कोल्हापूर
ॐ
महाराष्ट्रात कोल्हापूर हे शहर आपलं विशेष स्थान राखून आहे. ही भूमी आहे कलावंतांची, ही भूमि आहे आधयात्माची आणि ही माती आहे शूरवीर मर्द मराठयांची!
याठिकाणी काय काय पाहाल?
१) देवळं: महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, त्रिंबुली मंदिर, नरसिंवाडी, कात्यायनी मंदिर विश्र्वेश्र्वर, खिद्रापूर, बाहुबली, कामेरी, शंकराचार्य
२) ऐतिसिक स्थळं: न्यू पेलेस, शालिनी पेलेस, भवानी मंडप, टाऊन हॉल, शिवाजी विद्दापीठ, विशाळगड किल्ला, पन्हाळा किल्ला
३) तलाव: रंकाळा, कोटीतीर्थ
४) अभयारण्य – दाजीपूर अभयारण्य
कोल्हापूरहून जाताना कोल्हापुरी साज नक्की घेऊन जा! मन कोल्हापुरी काळ्या आईच्या गंधाने आणि तन कोल्हापुरी साजाने सजून जाईल.