूर कोथिंबीर!
विळी णे बसून चिरून घेतली!ग्यास पेटवून!
तांब भांड सासलेल पातेले ग्यास येथे ठेवले!
खूप तेल मोहरी ची फोडणी केली!दलिया परतून काढला!
हिरवी मिरची देठ सगट परतली!
कोथिंबीर, लाल टम्याटो चिरलेले घातले!
परतून घेतले!
काळा मसाला,लाल तिखट. मिठ, हळद घातले!
पाणी साधे च घातले शिजवू दिले!
थोड आंबट साठी दही घातले!
मस्त शिजवू दिले! वाफ आणली!झाकण ठेवले दबू दिले!

हल्ली भाजून साध कारण च राहत!
खायचा सोडा, युनो, बेकिंग पावडर!
घालून च उकड किंवा भाजून स्वंयपाक दाखवितात!

असे पदार्थ छान असतात! गोड लाडू! तिखट उपमा!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

053

ओम गहू चा सांजा! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20191128_084616104

छत्रपति शाहू राजे जयंती ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


तारिख ७ जानेवारी २०२०!
श्रीमंत शाहू राजे जयंती!
नमस्कार!

राजे शाहू यांच्या शताब्दी महोच्छव ला!

मी भवानी मंडप येथून दुकान मधून
पुतळा विकत आणला आहे.


आपलं घरं! आपलं गावं! आपली ओळखं!
याचा स्वाभिमान असावां!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_1900[1]

ॐ श्रीमंत शाहू राजे नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं! अगदी!

IMG_1901[1]

ॐ शाहू राजे भरगच्च फेटात आहेत बघां नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

1

ॐ मी रिक्षा करून राधानगरी धरण पाहिलेलं आहे पण फोटो काढू देत नाहीत!
पण तेथील तलाव चा फोटो काढू दिला! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

c6f080fc-afc7-45d5-985f-ab000d4f2951
ॐ आजीबाई!

पत्रकार दिन !शुभेच्छा ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

तारिख ६ जानेवारी २०२०!
पत्रकार दिन! शुभेच्छा! अभिनन्दन!

आपल लिखाण! आपल काम चांगल असल णां!
कि ते आवडत! प्रसिध्द होतं असं खर लिखाण चांगल!
आणि ओळख पण वाढते नक्की चं! लिखाण साठी!

परत शुभेच्छा
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_1127

ॐ कित्ती जून वर्तमानपत्र आहे बघां! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20191130_072816185

ॐ वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2875

डाळिंब ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

डाळिंब!
तारिख ६ जानेवारी २०२०!

सध्या बझार मध्ये फळ भाजीवाले कडे,
डाळिंब छान मिळतात!

काल २० रुपये ला एक डाळिंब आणले!
गोड रस पण खूप आहे!विळी णे चिरतांना,
डाळिंब चा रस ताट मध्ये पडला!
कित्ती रस आहे बघा!
सध्या कांदा प्रमाणे डाळिंब चि शेतकरी,
लागवड करीत आहेत!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2896
ओम डाळिंब!

तवा केक ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

ग्यास पटवून लोखंडी तवा ठेवला! मिठ पसरविले!
बारिक ग्यास ठेवला! मिठ तवा तापू दिला!

एक भांड कणिक घेतली! गूळ अर्धा भांड घेतला!
सादुक दुप पाव भांड घेतले! दही एक भांड घेतले!
दुध अर्धा भांड घेतले! खायचा सोडा पाव चमचा घेतला!
बेकिंग पावडर अर्धा चमचा घेतली!बदाम थोडे फोडून घेतले!
सर्व एकत्र मिक्सन पातेल्यात घातले!
तवा मिठ येथे ठेवले!

मस्त केल केली! गूळ चि चव वेगळी च आली!

तारिख ५ जानेवारी शुभेच्छा! अभिनंदन!

IMG_2889

ओम मस्त तवा केक! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2890

ओम तयार केलेली केक! वसुधा चिवटे कोल्हापुर करं


कोथिंबीर चिरलेली! हरबरा डाळ पिठ! कणिक!
लाल तिखट मिठ हळद दही त च भिजविले!
दशमी केली! पुरी करणार होते! पण दशमी च केली!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

IMG_2892
ओम कोथिंबीर दही चि दशमी!

IMG_2875

सूर्य नाव इंग्रजी त ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

वसुधा चिवटे कोल्हापुर यांनी पूर्वी ब्लॉग केले ला!

त्याचे इंग्रजी त नाव दिली आहेत!

वसुधालय ब्लॉग मध्ये संस्कृत सूर्य नाव लिहिली आहेत!

https://translate.googleusercontent.com/translate_p?prev=search&sl=mr&u=https%3A%2F%2Fvasudhalaya.wordpress.com%2F2012%2F08%2F04%2F%25E0%25A4%25B8%25E0%25A5%2582%25E0%25A4%25B0%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%259A%25E0%25A5%2580-%25E0%25A4%25AC%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE-%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2587%2Famp%2F&depth=1&rurl=translate.google.com&nv=1&sp=nmt4&xid=17259%2C15700022%2C15700186%2C15700191%2C15700256%2C15700259%2C15700262%2C15700265%2C15700271%2C15700283&usg=ALkJrhgAAAAAXhFaZw6kwaYViCseZDzYo6SlzoWR9CaE

1507838_241666376010140_1930142352_n

सानिया ! कांदा पेरणी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

सानिया राजपांढरे!

बारावी कॉमर्स ला शिकत आहे!

पापरी शिरापूर तालुका मोहळ येथे!
तिच्या वडील यांची शेती आहे!
शेतकरी गोविंदराव राजपांढरे !

सावित्री फुले जयंती निमित्त घेऊन!
सानिया णे वडील ला च्यां शेतीत
दीड एकर कांदा पेरणी केली आहे!

नांगरणी कुळवणी सरी सोडणे सर्व!
वडील जवळ शिकली आहे!

ट्या TYAAKTAR चालवून कांदा पेरणी केली!

सावित्रीबाई जयंती दिवस पाहून
कांदा पेरणी केली
जास्त महत्व आहे

सावित्रीबाई फुले णां मानवंदना दिली!
सानिया णे! अभिनंदन सानिया !

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

$

ओम सानिया राजपांढरे! अभिनंदन !वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

Savitribai-Phule-Biography-in-Hindi

ओम मुली णां प्रेरणा देणाऱ्या सावित्रीबाई णां नमस्कार!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

जून घर नव घर जोडी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

जून घर नव घर जोडी!

IMG_20140713_162704

ॐ जून घर वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

35164837_1023750284468408_2521767546512736256_n

ॐ नविन घर वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

1932781_376788585831251_1753635060521446250_o

ओम छान छान दिवे रांगोळी वसुधा चिवटे कोल्हापुर करं

कढी तिल भजी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

कढी तिल भजी!
दही होते ते लाकडी रवी णे घुसळले!
हरबरा डाळ पिठ लावले परत घुसळले!
हळद मिठ घातले परत घुसळले!
तूप जिरे लाल मिरची चि फोडणी केली!
ताक घातले!कढी उकळू दिली!
कढीत हळद घातली कि रंग येतो!
चव पण मस्त लागते!
खर तर हरबरा डाळ भिजवून!
कढी गोळे करतात!
वेळेत भिजलेली डाळ नव्हती!
भजी केली!भजीत कढी घातली!
भजी कढीत भिजवू दिली!
छान भजी कढी पोळी बरोबर खाल्ली!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2885

ओम कढी उकळू दिली!वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2887

ओम भजी त कढी ठेवली!

सावित्री बाई फुले ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


सावित्री बाई फुले!

तारिख ३ जानेवारी १८३१ ला जन्म दिवस!
तारिख १० मार्च १८९७ मृत्यु दिवस!

महाराष्ट्र सातारा नायगाव येथे जन्म झाला!
ज्योतिराव ज्योतिबा फुले बरोबर १८४० मध्ये लग्न केल!

पाहिल्या शिक्षिका भारत मध्ये आहेत!
तारिख ३ जानेवारी बालिका दिन आहे!

Savitribai-Phule-Biography-in-Hindi

ओम नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_50162

प्रतिक्रिया ! अमित भोरकडे सर यांना !

COMMENTS ON: “हस्ताक्षर अमित भोरकडे सोलापुर करं ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !” (2)

अजय घोरपडे said:जानेवारी 3, 2020 येथे 6:54 सकाळी
बोरकडे सर आमचे गुरु आहेत. त्यांच्या कडून आम्ही अक्षरलेखनाची प्रेरणा घेऊन काम करतो. मी ही एक अक्षरमित्र आहे.
त्यांच्या लेखणीचा आम्हाला नक्कीच खूप फायदा होऊ लागला आणि पुढे खूप होईल ही….

संपादन

वसुधा said:जानेवारी 3, 2020 येथे 8:25 सकाळी
ओम असेच विद्दार्थी तयार व्हा! हस्ताक्षर शिक्षक यांच्या कडून शिका! शुभेच्छा! अभिनंदन!

संपादन

प्रतिक्रिया व्यक्त करा


वसुधालय ब्लॉग वाचन कसे लगेच करतात बघां
आणि मन लावून प्रतिक्रिया देतात बघां!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

baf4681d-1ac2-4751-bac3-a54f58b99672

ओम नमस्कार!

c6f080fc-afc7-45d5-985f-ab000d4f2951

ओम शुभेच्छा! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

सतार चि नखी आठवण ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

वसुधा चिवटे!
मराठी संगणक ब्लॉग लिहीत आहेत!
खूप छान ओळख होत आहे!
ब्लॉग वाल्या आजीबाई! नेटकरी आजीबाई!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

असे आहे खरं!
पण लिहाव वाटत!
वसुधा चिवटे ३४ / ४० वय असतांना!
हे श्रीकांत चिवटे असतांना!
सतार शिकल्या!

नंदकुमार सर स्पर्धा त भाग घेण्यास लावत!
असेच कोल्हापुर येथे शिवाजी हॉल येथे
रोटरी क्लब तर्फे स्पर्धा होती!

सर आम्ही सर चे विद्दार्थी हॉल मध्ये बसलेलो!
माझ्या बोटात सतार चि नखी होती!
थोड्या वेळ नंतर एक मुलगी माझ्या जवळ बसली !
विचारले तुम्ही सतार वाजविणार हो बोलले!

नंतर मी च मुली ला विचारले तुम्हाला कस कळल!
तर म्हणाल्या तुमच्या बोटातील नखी पाहून!

सतार माझी झाली! रोटरी क्लब चे प्रशस्तीपत्रक मिळाल!
पण आज सतार चि नखी आणि ति मुलगी लक्षात राहिली!

माझ काम जे मी करते ते मन लावून करते त्यात गुंगून करते!
जास्त बर आहे आणि मला आज तर ब्लॉग साठी ओळखतात!

तरुण पण सतार साठी ओळखत! मी पण नाही वा व्हा नाही!
एक आपली आठवण लिहिली!
सतार आणि नखी नमस्कार!

IMG_2878

ओम सतार ची नखी वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2883
ओम नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20191030_115455097

ओम सतार नखी नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

हस्ताक्षर अमित भोरकडे सोलापुर करं ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

अक्षर मित्र अमित भोरकडे!

ज्ञान देण्याचे काम अक्षर कसे असावे माहिती देण्याचे छान काम करतात!
अक्षर सुंदर असल कि वाचन वाढतं आणि मन मध्ये उच्छाह राहतो!

अमित भोरकडे सोलापुर करं! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

वसुधालय मराठी संगणक ब्लॉग लिखाण आणि हस्ताक्षर गृप छान आहे!
हस्ताक्षर गृप पसरला आहे आणि ओळख पण छान पसरली आहे!
त्याच्या तून च

अमित भोरकडे यांना भेटाव वाटल आणि अमित भोरकडे च्यां फोन आल्या आल्या
वसुधा चिवटे कोल्हापुर करं रिक्षा करून दिलेल्या पत्ता येथे जाऊन भेटल्या!

नुसते च अमित भोरकडे नाही तर त्यांच्या घर चे मंडळी!
त्यांचा मुलगा भेटला! खूप छान जून मित्र असल्या सारखं वाटल!

जेथे कोल्हापुर चे अमित भोरकडे चे मित्र यांनी पण माझे स्वागत छान केले!
कसे वसुधालय मराठी ब्लॉग चि ओळख होते बघां !

माणूस जमविण वसुधा चिवटे कोल्हापुर करं लिखाण मध्ये करतात!
एवढ च मला लिहायचं आहे! असा च वसुधालय परिचय वाढो ईच्छा!

आणि हस्ताक्षर गृप!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

c6f080fc-afc7-45d5-985f-ab000d4f2951

ॐ हस्ताक्षर! रांगोळी चे अमित भोरकर सोलापुर! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2875

ॐ अमित भोरकडे नविन वर्ष शुभेच्छा! भेट बद्दल अभिनन्दन! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

जागतिक हस्ताक्षर दिन ! हस्ताक्षर अमित भोरकडे !

1f3cd281-cf69-4178-8464-3ef9af1a4979

ॐ नमस्कार!

90fee952-09ab-4605-a96e-d3384f14af5f

ॐ अभिनन्दन!

baf4681d-1ac2-4751-bac3-a54f58b99672

ॐ अक्षर मित्र अमित भोरकडे ! शुभेच्छा! अभिनंदन!

IMG_2875
ॐ शुभेच्छा!

अमित भोरकडे हस्ताक्षर चा परिचय !


अमित भोरकडे अक्षर ओळख !

25f51840-6ea8-4b9e-9ad5-eb39d8438866

ॐ अभिनन्दन !

7375abd0-063e-434a-87b2-ec7913e889cc

ॐ छान हस्ताशर!

54e77705-1aad-4764-9ed9-d7ba155cbb9d
ॐ छान अक्षर
9eea9709-f0de-4d38-85f2-8f0989434765
ॐ छान काम !

IMG_2875
ॐ नविन वर्ष शुभेच्छा!

हस्ताक्षर अमित भोरकडे ! हस्ताक्षर गृप !


✍ “अक्षरांची गोडी माणसे जोडी ” ✍
मागील आठवड्यात माझ्या परिवारासोबत कोल्हापूर, रत्नागिरी ट्रिप साठी गेलो होतो . “कोल्हापूर ला मुक्कामी आहे” अशी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. अनेक अक्षमित्रांचे आमंत्रण आले …. सलग सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक यामुळे कोणाकडे जाता आले नाही.
मात्र कोल्हापूरचे अक्षरमित्र उत्तम तलवार सर, संजय कळके सर , राजकुमार चौगुले सर व इतर मित्रपरिवार यांनी आमची आवर्जून भेट घेऊन यथायोग्य पाहुणचार केला .

एक विशेष गोष्ट सांगावीशी वाटेल….
या प्रवासात असताना जळगावचे अक्षरमित्र ,पत्रकार किशोर कुलकर्णी सर यांनी कोल्हापूरच्या 70- 75 वर्ष वय असणाऱ्या वसुधा चिवटे या आजींचा संदर्भ दिला, व त्यांची आवर्जून भेट घेण्याविषयी सांगितले . पण प्रचंड ट्रॅफिकमूळे मला त्यांच्याकडे जाता येत नव्हते , त्यामुळे वसुधा आजी स्वतः रिक्षा करून आम्हाला भेटण्यासाठी आल्या . येताना त्यांनी आमच्यासाठी स्वतःच्या हाताने बनवलेला शिरा करून आणला होता . त्या आल्यावर ,त्यांना पाहिल्यावर मलाच खूप लाजल्यासारखे झाले . त्या दिवसभर माझ्या फोनची वाट पाहत होत्या , पण मी ड्रायव्हिंग करत असल्याने त्यांना call करू शकलो नाही .
चिवटे आजी आजही blog लिहितात . त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत .या वयात ही त्यांचा उत्साह पाहून , इतरांविषयी असलेली आस्था , प्रेम ,आपुलकी पाहून त्यांच्याविषयी खूप अभिमान वाटला .
” आयुष्यात आपण खूप काही कमवू , पण अशी सोन्यासारखी माणसं कमावण्यासाठी नशीब असावं लागतं .”
पुढील प्रवासात राहिलेल्या सर्व अक्षमित्रांची भेट नक्की घेईन .
————————————————
– अक्षरमित्र अमित भोरकडे
http://www.amitbhorkade.com

c6f080fc-afc7-45d5-985f-ab000d4f2951

ॐ अक्षर मित्र अमित भोरकडे सोलापुर करं! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

2b5f4d1a-2f66-4726-9b09-202334c25e6d

ॐ अमित भोरकडे सोलापुर ! ईतर अक्षर मित्र! नमस्कार !

कोशिंबीर जोडी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

गाजर कोशिंबीर! काकडी कोशिंबीर!
जोडी !
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2861

ओम गाजर कोशिंबीर! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2785

ओम काकडी कोशिंबीर! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2839
ओम स्वागतम्! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

नव वर्ष २०२० शुभेच्छा ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


आज तारिख १ जानेवारी २०२० वर्ष सुरु होत आहे !
वर्षभर इसवी सन २०२० साल वर्ष राहील!

नव वर्ष २०२० साल साठी शुभेच्छा!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2875

ओम नव वर्ष २०२० शुभेच्छा! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

srichakra3jpg1
ओम नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20191130_104333889

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

वसुधालय छान लिखाण ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


तारिख ३१ डिसेंबर २०१९!
वसुधालय मराठी संगणक लिखाण!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!
लिहितात!
ब्लॉग मध्ये समाज कार्य म्हणण्या पेक्षा!

त्याची माहिती आहे!

ऋतु प्रमाणे सण पदार्थ माहिती दिली आहे!
कोणत्या ऋतु फळ भाजी येते पचते असे लिहिले आहे!
फिरतांना लाल बस रिक्षा भाड चि मोटार!
गावाला जातांना आधार कार्ड चा उपयोग!
फिरतांना भाजीवाले,
धनगर मालक असे लोक दाखविल्र आहेत!
समाज कसा आहे असं फोटो तून दिसतं!
नात असणारे फोटो माहिती गावं भेट पण आहे!
कार्य मध्ये कसे वावराव असे दिसते!
कसे ओळखतात मला असे दिसत!
नुसते परिचय असलेले चिं आठवण!
भेट पण लिहिली आहे!
ब्लॉग लिहितांना ओळख!
माणूस कि दाखविली आहे!
पदार्थ करून दाखविले आहे!
रांगोळी समाज मध्ये जावून काढली आहे!
खेळ दाखविले आहे!
आलेल्या पाहूणे चं स्वागत आहे!
मी गेले ली पाहुणे तेथील स्वागत आहे!
संगणक बातमी वाचन लिहिले आहे!
वेग वेगळे गुरुं चिं माहिती नमस्कार आहे!
तिर्थक्षेत्र पाहिलेली आहेत!
प्राणी दाखविले आहे!
चित्रकला दाखविली आहे!
परदेश प्रवास करतांना!
विमान चा मी काढलेला फोटो आहे!
रिक्षा पासून विमान चे फोटो आहेत !
पत्रकार आहेत!हस्ताक्षर आहे!
रेडीओ! टी.व्ही. बातमी आहे!
ब्लॉग चि पुस्तक केली आहेत!
संगीत सतार चे लिखाण आहे!
शिंकाळ कसे विणाव!व्यायाम आहे!
कागद कलाकृती दाखविली आहे!
अधिक महिना चि माहिती आहे!
३६ अनारसे वाण दिले आहे!
इतक लिखाण तयार आहे!

सगळ लिखाण समाज लिखाण आहे!

सर्व वाचक यांनी सर्व वाचन केले!
बद्दल धन्यवाद! अभिनंदन!

वसुधालय मराठी संगणक!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

france1
ओम फ्रान्स विमानतळ!
बस मधून घेतलेला फोटो!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_1689[1]

ओम छत्रपती शाहू राजे रेल्वे स्टेशन! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2827
ओम शुभेच्छा! अभिनंदन! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

गाजर कोशिंबीर ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


तारिख ३० डिसेंबर २०१९ ला!
गाजर! पालक पाले भाजी! लाल टम्याटो!
सर्व भाजी ४० रुपये ला घेतली!
घरी आल्या नंतर धुवून चाळणी त ठेवली!

आज गाजर किसून दही, लाल तिखट.
मिठ,हळद तेल मोहरी चि फोडणी दिली!
घालून कोशिंबीर केली.
शेंगदाणे कूट नाही घातला! चटणी ठेवली!

मस्त गाजर कोशिंबीर!
गोड गाजर ची पोळी बरोबर खाऊ!

IMG_2861
ओम गाजर कोशिंबीर!
45509227_1148711338638968_7559435417859129344_n

मंत्रिपद सतेज पाटील ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


इसवी सन २०१९ मध्ये!
शाहू राजे चं गावं कोल्हापुर!

महाराष्ट्र विधानसभा मध्ये कोल्हापुर येथे जिंकून
मंत्रिपद खाते मिळविणारे !

कोल्हापुर चे माननीय सतेज पाटील
यांचे अभिनंदन !

छान काम करतात!
छान कोल्हापुर शहर चा!
विस्तार महोच्छव करतात!

महिला चां गौरव करतात!

माननीय सतेज पाटील
परत शुभेच्छा अभिनंदन !

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_1463[1]

ओम अभिनंदन वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_1477[1]
ओम छान काम वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

15823413_715766331933473_836465155547321861_n

ओम शाहू राजे कोल्हापुर! नमस्कार!
काय सावली आहे णां!साठी असा फोटो!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं यांनी घेतला आहे!

माकड जोडी ! क्यामेरा ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

वसुधा चिवटे कोल्हापुर करं यांनी!
जुन्या घरी घेतलेले फोटो!

क्यामेरा आणि वसुधा चिवटे एक नंबर भारी!

चक्क पत्रा गच्ची त माकड जून महिना त आले ले!
पाऊस सर पडून गेले ला

मला फोटो घेण्यास अजिबात भिती वाटली नाही!

माकड चे फोटो जोडी!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

19875195_837514249758680_5828690305197906800_n

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर करं!
प्राणी चे पण फोटो घेतात उच्छाह णे जगतात!
क्यामेरा आणि त्या सोबत बरोबर!

20031757_837512949758810_7203745738496796507_n

ओम छान आराम मध्ये फोटो काढू दिला बघां !प्राणी पण सरळ वागतात! माणस पाहून!

19875209_837511476425624_6839658347274146679_n

ओम मस्त उडी मारणारे माकड जोडी! वसुधा चिवटे कोल्हापुर करं खुश उडी सारखे च खुश!

कर्डई चि भाजी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

ऋतु प्रमाणे भारत मध्ये भाजी फळ मिळतात!
थंडी त डिसेंबर जानेवारी पौंष महिना त

कर्डई ची पाले भाजी मिळते! भाजीवाले कडे
खूप कर्डई चि भाजी आहे!

कर्डई चि भाजी चि आठवण वेगळी च आहे!

असो क्षेम!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2858

ओम कर्डई चि महाराष्ट्र मधील पाले भाजी! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_50162
ओम वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

क्यामेरा आणि ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


तारिख ३० डिसेंबर २०१९!

रोज राजारामपुरी आठवी गल्ली येथे!
भारत हॉल जवळ भाजी वाले!
दिवस संध्याकाळ पर्यंत बसतात!

मध्यंतरी सौ. आजीबाई चे भाजी चे फोटो घेतले!
ओं करून बोलावतात आणि फोटो घ्या कि बोलतात!
मी सांगते उद्या येते आज क्यामेरा नाही!

असे चं तेथे पुरुष पण भाजी वाले बसतात!
सौआजी चें फोटो पाहून!
आमचे पण फोटो घ्या कि बोलले!

तर आज भाजीवाले पुरुष चे फोटो घेतले!
धुवून देते बोलले !

रोज पाहणारे व्यक्ती बाजार करणारे!
व्यक्ती पण ओळख ठेवतात!

क्यामेरा वाल्या बाई!

सहज जगन आठवण ठेवण असतं !

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2855

ओम रोज जगन मध्ये काम मध्ये आत्मविश्र्वास हवां!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2859

ओम नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_50942

पपई ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

तारिख २९ डिसेम्बर २०१९ ला!
१० रुपये एक पपई आणली!

गोड आहे अगदी!
पपई त बी होत्या!

माझ्या आई (वहिनी) च्या काकू होत्या
त्यांना बी बोलत म्हणत!

याला म्हणतात आठवण!
आपल्याला कोणाची तरी आठवण येते!

उरल म्हणून नाही तर आपल म्हणून
कोण साठी खायला ठेवण याला मन म्हणतात!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2853
ओम छान पपई दोन चार दिवस लागेल संपायला!
नाही तर माझा मारुती आहे च त्याला देईन!

IMG_2803
ओम स्वागतम्|| वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

%d bloggers like this: