आपले स्वागत आहे!

तारिख २८ जुलै २०२०!

श्रावण महिना !

आषाढ अमावस्या लिहिली दिवा चि पूजा केली!

श्रावण मंगळवार ते सोमवार पर्यंत माहिती लिहिली!

फोटो दाखविले!

सध्या काही  माहिती नाही त तर काही  दिवस

वसुधालय ब्लॉग लिखाण ला आराम करणार !

सुट्टी घेणार आहे! वसुधालय !

वसुधा चिवटे कोल्हापुर ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3093

ॐ वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20200401_123819657

ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २७ जुलै २०२०!

श्रावण महिना सोमवार !

नमस्कार ! वसुधा चिवटे!

ब्लॉग वाल्या आजीबाई !

ॐ कार प्रधान व्हिडीओ !

ओम ब्लॉग वाल्या आजी !

IMG_3450

ॐ नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २७ जुलै २०२०!

श्रावण सोमवार!

सोमवार महादेव, शंकर, शिव चा वार!

श्रावण महिना त सकाळी उपवास करतात!

पाच वाजता उपवास सोडतात!

फळ शाबूदाणा खिचडी खातात!

कोथिंबीर चालत नाही!

धने पासून कोथिंबीर तयार करतात !

ओम

शिव चे भक्त संतापी असतात!

कोणी शिकविले तर अपमान वाटतो त्यांना!

इतके संतापी कि मारामारी पण करतात!

तिसर मुल तस च संतापी असत!

शिव मुला चे मुंडक मोडणारे !

कित्ती संताप आहे बघां! कथा आहेत!

ब्लॉग वाल्या आजीबाई  वसुधा चिवटे!

ओम

महादेव ला बेल पत्री वाहतात पांढरी फुल वाहतात!

दुघ घालतात ! हळद कुंकू वाहत नाही!

महादेव याची मनोभावे पूजा करा!

राजाने सर्व गाव च दुध महादेव ला वाहिले

पण गाभारा भरला नाही आजीने घर चे फुल पात्रभर दुध वाहिले

तर लगेच महादेव चा गाभारा भरला!  घर च्या ना

खान जेवण दिल तृप्त  केल!  घर सांभाळल नंतर देव पूजा केली!

देव नुसत पूजा आवडत नाही घर सांभाळून काम केल तर देव प्रसन्न होतो!

महादेव नमस्कार शिव नमस्कार शंकर नमस्कार!

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_13851

घुंगरू चा महादेव नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

img_20200331_173503976_burst000_cover_top

ओम आजीबाई सर्व देव पूजा करून छान राहतात! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

तारिख २६ जुलै २०२०!

श्रावण शुक्लपक्ष रविवार!

आदित्यराणूबाई !

सुर्यनारायण शक्ती आहे!

मुलांना चांगल वळण लागावं!

घर आहे ते वैभव याने रहाव!

कधी वैभव याचा नाश होतो!

घर शान्त नसले पूजा अर्चा नसली कि

वैभव नष्ट होते! आदित्य राणूबाई

शक्ती सुर्यनारायण

कोणत्या रुपात येतात आणि

माणूस च वैभव काढून घेतात!

सूर्य नारायण पूजा केली कि!

परत वैभव येते!

असे म्हणतात अशा कथा आहेत!

असत तस! कोणी काही मदत केली तरी

सुर्यनारायण वैभव  काढून घेऊन त्रास देतात!

आई वडील मुल मोठ्ठी करतात शिक्षण देतात!

मुलींच लग्न करून देतात! त्यांची मुल पण चांगली

निघाली तर बर!

नाही तर घर याचा नाश होतो!

आदित्यराणूबाई सुर्यनारायण ची पूजा करा!

जग भर सूर्य याला महत्व आहे!पूजा करा!

नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

26804597_939709566205814_3702865238966209061_n

ॐ विडा च पान यात  आदित्यराणूबाई सुर्यनारायण काढतात! नमस्कार!

26220004_939709209539183_2450880825508079752_n

ओम रांगोळी चे आदित्यराणूबाई सुर्यनारायण! नमस्कार! वसुधा चिवटे!

IMG_2515

ओम नमस्कार! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

तारिख २५ जुलै २०२०!

श्रावण शनिवार !

श्रावण शनिवार : शनिवार मारूती चा वार.

तसेच श्रीनृसिंह चा वार प्रल्हाद याचा वार.

शनिवार ला शनि ला व मारूती देवळात तेल घालतात.

तसेच शनि ची पत्री रुई ची पत्री चा हार घालतात.

मुंजा मुलगा जेवणास बोलावतात.

गोड खायला जेवन देऊन त्याला दक्षिणा देतात.

प्रल्हाद वडील यांना सगळीकडे देव आहे.

लाकडी खांबात पण देव आहे.

व लाकडी खांबातून देव येतो.

देवावर श्रध्दा भक्ती ठेवली की मनासारखं होत. घडत.

लहान मुलांच पण मोठ्या लोक यांनी  ऐकायला हव.

मुलाचं सांगण आई व वडील यांनी ऐकायला हव.

आम्ही हे व मी शनीला तेल सात वर्ष

दर शनिवारला तेल घातलं आहे.

शाहूपुरीत असतांना!

हे नसतांना मारुती ला ११ नारळ दिली आहे!

मन चि पूजा आहे! साध्य होत च अस नाही!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

dscf18532

ॐ  नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

57611747_1267779493398818_1718187768250630144_n

ॐ मुंजा मुलगा श्री सौ बन्ने यांचा मुलगा ! आमच्या समोर राहतात! मी शनिवार ला खाऊ दिला !

घरी नाही बोलावत! वेळ हवा असतो तेवढा! बारावी पास झाला २०२० ला! आजीबाई!

IMG_0788[1]

ओम काकडी च्या घाऱ्या पूर्वी केलेल्या दिल्या प्रसाद ! नैवेद्द ! नमस्कार!

 

तारिख २५ जुलै २०२०!

श्रावण शुक्लपक्ष पंचमी! नागपंचमी!

ओम

नागपंचमी सन ला हाताला मेंदी लावतात!

झोका खेळतात!आत्ता सर्व मुली बायका काम करतात !

एवढा वेळ आणि जागा पण नाही खेळायला

झोका बांधायला! पूर्वी झाडालाच झोका बांधून खेळत!

माहिती लिहिली!

मात्र नाग याची पूजा करतात! कोल्हापुर येथे

||श्री महालक्ष्मी देऊळ || येथे नाग घेऊन बसत !

माती चे नाग पण विकायला येत! च्या वर्षी करोना साठी

दारावर पण माती चे नाग आले नाहीत!

हो घरी रांगोळी ने खडू ने कागद येथे नाग काढून

नाग पूजा करता येते! ज्वारी च्या लाह्या नागोबा ला देतात!

मी खडू ने नाग काढून दुध देऊन करणार आहे!

शेती पेरणी धान्य पेरणी झालेली असते शेतात नाग येतात !

साठी नाग पूजा पूर्वज यांनी ठेवली आहे! आपण शेती करत नाही !

पण धान्य शेती चे खातो साठी नाग पूजा घर बसल्या करावी!

आज विळी चा कात्री चा वापर करू नये पूजा करतात!

तवा च खाऊ नये उकड भाजक खातात!

मी वरण भात खाणार उपमा भाजक खाणार!

तवा च आज खाणार नाही!

दिंड पुरण ण वाटता उकडून करतात!

असं मस्त लागतात पुरण पोळी पेक्षा हि!

आणि हो माझ्या माहेरला मराठवाडा औरंगाबाद ला

भाऊ च्या मागे उभ राहून पाठीला हात लावून

काकडी हाताने बहीण फोडते ! लहान असताना सर्व केले मी !

लग्न नंतर पत्र फोन करते आत्ता! मात्र वर्ष तून एक वेळ तरी

माहेर पण करते! आणि हो आम्ही भावंड चुलत सख्ख एकत्र राहत !

चुलत भाऊ सौ भावजय यांना भेटते! सौ भावजया चुलत

ब्लॉग  साठी फोटो घेत असते तर म्हणतात चेष्टेत म्हणतात

फोटो काढून दमल्या! इतक मोकळ बोलण असत ७८ वय मध्ये पण!

नाग पूजा भाऊ माहेर छान रहाव साठी पण करतात!

माहेर  सासर नाग सर्वांना नमस्कार!

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

untitled

ॐ पुरण ण वाटलेले डाळिंब म्हणतात त्याला त्याचे उकडून दिंड केली!

वसुधा चिवटे कोल्हापुर येथे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2753

ॐ हं हं कस भाऊ बहीण आहे णां छान ! अशोक देशपाण्डे वसुधा चिवटे!

नागोराव काका ची आठवण आली! काका णां नमस्कार!

IMG_2956

ओम सर्वजण छान छान रहा! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

 

तारिख २४ जुलै २०२०!

श्रावण शुक्रवार ज्युती चा वार !

जळगाव कोव्हिड युध्दा चा ब्लॉग करतांना

सौ.महिला चिं नाव हवी होती ती लिहून घेतली!

आज श्रावण शुक्रवार ज्युती चा वार तर !

आपोआप श्रावण शुक्रवार घडला!

नाव आणि चेहरा पाहून! नाव लिहिलेली देत आहे!

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

9c60d461-c40e-4a2c-9bdf-6d75490f6dde

ॐ सर्व महिला णां ज्युती णां शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3449

ओम छान छान रहा छान काम करा शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3446

ओम नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २४  जुलै २०२०!

श्रावण शुक्लपक्ष शुक्रवार!

ज्युती चा  वार !

जैन इरिगेशनतर्फे शहरात सर्वेक्षण सुरू
तीन दिवसात ५५६६ जणांची तपासणीकोरोना संसर्गाची साखळीरोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन करण्यात आला.या काळात जैन इरिगेशन सिस्टिम्स, कांताई नेत्रालय, जैन हेल्थ केअर आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्यातर्फे शहरात सर्वेक्षण करण्यात येत आहे. तीन दिवसात १५९६ घरांचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून ५५६६ जणांची तपासणी करण्यात आली.

कोरोना सदृश्य लक्षणांचे रूग्ण शोधण्यासाठी जळगाव महापालिकेच्या सुचनेनुसार सर्वेक्षण केले जात आहे. जैन इरिगेशनचे ४० सहकारी घरोघरी जाऊन प्रत्येकाचे शरीराचे तापमान व शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण मोजत आहेत. सोबतच कुटुंबात कोणाला ताप, सर्दी, खोकला, दमा, थकवा, हदयविकार, मधुमेह, टिबी किंवा इतर आजारांची माहिती घेतली जात आहे. सर्वेक्षणातील घेतलेली माहिती संध्याकाळी जळगाव महापालिकेला दिली जाते. द्रोपदी नगर, कल्याणीनगर, मुक्ताईनगर, साईनगर, निवृत्तीनगर, हायवे दर्शन कॉलनी, आहुजानगर, कांताई नेत्रालय परिसरात सर्वेक्षण सुरू आहे. नागरिकही सर्वेक्षणासाठी पुढे येत आहे. जैन हेल्थ केअर च्या सहकाऱयांना थर्मल गन, ऑक्सीमीटर देण्यात आले आहे. सोबतच सॅनिटायझर, सेफ्टी गॉगल, हॅण्डग्लोज, माक्स, सर्जीकल कोट, फेस शिल्ड सहकाऱ्यांना स्वत:च्या सुरक्षेच्यादृष्टीने पुरविण्यात आले.

04c24efb-68eb-4849-90ef-73a0eb738453

१ सौ.आरती किशोर कुळकर्णी! २ सौ. मालती ज्ञानेश्र्वर वानखडे! ३  सौ.कांचन विलास चौधरी!

४ सौ. वैशाली कुंदन पाटील ! ५ सौ. मीना अरुण सिरसाठ! ६ सौ. सरला आनंद सोनावणे!

७ सौ.दिपाली संजय पाटील! ८ सौ. डॉ. आश्र्विनी पाटील!

सर्व  महिला जळगाव येथे  कोवीड युध्दा काम करतात!

ॐ छान काम करता सर्वजण आपण ! शुभेच्छा अभिनंदन!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

9c60d461-c40e-4a2c-9bdf-6d75490f6dde

ओम सर्वजण  तुम्ही पण  तुमची काळजी घ्या! ब्लॉग वाल्या आजीबाई! वसुधा चिवटे  कोल्हापुर!

IMG_3214

ॐ सर्वजण आपण खाऊ खा! नैवेद्द ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200401_123819657

ॐ  वसुधा चिवटे कोल्हापुर ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २४ जुलै २०२०!

श्रावण शुक्रवार ज्युती ची पूजा करतात !

घराच्या मुला णां ओवाळतात !

सवाष्ण जेवण देतात खण नारळ याने ओटी भरतात.

संध्याकाळी आणि सवाष्ण बोलावतात!

दुध फुटाणे देतात देतात!

तांदूळ सुपारी याने ओटी भरतात!

मी महालक्ष्मी कोल्हापुर ला पण पुरण पोळी देत असे

ओटी भरत असे! महाकाली देवी दर्शन घेत असे!

हल्ली सर्व  बायका सारख्या च राहतात!

कोण सवाष्ण आहे कोण कोण नाही कळत च नाही!

मी सर्व करून बसले आहे ! वसुधा चिवटे!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

dscf18531

ओम लेकुर वाळ्या ! ज्युती सगळ्यांना पोर होऊ दे !नमस्कार ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

dscf1837

श्रावण महिना ची पूजा चा कागद! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_0890[1]

ॐ पुरण पोळी शेवया खीर ! नैवेद्द ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20200401_123819657

ओम ब्लॉग वाल्या आजीबाई! जग भर आजीबाई ! हास्य निरागस आजीबाई !

तारिख २४ जुलै २०२०!

श्रावण शुक्लपक्ष शुक्रवार!

शुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3444

ओम नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

Untitled

तारिख २३ जुलै २०२०!

श्रावण शुक्लपक्ष! गुरुवार!

ओम

चिवटे घराणं मध्ये श्री गोंदवले कर महाराज|

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गुरुं आहेत!

श्री राम भक्त आहेत महाराज आणि चिवटे घराण!

हो आई भवानी कुलदेवत आहे !

श्री रामरक्षा पूर्ण केली आणि आई भवानी बोलले !

ओम राम पण आहे आणि आई भवानी पण आहे!

नमस्कार वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई!

श्री रामरक्षा आई भवानी ! नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3426

ओम नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200331_173503976_burst000_cover_top

ओम वसुधा चिवटे निरागस हास्य ब्लॉग वाल्या आजीबाई  शुभेच्छा!

तारिख २३ जुलै २०२०!

श्रावण शुक्लपक्ष!

गुरुवार हयाग्रीवोत्पत्ती

हत्ती चि पूजा करतात!

सर्व माहिती ब्लॉग मध्ये पूर्वी पण लिहिले ली आहे!

नविन वाचक यांना परत माहिती देत आहे!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_7117

ॐ हयाग्रीवोत्पत्ती गुरुवार यांना नमस्कार वसुधा  चिवटे!

dscf18533

ॐ नमस्कार ब्लॉग वाल्या आजीबाई  कित्ती छान माहिती फोटो सगट आहे बघां !

IMG_2476

ओम नैवेद्द ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

66791537_1330454193798014_3442036406476603392_n

ॐ लग्न कार्य येथे लोकमत टी. व्ही. पाहून ओळख  ले तुम्हाला कोठे तरी पहिले!

कित्ती वसुधालय ब्लॉग पसरला आहे बघां ! वसुधा चिवटे!

तारिख २२ जुलै २०२०!

श्रावण महिना बुधवार!

|| कन्नड श्री यंत्र ||

७  टिपके एक ओळ करायची!

८ टिपके ची एक  ओळ करायची  दोन हि बाजूने!

७ टिपके करायचे एक ओळ दोन हि बाजूने!

६ टिपके करायचे दोन हि बाजूने!

३ टिपके करायचे दोन हि बाजूने!

असे पण || श्रीयंत्र || तयार करतात!

IMG_3446

 

IMG_3444

ॐ || श्री यंत्रम् ||  नमस्कार !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

 

 

तारिख २२ जुलै २०२०!

श्रावण शुक्लपक्ष!

बुधवार!

ॐ बुधब्रहस्पति वशिष्ठ  ऋषी चा वार !

आज धान्य पूजा करतात!

ब्राह्मण  जेवायला  घालतात!

ब्रहस्पति ऋषी यांनी श्रीयंत्र काढले ले  आहे!

दिवाळी त पूजा साठी !

त्याची पण आज पूजा करतात!

मी ब्राह्मण घरी बोलावत नसे पण

मारुती देऊळ येथे गोड पदार्थ करून देत असे !

ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे कोल्हापुर!

IMG_7203[1]

ॐ बुधब्रहस्पति वशिष्ठ ऋषी ! नमस्कार वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_7112

ओम धान्य पूजा ब्लॉग वाल्या आजीबाई ! नमस्कार

dscf1848

mahalaxmi_-yantra

ओम श्रीयंत्र पूजा वसुधा चिवटे ! नमस्कार !

ॐ सहनाववतु || वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

9155e0bb-f414-45f0-bb04-0d8dbf6d8794

अनिता पवार धुळे मस्त भेट दिलीत शुभेच्छा ! अभिनंदन !

तारिख २१ जुलै २०२०!

श्रावण शुक्लपक्ष  महिना!

ॐ आज  मंगळागौर !

लग्न झालेल्या पाच वर्ष च्या सवाष्ण मुली

नाग याची पूजा करतात!चौरंग पाट याचे तांब च्या तांब्यात

धातूच नाग ठेवतात त्याची पूजा करतात!

पत्री फुल वाहतात!सकाळी गोड जेवण करतात!

संध्याकाळी भाजक मटकी ची उसळ खात करतात!

जागरण करतात!खेळ खेळतात  उखाणे घेतात !

पण नविन सवाष्ण यांनी जपाव गरोदर असतात!

खेळ चा त्रास होत असतो याची घर च्या निं काळजी घ्यावी!

जास्त खेळू देऊ नये !

ॐ मि तर मंगळागौर ला चुलत सासूबाई च्यां माहेर ला पण

मंगळा गौर केले ली! चुलत मीना वहिनी म्हणाल्या वसुधा

खेळू नको उखाणा घे! असं छान आमच घराण आहे य!

ओम

१ )  आदित्य राणूबाई ची पूजा करतात.सूर्य यांची पूजा करतात.

विडा च पान मध्ये लाल कुंकू णे आदित्य राणूबाई काढतात.

रांगोळी णे पण आदित्य राणूबाई काढतात.

२ )  सोमवार ला धान्य चा महादेव करून

अथवा देऊळ मध्ये धान्य देऊन महादेव ची पूजा करतात.

३ )  मंगळवार नवीन सवाष्ण मुली मंगळागौर पूजा करतात.

नाग भांड्यात ठेवून पत्री फुल वाहून पूजा करतात ५ वर्ष पूजा करतात .

सौआई वडील यांना आहेर दान करतात. इतर जन यांना पण आहेर दान देतात.

नैवेद्द जेवण देतात. जागरण करतात. खेळ खेळतात. उखाणे घेतात.

४ )  बुधवार बुधब्रहस्पति ची पूजा करतात . धान्य पूजा करतात.

५ ) गुरुवार  हत्ती ची पूजा करतात . हयाग्रीवोत्पत्ती  पूजा करतात.

६ )  शुक्रवार ज्युती ची पूजा करतात . सवाष्ण जेवायला बोलावतात.

पूरण पोळी खीर इतर स्वंयपाक करतात .ओटी भरतात.

खण तांदूळ सुपारी ! नारळ ! हळकुंड !लवंग !हळद कुंकू देतात.

घर च्या मुला  नां पुरण दिवा णे ओवाळतात. दुध फुटणे देतात.

७ )  शनिवार  मुंजा बोलावून जेवायला घालतात. दान देतात.

कहाणी पुस्तक वाचतात. मनोभाव ठेवून सर्व पुंजा दान करतात.

श्रावण महिना असा सण याने साजरा करतात.घर शांत ठेवतात.

IMG_8093[1]

ॐ पत्री फुल !

IMG_7804[1]

IMG_7800[1]

पहाट सकाळ छान व्हावी पुढील आयुष्य छान जगाव शुभेच्छा!

तारिख २० जुलै २०२०!

आषाढ सोमवती अमावास्या!

खंडोबा चि अमावस्या!

दिवा दिवा चि अमावास्या!

ॐ नमो मार्तण्ड भैरवाय ||

शुभम् करोति |कल्याणम्

आरोग्यम् घनसंपदा ||

दृष्ट बुध्दी विनाशाय |

दीपम् ज्योती नमोस्तुते!

ॐ दिवा दिवा दिप्तकार|

कानिकुण्डल मोतिहार ||

दिवा लावला देवा पाशी|

माझा नमस्कार सर्व देवा पाशी ||

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

ॐ आषाढ अमावस्या || दिवा याचि अमावस्या||  मार्तण्ड भैरवाय || वसुधा चिवटे!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3441

ॐ दिवा दिवा चि पूजा आषाढ अमावस्या नमस्कार ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे!

IMG_7924[1]

ॐ गुळ खोबर नैवेद्द ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

45509227_1148711338638968_7559435417859129344_n

ओम वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2457

 

ॐ शुभम् करोति कल्याणम् ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

तारिख २० जुलै २०२०|

दिवा चि अमावस्या !  आषाढ अमावस्या!

फेस बुक येथे एक मित्र असले तरी त्याचे

खुप मित्र होतात!

ॐ वाढदिवस शुभेच्छा pondicherry चि तुळस
Image may contain: plant, tree, flower, outdoor and nature
<img class="nl6bj373 fni8adji hgaippwi fykbt5ly ns4ygwem rl04r1d5 lzcic4wl l9j0dhe7" src="data:;base64, ” width=”16″ height=”16″ />

3

  • Like
  • Reply
  • 56m
  • Vasudha Chivate

    ताई नमस्कार

    तुलस वाह.

    OM Namo Bhagvate
    <img class="nl6bj373 fni8adji hgaippwi fykbt5ly ns4ygwem rl04r1d5 lzcic4wl l9j0dhe7" src="data:;base64, ” width=”16″ height=”16″ />

    2

    • Like
    • Reply
    • 54m
  • Vasudha Chivate

    your greetings are so sweet ! As sweet as your golden smile !

    <img class="nl6bj373 fni8adji hgaippwi fykbt5ly ns4ygwem rl04r1d5 lzcic4wl l9j0dhe7" src="data:;base64, ” width=”16″ height=”16″ />

    3

    • Like
    • Reply
    • 16m
  • ओम नमस्कार
    <img class="nl6bj373 fni8adji hgaippwi fykbt5ly ns4ygwem rl04r1d5 lzcic4wl l9j0dhe7" src="data:;base64, ” width=”16″ height=”16″ />

    2

    • Like
    • Reply
    • 15m
  • Vasudha Chivate

    ऊं नमस्कार ।

    <img class="nl6bj373 fni8adji hgaippwi fykbt5ly ns4ygwem rl04r1d5 lzcic4wl l9j0dhe7" src="data:;base64, ” width=”16″ height=”16″ />

    1

    • Like
    • Reply
    • 14m
  • Belle Poesy

    : Didi She is known as ब्लॉग वाल्या आजी. She is knows how to handle computer. She faced hardships in life. She lives alone.

    She is relative of sri

    RY Deshpande

    Ji of Savitri guiding fame from

    Pondi Cherry

    . She is an example in the city of Kolhapur.

ॐ छान ओळख लिहिली !

असं छान लिहीन बोलन फेस बुक येथे आहे ओळख!

ओळख ने ओळख  वाढते !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3134

ॐ ओळख ने ओळख  शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई! वसुधा चिवटे !

 

 

तारिख १६ जुलै २०२०!

आषाढ कृष्णपक्ष!

अंबाडा सोन चा आकडा!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

एक एक व्यक्ती यांची राहाण!

याची ठेवण ओळख असते!

तस च माझी आंबाडा आणि हो !

छोट स सोन आकडा ची आहे!

आजी कित्ती छान आकडा आहे कशाचा आहे !

सहज आपल मला कोणी हि विचार!त !

आरे या भावनेन छान आहे अस पण म्हणतात!

राहाण छान आहे अस पण!  श्रीमंती नाही!

निट नीट के पणा दिसतो! अस बोलतात!

खूप जन माझी ओळख!

अंबाडा आणि ब्लॉग वाल्या आजीबाई!

असं करतात मला अस आवडत माझ!

वैशिष्ठ रहाण ची ओळख! हो !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर! ब्लॉग वाल्या आजीबाई!

18813874_811402525703186_2045899547349706161_n

ॐ  अत्ता आषाढ दिवा चि अमावस्या येइल श्रावण महिना सुरु होईल!

सन येतील छान छान रहा ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

तारिख १५ जुलै २०२०!

आषाढ महिना कृष्णपक्ष!

दिवस लहान लहान होत असतो!

अंधार असतो! हल्ली लाईट दिवे असतात.

पण पूर्वी चिमणी कंदील वापरत!

समई असे दिवा उजेड साठी वापरत!

लवकर स्वयंपाक करत जेवण लोकर करत!

छोटा छोटा उजेड पुरत असे!

ओम

तरी हल्ली साध घर मध्ये संध्याकाळ ला

समई दोन कापूस वाती तेल याचे दिवा लावतात चं!

भारत संस्कृती दिवा ने दिवा लावतात !

मेणबत्ती ने नाही!

बरं वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

IMG_2962

 

IMG_3403

आषाढ अमावस्या ला दिवा ची पूजा करतात च!IMG_3426

तारिख १४ जुलै २०२०!

आषाढ कृष्णपक्ष!

ॐ कार प्रधान ||

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

हास्य निरागस आजी!

ॐ कार प्रधान || वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200401_123819657

ओम छान ! आजी!

तारिख १४ जुलै २०२०!

आषाढ कृष्णपक्ष!

आत्ता अस लाल एस स्टी!

तून कधी फिरण होणार माहित नाही!

मी आधार कार्ड चे तिकीट पण काढत असे!

आत्ता आत्ता पास लागतात!

कोणा च्या घरी देऊळ येथे जाता येत नाही!

ती भेट बोलण ते बोलण घर च वेगळ असायचं!

देव दर्शन प्रवास पण छान वाटत असे!

ओम

एवढ मात्र खरं सर्व कडे जाऊन भेटून आले!

देव दर्शन करून पण आले अस मन शान्त आहे!

निर्धास्त आहे! वसुधा चिवटे!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

img_20191125_110817700_burst000_cover_top

ओम पुणे यात्रा!लाल एस स्टी चा प्रवास! वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई!

dscf2771

ओम लाल एस स्टी तला प्रवास तेव्हा घेतलेला फोटो अस उच्छाह वेगळा च!

ब्लॉग वाल्या आजीबाई! वसुधा चिवटे!

IMG_2664

ओम आई भवानी देवी च दर्शन पण लाल एस स्टी ने प्रवास करून घेतले ल!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

जय लाल एस स्टी प्रवास !

9155e0bb-f414-45f0-bb04-0d8dbf6d8794

ओम मस्त ! हं हं !

तारिख १३ जुलै २०२०!

आषाढ कृष्णपक्ष!

ओम

अनिता पवार धुळे ! Whats App यथे !

त्या मला Good morning करतात!

फोटो पण देतात!

तर मी पण यांना फोटो दिला!

ओम छान सकाळ लिहिते!

तर त्यांनी माझा फोटो कसा!

स्वत: चा वेळ देऊन केला!

याला जास्त महत्व  वाटत आहे य!

मस्त केला बघां!

कोणी तरी आपल्या ला भेट देत

याचा  आनंद !

अनिता धुळे ! खूप खुश वसुधा  आजी !

9155e0bb-f414-45f0-bb04-0d8dbf6d8794

ओम अनिता धुळे यांनी वसुधा आजी ना भेट दिली करून!

a960820e-a2bd-40be-b7ec-ffc85da711eb

ओम अनिता धुळे  ! छान वसुधा आजी!

img_20200401_123819657

ओम  मूळ वसुधा आजी !

 

तारिख १२ जुलै २०२०!

आषाढ कृष्णपक्ष!

ओम

दिवस!

कसे भरा भरा जातात!

रोज चं  काम वाटत! पण आपण!

आपल्या काम मध्ये गुंगून जातो!

त्या काम चं नव नाव आपल्या ला मिळत!

ऑफिस च काम करणारे यांना ऑफिस च

नाव मिळत! पोलीस वाले! डॉक्टर! स्वंयपाक !

गायन! खेळ! कवी! हस्ताक्षर! लेखन!

पाककृती च नाव लागत! रांगोळी च नाव लागत !

आपल्या काम मध्ये मग्न व्हा!

त्या काम च नाव लावून घ्या!

अभिमान ! स्वाभिमान यान!

ती व्यक्ती त्या काम ची!

डोळ्या पुढे दिसेल अस!

छान काम करा! कोणी चेष्टा केली तरी

ती मन खात नाही!

एक आपल महत्व च असत!

दिवस दिवस काम गुंगून काम होत!

जास्त चांगल असत कसे दिवस!

भरा भरा जातात समजत नाही !

पण आपल काम कायम राहत!

जास्त छान असत! वसुधा चिवटे!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

IMG_2975

ॐ दिन दर्शिका!

 

IMG_3017

ॐ सर्व काम करणारे यांना शुभेच्छा ! अभिनन्दन! ब्लॉग वाल्या आजीबाई!

तारिख ११ जुलै २०२०!

आषाढ कृष्णपक्ष!

श्रीकांत चिवटे!

आज १२ वर्ष झाली जाऊन!

तरी वसुधा चिवटे आपल्या पेंषण मध्ये

आपण घर बांधल ब्यांक च कर्ज घेऊन

सर्व फेडले ल त सांभाळत आहे!

सोप नाही घर चालवण !

आपण सर्व काम केले साठी मी आज

स्वाभिमान याने जगत आहे !

आणि हो इतर यांना पण मान देऊन ही!

ओम

नुकते च विद्दा भाऊजी गेले मला तर त्यांच

पण जास्त जाणवत!

मोठ्ठे भाऊजी लाडके भाऊजी!

आदर धाक असलेले विद्दाभाऊजी !

ओम

मी आत्ता संगणक मराठी शिकले आहे!

आपल्या कविता येथे लिहिल्या आहेत

तेवढ आपल काम केल्याच समाधान

मला वसुधा चिवटे!

आहात तेथे छान रहा !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_1386[1]

ओम श्रीकांत चिवटे ! वरुटे कुलगुरू ! नमस्कार ! वसुधा चिवटे!

img_60481

ओम श्रीकांत चिवटे वसुधा चिवटे !  छान चिवटे घराण !

50536380_1202662926577142_7399613942403694592_n

ओम अण्णा चिं ग्यालरी! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

तारिख १० जुलै २०२०!

आषाढ कृष्णपक्ष!

तारिख १० जुलै १९४९  मुंबई येथे! ७१ वय!

क्रिकेट सुनील गावसकर यांचा वाढ दिवस आहे!

जन्म दिवस आहे शुभेच्छा! अभिनंदन!

इसवी सन १९८६ – ८७ मध्ये अहमदाबाद येथे

सुनील गावसकर यांनी इसवी १०,००० दहा हजार !

रन धाव संख्या केली आहे य!

पहिले एवढी धाव संख्या करणारे

सुनील गावसकर आहेत!

भारत देश चे आहेत!

फुफ्फुस  रोग ३५ मुल बरी केली!

पैसे ची मदत करून!

छान काम केले आहे असे!

सुनील गावसकर

भारत देश चे क्रिकेट खेळाडू आहेत!

वसुधा चिवटे !ब्लॉग वाल्या आजीबाई !

sunil10thousand_202007454620 (1)

ॐ १०, ००० हजार धाव संख्या करणारे सुनील गावसकर ! अभिनन्दन शुभेच्छा!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2313

IMG_3375

ओम शुभेच्छा !

img_20200331_173503976_burst000_cover_top

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

 

 

 

तारिख ९ जुलै २०२०!

आषाढ कृष्णपक्ष!

ओम

अनिता पवार धुळे ! आणि हो चिवटे आजी!

कित्ती मस्त आहे णां! लिखाण!

मन भरून लिखाण  आजी!

चिवटे आजी! ब्लॉग वाल्या आजीबाई!

[३:५२ म.उ., ९/७/२०२०] Anita अनिता Pawar Dhule पवार धुळे: Anita Sanjay Pawar
Daughter of Late Shri Babulal Somaji Ahire
Birth 9th October 1976.
Teacher in SindhuRatna S.V.C. (Mahatmaji )English School , Dhule
3 times National coach of Throw ball .
Aworded with Adarsh Shikshak Award in the year2019 .
Hobby. Listening gazals , and sports activities .
Likes traveling.
[४:०३ म.उ., ९/७/२०२०] Anita अनिता Pawar Dhule पवार धुळे: Anita Pawar yanchi mahiti

अनिता संजय पवार या स्वर्गीय आमदार श्री बाबूलाल सोमाजी अहिरे यांच्या कन्या होय. त्यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1976 झाला. त्यांना खेळामध्ये लहानपणापासून आवड… त्यामुळे त्यांनी व्यवसाय देखील आपल्या आवडीचा स्वीकारला. त्या धुळे येथील सिंधुरत्न इंग्लिश स्कूल येथे क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. विशेष महत्त्वाचे असे की त्या Throw Ball च्या तीन वेळा नॅशनल कोच राहिलेल्या आहेत. त्यांना 2019 मध्ये या कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून देखील गौरविण्यात आलेले आहे. अनिता पवार यांना गझल संग्रह करण्याची आणि विविध गझल ऐकण्याची आवड आहे त्यांच्याकडे पाचशेहून अधिक गझल संग्रह आहे. त्यांना प्रवास करायला देखील आवडतो. विविध पर्यटन क्षेत्रात त्यांनी प्रवास केलेला आहे. एक चांगल्या शिक्षिका म्हणून त्या धुळे येथे कार्यरत आहेत…

 

3c96b621-75bc-4279-b9b8-116d5a937109

 

80da7fee-2e49-49f5-b9f7-e140cfe4a669

2a4d8270-a0d4-45ff-a60d-333cd82f9f61

62c07f24-c5dd-4cd3-84e5-682ab799c8d5

ॐ अनिता पवार धुळे इंग्रजी शाळा!  अभिनन्दन ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3093

ॐ शुभेच्छा ब्लॉग वाल्या आजीबाई!

Untitled

ॐ वसुधा चिवटे आजी! ब्लॉग वाल्या आजीबाई!

तारिख ८ जुलै २०२०!

आषाढ कृष्णपक्ष!

ओम

वाघूर नदी प्रेमी !

मध्ये कित्ती छान नदी बद्दल!

कविता आणि नदी चे फोटो आहेत!

मी पण नदी चे फोटो दिले आहेय!

इंद्रायणी नदी! कृष्णा नदी! पंचगंगा नदी!

काल राधानगरी धरण पण फोटो दिला य!

पूर्व काळ च धरण कोल्हापुर राजे शाहू यांचे!

नदी गृप मध्ये राहील च चं!

ओम

आपल्या कडे काही माहिती असली कि!

आपण लिखाण करू शकतो! देऊ पण शकतो!

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

21559070_877208832455888_4783225453533806542_n

ॐ राधानगरी धरणनमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर!

 

तारिख ७ जुलै २०२०!

आषाढ कृष्णपक्ष!

सुंदर हस्ताक्षर गृप ||

मध्ये मी आमच्या घर ची पाटी!

आणि मी लिहिले ल अक्षर दिल आहे!

तर प्रतिक्रिया पण छान आली आहे य!

Like पण खूप आले आहे य!

  • अजूनही पाटी सांभाळून ठेवली
    आनंद वाटला
    <img src="data:;base64, ” width=”16″ height=”16″ data-imagetype=”DataUri” />

    1

    • Like
    •  ·
      Reply
    •  · 47m
    Write a reply…
  • ॐ आमचा मुलगा पुष्कर चिवटे यांची शाळा मधील पाटी आहे.
    अजून आहे घरी ! दोन पाट्या त पट्टी लावून होमवर्क करत.
    आज एक च पाटीआहे घरी!
    • Like
    •  ·
      Reply
    •  · 2m

 

10547670_303336176509826_6599398734246168225_n

ॐ छान जपणूक ब्लॉग वाल्या आजीबाई चिं !

img_20200331_173503976_burst000_cover_top

तारिख ६ जुलै २०२०!

आषाढ कृष्णपक्ष!

अनिता पवार धुळे!

माझ्या Whats App मध्ये आणि

हो आमचा Whats App मधील गृप मधील

अनिता पवार धुळे  इंग्रजी शाळा त शिकवितात !

यांनी आज स्टेटस मध्ये लिहिले आहे!

Untitled

[६:५४ म.उ., ६/७/२०२०] वसुधा चिवटे: ओम मस्त अनिता खुश मी आजी
[६:५५ म.उ., ६/७/२०२०] Anita अनिता Pawar Dhule पवार धुळे: 🙏🏻🌹

2a4d8270-a0d4-45ff-a60d-333cd82f9f61

ॐ अनिता पवार धुळे ! मस्त आहात ! आजी!

 

 

तारिख ५ जुलै २०२०!

आषाढ पौर्णिमा!

गुरुं पौर्णिमा ! व्यास पौर्णिमा!

पत्रकार हस्ताक्षर चे जळगाव किशोर कुळकर्णी !

यांच्या हस्ताक्षर लिखाण साठी!

पत्रकार  जळगाव आरिफ शेख यांची  माहिती ची लिंक!

http://express1news.com/2278/?fbclid=IwAR1tVfjmChrhPUS5lL9iwWbTI4H5Eb4JTTno3xKMMmCCEZbtVBFme7X78so

101519684_3028586567178458_8297484852861599744_n

ॐ  पत्रकार जळगाव हस्ताक्षर चे किशोर कुळकर्णी !

c6f080fc-afc7-45d5-985f-ab000d4f2951

ॐ सोलापूर चे हस्ताक्षर चे शिक्षक अमित भोरकडे! वसुधा चिवटे!

IMG_3403

तारिख ५ जुलै २०२०!

आषाढ पौर्णिमा!

व्यासपौर्णिमा!  गुरुपौर्णिमा!

कित्ती छान दिवस आहे णां!

गुरुं कडून विद्दा शिकायची आणि

आपण त्यात तल्लीन होऊन

नविन मार्ग काढून जग जिंकायच !

मी तर संगणक मराठी शिकले!

नविन नद्या ची माहिती समजते!

ब्लॉग लिहितांना नविन ओळख होते!

व्हिडीओ पाहून रांगोळी शिकले!

आणि ब्लॉग मध्ये लावून !

सर्वांना माहिती पण देते!

जास्त छान काम आहे!

नुसता स्वत: चा अभ्यास स्वत: पुरता असू नये!

अभ्यास ज्ञान वेगळ पसरविणे चांगल काम!

गुरुं च्या आहारी जाऊन वेड होण वेगळ!

मी खूप गोंदवले महाराज करत असे!

पण आत्ता सोडून दिल नाव सुध्दा घेत नाही!

असं गुरुं पण नसत!

आपण त्यांची शिकवण शिकली पाहिजे!

नुसत जप ने काही होत नाही!

आत्ता सर्व गुरुं दर्शन पण बंद आहेत!

केवढी मन ला शिक्षा! गुरुं णां पण! अस होत!

छान काम करा यश आपोआप मिळत!

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2956

ॐ कित्ती छान विद्दा अभ्यास आहे बघां रेषा चां ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

25594351_928951083948329_3844538988920272923_n

ओम मस्त कागद कला कृती अभ्यास आहे बघां! वसुधा चिवटे!

IMG_1603[1]

ओम असे काम करण पण अभ्यास आहे! वसुधा चिवटे

 

IMG_2236

ॐ संगणक मराठी शिकले त्याच कित्ती सार्थक केल बघां ! नेटकरी आजीबाई!

अस गुरुं पौर्णिमा चं काम हवं य!

तारिख ४ जुलै २०२०!

आषाढ शुक्लपक्ष

!19731861_833523383491100_8239394793755909682_n

ॐ नमस्कार वसुधा चिवटे !

IMG_3403

ओम छान राहू द्या सर्व ! वसुधा चिवटे !

तारिख ४ जुलै २०२०!

आषाढ शुक्लपक्ष!

तारिख ४ जुलै अमेरिका देश चा!

स्वातंत्र्य दिवस आहे!

शुभेच्छा अभिनंदन !

वसुधा चिवटे मी अमेरिका येथे असतांना !

तेथील बाग मध्ये अमेरिका देश चा झेंडा आहे!

झेंडा ला नमस्कार!

त्यांना नमस्कार करत असे!

त्याची आठवण मला आली !

सर्व अमेरिका राष्ट्रपती व सैनिक!

जनसमुदाय यांना माझा नमस्कार!

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20160704_205815

ॐ अमेरिका देश स्वातंत्र्य दिवस नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाया आजीबाई!

IMG_20150506_192056

ॐ अमेरिका येथे  ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक!

IMG_20160911_125822

ॐ कमल मावशी ! वसुधा चिवटे ! चर्च येथून आलो घरी घर चा फोटो !

21192608_869083163268455_1171047759586212387_n

ओम अमेरिका येथील देऊळ ! नमस्कार !

IMG_3375

ओम छान राहू द्या सर्व शुभेच्छा ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख ३ जुलै २०२०!

आषाढ शुक्लपक्ष!

हस्ताक्षर गृप !

माहे जून 2020 मधील TOP 10 मेंबर्स ज्यानी ग्रुपमध्ये सक्रीय सहभाग नोंदवला…
.त्याचे आपल्या सुंदर हस्ताक्षर समूहा तर्फे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ….
Image may contain: 3 people
<img class=”j1lvzwm4″ src=”data:;base64, ” width=”18″ height=”18″ />
<img class=”j1lvzwm4″ src=”data:;base64, ” width=”18″ height=”18″ />
You, Anita Pawar and 14 others
2 Comments
1 Share
Like
    • badge icon
      अभिनंदन 👍👍🌷🌷🌷
      <img class=”nl6bj373 fni8adji hgaippwi fykbt5ly ns4ygwem rl04r1d5 lzcic4wl l9j0dhe7″ src=”data:;base64, ” width=”16″ height=”16″ />

      1

      • Like
      • Reply
      • 1d
    • ॐ अभिनंदन

ओम

मागील काही वर्ष चे मेंबर्स !
51654231_2095188947184896_2247846747260846080_n
ओम कित्ती छान हस्ताक्षर गृप मध्ये मी वसुधा चिवटे आहे बघां!
IMG_3403
पुस्तक आढावा
ब्लॉग वाल्या आजीबाई
संगणक मध्ये माझी सहा ६ पुस्तक आहेत
आणि छापिल ब्लॉग वाल्या आजीबाई १ एक आहे
एकूण सात ७ पुस्तक आहेत
पुस्तक मध्ये फोटो चं जास्त आहे त
मी स्वत: केले ले पदार्थ कला याचे च मी
काढलेले फोटो आहेत त्याला महत्व आहे
माणस जुळविली त्यांच्या
सगट चे काही फोटो आहेत
ते पण काम याचे कौतुक याचे आहे त
इतक साहित्य जवळ आहे साठी
पुस्तक केली आहेत
स्वत: सार्थ श्री रामरक्षा संस्कृत मध्ये

संगणक मध्ये लिहिली आहे
त्या बद्दल पुस्तक आहे
स्वत: काढलेला राम
रांगोळी चा फोटो आहे
इतकी जपणूक छान आहे साठी

काही वेळे ला फोटो पाहण पण
चांगल वाटत
पुस्तक बद्दल अभिनंदन
तारिख ३ जुलै २०१८

तारिख ३ जुलै २०२०!

आषाढ शुक्लपक्ष!

खर हस्ताक्षर ! सुंदर हस्ताक्षर!

लांब लांब रेघोट्या करून !

सुंदर हस्ताक्षर होत नाही!

सहज शाळा त शिकणारे विद्दार्थी चें!

अक्षर ते खर हस्ताक्षर!

म्हतारी आई सही करते ते खरं अक्षर!

सहज देव याच नामस्मरण लिहीण !

ओम! ॐ !

काही तरी सुंदर मायना तारिख घालून

पत्र हस्ताक्षर लिहीन खर अक्षर!

डोळे यांना त्रास होणार नाही !

असे लिखान ते सुंदर हस्ताक्षर!

वसुधा चिवटे  कोल्हापुर ! ब्लॉग वाया आजीबाई !

16195228_727331844110255_8266367669282558065_n

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई  चं हस्ताक्षर !पेन शाई चं चं !

 

IMG_2936

 

ॐ  दगड येथे कोरलेले हस्ताक्षर ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

तारिख २ जुलै २०२०!

आषाढ शुक्लपक्ष!

खाध्य संस्कृती बदला!

फ्रिज मधील  ठेवलेली अंडी!

भिजवून ठेवलेली कणिक चिरलेल्या भाज्या!

आधी च करून ठेवलेले वडे चटण्या असे खाऊ नका!

फ्रीज मधील!

माझ्या घरी पण फ्रीज आहे पण मी वापरत नाही!

थोड थोड आणून ताज खाते! ७८ वय ला पण छान राहते!

कोल्हापुर येथे तर कोपरा कोपरा त ताज्या भाज्या फळ मिळतात!

रोज च आणून मी खाते!

खूप लोक घरी असले तरी सर्वजण मदत करतात!

सर्वांना ताज खाण्यास द्या!

छान तब्येत राहील करोना चा त्रास होणार नाही!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

img_2316

 

ॐ वांग भात! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3288

ॐ पुरी शिरा!

IMG_2796

ॐ पाले भाजी ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

 

 

तारिख १ जुलै २०२०!

आषाढ एकादशी!

विठ्ठल| विठ्ठल|| विठ्ठल |||

[७:५१ म.उ., १/७/२०२०] योगिनी (अनुराधा) Yogini गरुड Garud: वा.सुंदर.
कांदा मुळा भाजी
अवघी विठाई माझी
[७:५१ म.उ., १/७/२०२०] वसुधा चिवटे: मस्त विठाई
[७:५२ म.उ., १/७/२०२०] वसुधा चिवटे: तुळस पण
[७:५२ म.उ., १/७/२०२०] वसुधा चिवटे: H
[७:५५ म.उ., १/७/२०२०] योगिनी (अनुराधा)

Yogini गरुड Garud: तुळसीहार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर तेचि रुप
[७:५५ म.उ., १/७/२०२०] वसुधा चिवटे: हो

 

b2c36dda-7ea4-4be1-92b7-0f817dfb8fa1

ॐ PONDICHERRY मावशी यांची तुळस!

3accf189-963c-4c9b-93fa-01a756fdd1f3

IMG_2855

ॐ कृषी दिन!  कसे विठ्ठल आहेत बघां ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

तारिख १ जुलै २०२०!

आषाढ एकादशी!

पूर्व महाराष्ट्र चे मुख्यमंत्री यवतमाळ चे!

वसंतराव नाईक यांचा जन्म दिवस!

शेती दिन!  कृषी दिन  करतात!

आषाढ महिना जुलै महिना त पाऊस छान!

झालेला असतो!

आम्ही अमेरिका येथे गुलाब लावलेली

पुष्कर बरोबर मावशी मी पण काम केली!

6c36037a-e915-4218-bf6d-cdb3e2b4c81a

ॐ अजून फुल येतात! अमेरिका गाजविली! ब्लॉग वाल्या आजीबाई!

नविन नविन बादली  ने पाणी घातले मी! आत्ता पण आठवण येते!

IMG_0880[1]

dscf2771

ॐ  काय शेती आहे बघां !

लाल एस स्टी तून घेतला ला फोटो मी! वसुधा चिवटे!

Panjabrao_Deshmukh_1999_stamp_of_India

ॐ शेती दिन पण करतात ! नमस्कार !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200331_173503976_burst000_cover_top

तारिख ३० जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष!

आपण आपला वेळ कसा घालवितो!

आपल जवळ च लिखाण लोकांना दाखवून

आपण काम लोकांना दाखवून मन मोकळ करण

आंनद घेण जास्त चांगल असत!

लोक यांचे पण साहित्य माहिती वाचून वाचल!

त्यांना कळविण पण जास्त महत्व आहे!

आपल्या ला पण नविन माहिती शिकता येते!

आपल्या जवळ ची माहिती दाखविता येते!

त्याची लोक दखल पण घेतात!

कोणा साठी नाही आपल काम आपल वेळ

आपल जगण कस आहे त्यात  कित्ती

उच्छाह समाधान आहे अस आपल्या ला च

समजत आणि  हो !

लोक पण आपण छान आहोत असे म्हणतात!

लोक वस्तू त सुखी आहेत कि !

आपण केले ल्या काम मध्ये आहे!

अस बघायचं नाही!

सेवा करण पण सुखी होत नाही तर

त्यांच्या आठवण साठवून ठेवण !

जास्त समाधान असत !

आपण कसे जगतो याला  जास्त महत्व आहे!

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_1525[1]

ॐ विण काम मध्ये गुंगुन जात असे ए बर च काम केली त! वसुधा चिवटे!

img_20200331_173503976_burst000_cover_top

ॐ वसुधा चिवटे छान जगतात !

तारिख २९ जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष  नवमी ९!

नमस्कार!

ओम

कांदा थंड असतो!

आषाढ ते कार्तिक चार महिना मध्ये!

थंड हवामान असते!

उपवास पण असतात!

कांदा लसून खात नाहीत!

चातुर्मास साठी कांदा ण खाणे अस करतात!

आज नवमी ला कांदा चे प्रकार करतात!

कांदा भजी! भाजी! धपाटी ! कांदा कोशिंबीर !

इतर पदार्थ चा नैवेद्द करतात!

नैवेद्द करतात  नमस्कार!

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

आज कांदे नवमी ९!

मि लसून घालून बटाटे वडे केले!

आणि राहिलेलं पातळ हरबरा डाळ च पीठ मध्ये

कांदे चिरून भजी केली!दोन खाणे केले!

लसून !कांदा ! मस्त कांदे नवमी केली य!

आणि भजी वडा देण केल य!

IMG_3435

ॐ लसुन चा बटाटा वडा कांदे ची भजी वसुधा चिवटे कोल्हापुर! ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200401_123819657

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर !

जुना सात खंड ब्लॉग णां आलेल्या प्रतिक्रिया

ब्लॉग वाचन कित्ती छान करतात बघां!

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

ओम

  1. avinash dhatrak said:

    खुपचं छान !
    धन्यवाद

    संपादन

  2. Aata yeka nawin khandacha shodh laglela aahe he khar aahe ka
    Krupya mala kalwa

    संपादन

  3. खूप छान माहिती दिली.

    संपादन

  4. मिलिंद उमाळकर said:

    खरच खूप छान माहिती आपन पुरवली, मनापासून आपल कौतुक…

    संपादन

  5. ॐ मिलिंद उमाळकर नमस्कार ! कित्ती जुना ब्लॉग वाचन केले आहे! छान वाटत आहे धन्य वाद! अभिनंदन!

    संपादन

  6. Mast Aahe Mahiti Mala Shaletale divas Atha vale.

    संपादन

  7. Khupach stutya madat. HI mahatva purna mahiti dili tyabaddal anek dhanyawad.
    Aajparyant ashi mahiti koni dili navhati.
    Samarpak ani Tarkik mahiti.
    Dhanyavad.

    संपादन

प्रतिक्रिया व्यक्त करा

सर्वांना धन्यवाद !शुभेच्छा! अभिनंदन!

ब्लॉग वाल्या आजीबाई वसुधा चिवटे कोल्हापुर!

img_20200331_173503976_burst000_cover_top

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर

तारिख २८ जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष!

लोखंडी तवा तल पिटल!

एका भांड मध्ये अंदाज याने हरबरा डाळ चे पीठ घेतले!

त्यात मिठ, हळद, लाल तिखट, थोडा काळा मसाला, हिंग घातला!

गार पाणी मध्ये कालविल!

गरम लोखंडी तवा त तेल मोहरी ची फोडणी केली!

पिटल याचे पीठ घातले हालविले! खमंग केले!

ज्वारी ची  भाकरी थोड वेळ आधी केले ली!

मस्त भाकरी पिटल खाल्लं व्वां मस्त यम यम बेत !

वसुधा चिवटे कोल्हापुर!  ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3434

ॐ लोखंडी तवा तल पिटल ! हं हं ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200331_173503976_burst000_cover_top

 

तारिख २८ जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष!

ॐ छान सकाळ!

मी सकाळी ४ / ५ वाजता चं उठते!

पाणी पिऊन चहा घेते! बिस्कीट खाते!

कधी कधी केळ खाते !ताजीतवानी असते!

वसुधालय ब्लॉग बघते! फेस बुक बघते!

वाघूर नदी प्रेमी बघते! सुंदर हस्ताक्षर गृप बघते!

वसुधालय ब्लॉग करते!

सर्व करे पर्यंत सकाळ सहा वाजतात!

कोपरा पर्यंत फिरून येते दुध आणते!

तेथे च भाजी घेते!

घरी येऊन ताजा दुध चा चहा करते!

ओम

आणि हो ॐ छान सकाळ काहि णां

Whats App येथे लिहिते!

सकाळी च साडेसात ला  PONDICHERRY येथून

कमल मावशी चा रोज फोन असतो!

दिवस भर छान वाटत! थोड सांगण केल कि!

तसेच

WhatsApp येथे अनिता बाई धुळे येथून

मी दुध आणले का फिरून  आले का

वाट पाहतात त्यांना!

ॐ छान सकाळ लिहिते!

त्यांचे पण Good Mornging येते!

कस असत बघां कसे वाट पाहणे

आपुल कि चे  चं आहे!

एवढ चं मला संगायच आहे!

वसुधा चिवटे कोल्हापुर!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

2a4d8270-a0d4-45ff-a60d-333cd82f9f61

ॐ अनिता पवार धुळे ! इंग्रजी शाळा त शिकवितात!

खेळ व ईतर विषय आहेत! अनिता बाई शुभेच्छा अभिनंदन

आजीबाई मला बोलावतात ! म्हणतात

ओम

IMG_20191026_100048735 (1)

ॐ कमल मावशी PONDICHERRY चं घर शुभेच्छा अभिनन्दन

ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

तारिख २७ जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष  आज दुपारी!

ॐ  सहनाववतू || ॐ शान्ति:||

चा मोबाइल फोन मध्ये व्हिडीओ !

मि व्हिडीओ स्वत: घेतला आहे!

मला आत्ता  असे व्हिडीओ स्वत: घेता एतात!

उच्छाह मज्जा वाटत आहे य !

वसुधा चिवटे कोल्हापुर

ब्लॉग वाल्या आजीबाई!

ॐ सहनाववतु || नमस्कार ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

23843662_1957651714492516_1265494419088995305_n

ॐ वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

तारिख २६ जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष!

शुक्रवार

थोडा साधा रवा घेतला भाजला!

थोड हरबरा डाळ पीठ घेतले भाजले एकत्र च !

सादुक तूप घातले सर्व भाजले!

पाणी घातले शिजविले

पिठी साखर घातली जायफळ घातले!

सर्व एकत्र च ठेवले णां लाडू णां वडी!

वसुधा चिवटे कोल्हापुर!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

ओम

सर्व जन ऑफिस मध्ये जात आहेत स्काफ लावतात!

चष्मा लावतात मुंबई त  तर लोकल ने प्रवास करतात!

नुकतेच फेस बुक मध्ये मुंबई लोकल चा फोटो पहिला आहे य !

साठी लिहित  आहे य!

लॉक डाऊन मध्ये घर सांभाळून बसन!

अवघड मनस्ताप झाले ला !

आत्ता बाहेर पडण पण अवघड आहे तरी काळजी घेऊन

काम करायला लोक लागले आहेत!

लोक हो ! काळजी घ्या मस्त रहा !

वसुधा चिवटे कोल्हापुर

ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3431

 

ॐ नैवेद्द ! वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

img_20200623_185610035-2

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

 

 

तारिख २५ जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष!

वसुधा चिवटे कोल्हापुर!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

 


शुभम् करोति कल्याणम् |
आरोग्यम् घनसंपदा ||
शत्रबुद्धी विनाशाय |
दिपत् ज्योति नमोस्तुते ||

दिव्या दिव्या  दिपत् कार |
काणीकुण्डल मोतिहार ||
दिवा लावला देवापशी |
मज्हा माझा नमस्कार ||
सर्व देवापाशी !

ओम

ॐ सहनाववतु || सह नो भुनक्तु ||

सह वीर्यं करवावहै||

तेजस्विनावधीतमस्तु मा विव्दिषावहै ||

ॐ शान्ति:! शान्ति:||शान्ति:|||

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्याआजीबाई!

 

IMG_3406

ओम वांग भजी!

IMG_3409

ओम वांग भजी मिरची भजी ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3426

ॐ नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20200624_171907112

ओम ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २४ जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष! बुधवार!

विनायक चतुर्थी!

 

||श्री गणपती स्तोत्रम् ||

व्हिडीओ

वसुधा चिवटे कोल्हापुर!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

माष्टर पुष्कर चिवटे यांनी व्हिडीओ

कसा घ्यावयाचा आणि कसा पाठवाव याचा

शिकविले आहे य !

पुष्कर चिवटे शाब्बाश कि!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

ॐ श्री गणपती स्तोत्रम्! वसुधा चिवटे कोल्हापुर ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200624_171907112

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

  • काय आजी झकास.
    • Like
    • Reply
    • 8h
  • Umesh Asarkar ॐ छान वाटलं ! वाटत आहे
    आणि आजी व्वां तुम्हाला शुभेच्छा !

वसुधा चिवटे !

कित्ती सहज छोटे छोटे व्हिडीओ आहेत बघां!

सहज थोडक्यात बघायला छान आहे त !

संगीत असो थोड अभ्यास आहे!

खेळ असो थोड स आहे!

पुस्तक असो एक पुस्तक आहे!

श्री गणपती स्तोत्रम् चा व्हिडीओ!

अस छान साहित्य जवळ आहे!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

ॐ हस्ताक्षर जळगाव किशोर कुळकर्णी !

चूक
This video doesn’t exist

ॐ भूप राग  सतार !वसुधा चिवटे कोल्हापुर !

ॐ अमेरिका येथील खेळ ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

ॐ श्री गणपती स्तोत्रम्! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

ॐ सहनाववतु ॐ शान्ति:|| वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200401_123819657

वसुधा चिवटे

अमेरिका येथील !

 

384c992f-0166-4863-9ba7-142267324d65

ॐ अमेरिका  वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !