ॐ कोल्हापुर
31. 12. ( डिसेंबर ) 2014.
बुधवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
ॐ वसुधालय ब्लॉग पोस्ट २, २६२ / 2, 262 वां.
दोन हजार दोनशे बासष्ट वां होत आहे.
ॐ भेटी 232, 332 / २३२, ३३२.
दोन लाख बत्तीस हजार , तीनशे बत्तीस
ॐ भारत मधील अमेरिका येथे राहणारे त्यांना 25 डिसेंबर व संत याचे
महत्व तेवढे चं आहे सर्व संत याचे हि करत नाहीत व मेरी ख्रिसमस करत नाहि
लोखंडी तवा याचे थालिपिठ व पिज्जा काय सारखे च असते थालिपिठ करता च येत नहि
आराम भरपूर पैसा असतो राहतात.
आई बाप यांना पेन्सन पुरते भारत मधील राहणारे काहि पण करा म्हणतात
आई बाप मोकळे मूल मोकळे फोन वर गप्पा !
ॐ मी भारत मधील संत एकनाथ ,गुरुनानक रामदास व
इतर संत यांची माहिती लिहिली आहे . दिवा फुल लावून पूजा केलेली आहे.
मेरी ख्रिसमस बिस्कीट फुगे दिवा रांगोळी चे झाड करून पूजा केली आहे
नुसत लिहित नाही भारत मधील अमेरिका येथे राहणारे यांच्या बद्दल !
मझे वय बहात्तर / 72 / ७२ पूर्ण आहे.मला bi. p /शुगर ची गोळी नाही
हात पाय दुखत नाहीत माझे आई वडील यांनी छान शरीर दिले.
मी व्यायाम रांगोळी जेवण व्यवस्थित करते. मस्त तब्येत ठेवली आहे.
आई वडील याचे मी आभारी आहे धडधाकट शरीर दिले साठी !
आपण ब्लॉग वाचन करता भेटी देता बद्दल मी आभारी आहे.
रोज बाई काहीतरी लिहून त्रास देते असे वाटत नसेल आपणास नक्कीच !
माझ्या कडून एवढे लिखाण होत आहे माझे अभिनंदन ! अभिनन्दन !
बाकि ठिक छान
वसुधालय
ब्लॉग आवडला? इतरांना सांगा