आपले स्वागत आहे!

Archive for the ‘दिवाळी’ Category

पणती !

दिवाळी व पणत्या (पणती): पणत्या अनेक प्रकारच्या मिळतात . चीनी माती च्या असतात .

टेराकोटा यापासून तयार केल्या जातात. त्यांना हंस कासव कमळ गुलाब जास्वम्द फुलांच्या

आकाराच्या पणत्या मिळतात .कांही पणत्या मणी आरसे लावलेल्या पणत्या मिळतात .

लाल माती च्या पणत्या दिवा सारखा व दीपमाळ सारख्या मिलतात.

शक्यतोवर लाल मातीचा पणत्या भारतीय असल्यामुळे समाधान वाटत असतं

DSCF2043     DSCF0639

दिवाळी शुभेच्छा !

                                                                   ॐ 

      दिवाळी  शुभेच्छा  !

 

DSCF2042 DSCF1171DSCF1182

                   DSCF1615

दिवाळी शुभेच्छा !

दिवाळी  शुभेच्छा !

DSCF1592     20111025_214631 

20111025_214921    20111025_214706

लक्ष्मी पूजन व कुबेर पूजन

          ॐ 

  स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन शरद ऋतु आश्र्विन कृष्णपक्ष 

बुधवार ३० नरकचतुर्दशी  अभ्यंगस्नान  व लक्ष्मी कुबेर पूजन  आहे. तसेच २६ आक्टोबर (१०)२०११ तारीख ला नरकचतुर्दशी  व लक्ष्मी पूजन कुबेर पूजन आहे.

     सकाळी सूर्यदय च्या आधी अभ्यंग स्नान करतात . कणिक व हळद एकत्र करुन दिवा तयार करतात .

     हया दिवा न स्नानाच्या वेळेला ओवाळतात . व पणती चा दिवा सकाळी दक्षिण बाजुला लावतात.

     संध्याकाळी लक्ष्मी ची पूजा करतात आपण कष्टान मीळविलीले धन याची पूजा करतात .

   कुबेर यंत्र व महालक्ष्मी यंत्र याची पूजा करतात .

DSCF2024   DSCF1200DSCF0767   20111024_092007

%d bloggers like this: