ॐ कोल्हापुर
3 . 12 (डिसेंबर ) 2014
बुधवार
वाळकं
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंती विशेष
काकडी वाळकं
काकडी हिरवा रंग याचे साल असते कोल्हापूर काकडी
वाळकं असे म्हणतात मला आधी नवल वाटले आता सवय झाली
४७ वर्ष मी कोल्हापुर येथे आहे
काय आजी केळी नको मावशी रिक्षा नको चालत असलेरिक्षा वाले विचारतात
डोळे याचे oushadha घेतले तर आणि मेडिकल वाले एक बाटली पुरे
वाणी दुकान आज दही नको का विचारात इतक जम कोल्हापूर गाव मध्ये बसला आहे
देवीला महालक्ष्मी मंदिर मध्ये बरेच दिवसांनी आलासा विचारतात
आणि मला काय पाहिजे एवढी ओळख बस भाजी वाले आज कोणती पाले भाजी देऊ
विचारातात रांगोळी वाले आज रंग वाली रांगोळी नको
खूप छान लोक समुदाय मला ओळखतात कधी कधी दादा ह्यांची आठवण काढतात
अशा प्रकारे माझी कोल्हापुर येथे ओळख आहे
असो कोल्हापूर वाळकं गोड असते साल सगट खातात मी आज काकडी भाजी अथवा
कोशिंबीर न करता सुरीने चिरून तिखट मीठ लावून खाण्यास ठेवली आहे
प्रणव पण खातो
असो बाकि छान ठिक
वसुधालय
ब्लॉग आवडला? इतरांना सांगा