आपले स्वागत आहे!

दगडी पाटी


दगडी पाटी
मी कोठे तरी नुकतेच वाचले आमच्या वेळेला स्लेट ची पाटी होती व युनिफॉर्म नव्हते
स्लेट पाटी म्हणजे दगडी पाटी माझ्या लक्षात आले
आरे च्या आपल्या घरी दगडी पाटी आहे चाळीस ४० / 40 वर्ष झाली आहेत
तेंव्हा खर तर दोन डबल पाटी घेतलेली होति आता एकच पाटी आहे
हे ऑफीस मधून आल्या नंतर संध्याकाळी सात वाजता रिक्षा करून पाटी आणली आहे
त्या दिवस पाऊस पण होता पण मुला ला आज च पाटी पाहिजे होती व माई साहेब
बावडेकर यांची शिस्त पाहून मी त्या रिक्षात जाऊन पाटी आणली आहे मुलाने सर्व आठवण
सांगितली व मी लिहित आहे वाचन असले तरी प्रत्यक्ष आपल्या घरी पाटी आहे याचा मला खूप
आल्हाद दारक वाटत आहे
धन्य लिखाण व धन्य जपणूक
गुरुं पौर्णिमा आहे निमित्त निमीत्त साधून मी
स्वत : सर्व कपाट आवरून दगडी पाटी बाहेर काढली खडू ने लिहिले आहे

Vasudha Chivate आत्ता पुष्कर ची पाटी पुष्कर कडे दिली
LikeShow more reactions

· Reply ·

11

· 3 hrs

Manage

Vasudha Chivate
Vasudha Chivate Sheetal Jathar Shinde हो नां मी कित्ती दिवस त्याची पाटी सांभाळ णार मस्त काम केल मी त्याला त्याची पाटी देऊन
LikeShow more reactions

· Reply · 6 mins

Manage

Sheetal Jathar Shinde
Sheetal Jathar Shinde आपल्या मुलांच्या आठवणी जपून ठेवणं किती छान वाटते.
LikeShow more reactions

· Reply · Just now

 

10547670_303336176509826_6599398734246168225_n

 

 

 

 

 

यावर आपले मत नोंदवा