आपले स्वागत आहे!

Archive for जुलै, 2017

आषाढ शुक्रवार

तारिख १४ जुलै २०१७

आषाढ महिना

शुक्रवार

srichakra3jpg1

img_61481

आमचं घरं

 


तारिख १३ जुलै २०१७
आषाढ महिना
गुरुवार

Vasudha Chivate आमच्या घरी
लेखण कला अभ्यास याला
कधी नाही म्हटले नाही
व कुचेष्टा पण केली नाही

dscf3247

किशोर कुलकर्णी जळगाव

”पासवर्ड सुंदर अक्षराचा” या पुस्तकाचे प्रकाशन 10 जानेवारी 2017 ला सुप्रसिद्ध लेखक अनिल अवचट यांच्या हस्ते झाले…
या पुस्तकाचे प्रकाशक Vibhakar Kurambhatti
असून कृपा प्रकाशन, जळगाव.
पुस्तकाची किंमत 25₹ आहे.
मुखपृष्ठ Shirish Chavan यांचे आहे…
**************
लेखकाचा परिचय
——————————-
किशोर कुलकर्णी हे जळगाव येथील बहुराष्ट्रीय कंपनी Jain Irrigation मध्ये प्रसिद्धी विभागात कार्यरत आहेत. त्यांचे एकूण 5 पुस्तके प्रसिद्ध झाले आहेत. 2007 मध्ये Vicco चे चेअरमन गजाननराव पेंढरकर, जैन इरिगेशन चे संस्थापक भवरलालजी जैन या मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाले.. अर्धशतकी लग्नगाठ हे पुस्तक आता out of print झाले. घडवा सुंदर अक्षर, ब्लॉगवाल्या आजीबाई, ज्ञानवाणी, ही पुस्तके प्रकाशीत झाले… याबाबत दैनिक, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर प्रसरीत बातम्यांमध्ये त्याची दखल घेतलीय…
संपर्क –
किशोर कुलकर्णी
९४२२७७६७५९
येथे संपर्क साधावा…

See More

 19905028_1395209393849525_7701699285376702023_n
19884195_1395209803849484_4576377340411099861_n

दगडी पाटी


दगडी पाटी
मी कोठे तरी नुकतेच वाचले आमच्या वेळेला स्लेट ची पाटी होती व युनिफॉर्म नव्हते
स्लेट पाटी म्हणजे दगडी पाटी माझ्या लक्षात आले
आरे च्या आपल्या घरी दगडी पाटी आहे चाळीस ४० / 40 वर्ष झाली आहेत
तेंव्हा खर तर दोन डबल पाटी घेतलेली होति आता एकच पाटी आहे
हे ऑफीस मधून आल्या नंतर संध्याकाळी सात वाजता रिक्षा करून पाटी आणली आहे
त्या दिवस पाऊस पण होता पण मुला ला आज च पाटी पाहिजे होती व माई साहेब
बावडेकर यांची शिस्त पाहून मी त्या रिक्षात जाऊन पाटी आणली आहे मुलाने सर्व आठवण
सांगितली व मी लिहित आहे वाचन असले तरी प्रत्यक्ष आपल्या घरी पाटी आहे याचा मला खूप
आल्हाद दारक वाटत आहे
धन्य लिखाण व धन्य जपणूक
गुरुं पौर्णिमा आहे निमित्त निमीत्त साधून मी
स्वत : सर्व कपाट आवरून दगडी पाटी बाहेर काढली खडू ने लिहिले आहे

Vasudha Chivate आत्ता पुष्कर ची पाटी पुष्कर कडे दिली
LikeShow more reactions

· Reply ·

11

· 3 hrs

Manage

Vasudha Chivate
Vasudha Chivate Sheetal Jathar Shinde हो नां मी कित्ती दिवस त्याची पाटी सांभाळ णार मस्त काम केल मी त्याला त्याची पाटी देऊन
LikeShow more reactions

· Reply · 6 mins

Manage

Sheetal Jathar Shinde
Sheetal Jathar Shinde आपल्या मुलांच्या आठवणी जपून ठेवणं किती छान वाटते.
LikeShow more reactions

· Reply · Just now

 

10547670_303336176509826_6599398734246168225_n

 

 

 

 

 

आषाढ संकष्ट चतुर्थी


तारिख १२ जुलै २०१७
आषाढ महिना
बुधवार
संकष्ट चतुर्थी

ऊपवास नाहि पण
नैवेद्द व चव साठी
साबुदाणा खिचडी केली

सकाळी सर्व आवरून
चहा बरोबर खावयाला
खमंग
साबुदाणा खिचडी केली

IMG_7060

img_61481

Andy Murray


तारिख ११ जुलै २०१७
आषाढ महिना

 विंबल्डन टेनीस स्पर्धा


साल २०१३ व २०१६
मध्ये ईग्लंड चे

Andy Murray
दोन वेळा जिंकले

ते इंग्लड चे आहेत

सध्या

 विंबल्डन टेनीस स्पर्धा

म्याच चालू आहेत
यंदा पण कप मिळाला तर
उत्तम
शुभेच्छा

tumblr_inline_osptyapDj51v1jfma_1280

IMG_6841[2]

 

शुभम् करोति


तारिख ११ जुलै २०१७
आषाढ महिना


शुभम् करोति कल्याणम्
आरोग्यम् घनसंपदा …
शत्रबुद्धी विनाशाय
दिपत् ज्योति नमोस्तुते

दिव्या दिव्या  दिपत् कार
काणीकुण्डल मोतिहार
दिवा लावला देवापषि
मज्हा माझा नमस्कार
सर्व देवापाषि

img_59671

panati.jpg

 

शान्ति: शान्ति: शान्ति:


तारिख ११ जुलै २०१७
आषाढ महिना

शान्ति: शान्ति: शान्ति :

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: |
व्यशेम देवहितं यदायु: || १ ||
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्दश्रवा: |
स्वस्ति न: पूषा विश्र्ववेदा: ||
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु || २ ||
ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

अर्थ :
हे देवांनो ! आम्ही कानांनी शुभ ऐकावे. आम्ही डोळ्यांनी
पवित्र-मंगल पाहावे.स्थिर – उत्तम अवयवांनी व सुदृढ
शरीरांनी युक्त होऊन आम्ही तुमची उपासना व स्तुती करतच
तुम्ही – देवांनी दिलेले हे आयुष्य व्यतीत करावे. ( अशी आमची प्रार्थना आहे.) [ १ ]
तो महाकीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. ज्ञानसंपन्न आणि
वैभवसंपन्न ‘पूषा ‘ देव आमचे कल्याण करो. ज्याच्या गतीला अडथळा नाही
असा तो आकाशात संचार करणारा देव आमचे कल्याण करो आणि तो
तो वाणीला अधिपती देवगुरु आम्हांला श्रेयस् प्राप्त करून देवो. [ २ ]

व्यक्तींमध्ये शांतता नांदो.
समाजात शांतता नांदो.
जगात सर्वत्र शांतता नांदो.

See More

img_60481
untitled

सोमवार

तारिख १० जुलै २०१७

आषाढ महिना

सोमवार

 

download-4.jpg

 

 

चटण्या


तारिख १० जुलै २०१७
आषाढ महिना
सोमवार

काल सहज शेंगदाणे भाजले
साल काढली
जिरे मिठ लाल तिखट घालून
शेंगदाणे चटणी केली

तसेच तीळ भाजले
जिरे मिठ लाल तिखट घालून
चटणी केली

कच्च तेल घालून तोंडी लाव याला
मस्त लागते चटणी भाजल्या मुळे
खमंग चव भारी लागते

IMG_7059

औपचारिकता


तारिख ९ जुलै २०१७
आषाढ महिना
आषाढ पौर्णिमा

गुरुं पौर्णिमा
व्यास पौर्णिमा

शिक्षण
म्हणजे
स्वत: तिल मनातील विचार मांडणे
प्रगट करणे जास्त शिक्षण याला महत्व आहे
काय लिहायचं कशा करता लिहायचं
असं नसतं
आपला अभ्यास कला शिकलेले ज्ञान
कोणी शिकविले
त्यांना कृतज्ञता दाखविणे चांगल
काम आहे हेच शिक्षण आहे

Vasudha Chivate

एक प्रकारे औपचारिकतां असते

वंदन करण नमस्कार करणं

.Vasudha Chivate

आपलं पोर जरा इकड तिकड गेल की

कासावीस होऊन विचार पूस करतो

तसं गुरुं गुरुं मन होत व ते लिहील जात

See More

19665453_834730230037082_3301272310717881489_n

रांगोळी श्र्लोक


तारिख ९ जुलै २०१७
आषाढ महिना
आषाढ पौर्णिमा

गुरुं पौर्णिमा
व्यास पौर्णिमा

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुदेर्वो महेश्र्वर: |
गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ||

See More

untitled

गुरुं पौर्णिमा


तारिख ९ जुलै २०१७
आषाढ महिना

आषाढ पौर्णिमा
गुरुं पौर्णिमा
व्यास पौर्णिमा

गुरुं चां महिमा

Vasudha Chivate
मी संगणक चालू करते
इंटरनेट चालू करते पण
काही वेळेला संगणक चं लाईट बटन
चालू करायला विसरते
पण ब्याटरी मुळे संगणक
काम चालू राहते नंतर वाटत
आरे च्या अशां कोणी तरी साथी ला
असतो व आपलं काम चालू राहतं

आपण काम केल्याची

खात्री आपल्या चं असते

.

Vasudha Chivate

See More

dscf0774

आषाढ पौर्णिमा


तारिख ९ जुलै २०१७
आषाढ महिना

आषाढ पौर्णिमा

गुरुं पौर्णिमा


व्यास पौर्णिमा


नमस्कार

15232253_697779230398850_7351259896481193177_n

 

कवी बोरकर


तारिख ८ जुलै २०१७
आषाढ महिना

कवि बाभ बोरकर
यांची कविता

तुझी माया

भूमीपरी तुझी माया मुकी साठूनियां पोटी
वृक्षापरी आणी माझ्या फुलें बोलकीं हीं ओठीं

हवेपरी तुझी माया वेढुनीहि निराकार
माझ्या श्र्वासाउच्छुवासांत एक तिचा आविष्कार

नभापरी तुझी माया नित्य आणि नरंजन
घाली सौंदर्याचें निळें माझ्या डोळ्यांत अंजन<

ऐसी गडे तुझी माया नये पहाया मापाया
जग विसरून देवा लागे भक्ताच्याच पायां

पुणें, ३१- ८ – ५०
बोरकरांची कविता

See More

19665453_834730230037082_3301272310717881489_n

आराम दायी खाण


तारिख ८ जुलै २०१७
आषाढ महिना
शनिवार

आलु भुजा
पांदीलोन मिठ
लाल मिठ
यांची चव
मस्त लागते

प्रत्येक वेळेला घरी
तयार करायच
व ति च ति चव येते
कधि कधि
आलु भुजा सारखे
छोटे छोटे आणायला
मज्जा वाटते
व आराम मध्ये आयत
बसून चव येवार खावयाला
पण छान वाटतं
छोट पाकीट असल्या मुळे
सर्व फोडून खराब होत नाही
व मऊ पण होत नाहीत

See More

IMG_7057

पिषवि व षिंकाळ


तारिख ७ जुलै २०१७
आषाढ महिना
शुक्रवार

पूर्वी विणलेली

पिषवि व षिंकाळ

See More

veenkam2
veenkam1

मेथी पाला व हरबरा डाळ भाजी


तारिख ६ जुलै २०१७
आषाढ महिना
गुरुवार

मेथि पाला व हरबरा डाळ भाजी

मेथी चा पाला चिरून घेतला
हरबरा डाळ घेतली सर्व धुतले
कुकर मध्ये घातले थोड पाणी घातले
चार शिष्टी दिल्या
गार कुकर केला
लोखंडी कढई त तेल मोहरी
ची फोडणी केली
लाकडी रवी ने हटविलेले
डाळ भाजी घातली
मिठ हळद हिंग लाल तिखट घातले
मस्त उकळू दिले
नेहमी हरबरा डाळ याचे
पीठ अथवा तूर डाळ
अथवा कांदा परतून भाजी केली जाते
आज हरबरा डाळ शिजवून मस्त
डाळ मेथी भाजी केली

See More

IMG_7055

खडी साखर व गंगा काकू


तारिख ६ जुलै २०१७
आषाढ महिना
गुरुवार

आम्ही हैदराबाद हैद्राबाद
येथे मि लहान असतांना
राहत होतो
आमच्या गंगा काकु
कडक  रविवार करत
पाणि पण पित नसत
संध्याकाळ झाली कि
दिवा लावून
खडी साखर जाड खडे
याचा नैवद्द दाखवित व
आम्हाला खडी साखर देत असे

ति खडी साखर कधि मिळेल
याची मि व आम्ही वाट पाहात असु
कित्ति साधि खडी साखर
पण त्या वेळेला खुप वाटत असे

आत्ता आत्ता मला
शुगर मुळे
गोड खाण चं कमि झाले
पण ति खडी साखर
आज पण आठवते

साधि साखर दाखविते
नारळ सारण दाखविते

See More

Vasudha Chivate Jyotsna Deshpande Kherde

पूर्वी नां काका काकू सर्व चुलत भावंड एकत्र राहत

जिव्हाळा राहत असे मुल पण भरपूर असत

तुला मला असलं तरी एकेका साठी घास ठेवत

असे हल्ली मुल कमी व एकत्र राहाण पण कमी

19665453_834730230037082_3301272310717881489_n

साबुदाणा वडा


तारिख ६ जुलै २०१७
आषाढ महिना
गुरुवार

साबुदाणा वडा
साबुदाणा चांगला
मऊ होइल असा भिजला
थोडे पाणी ठेवले ना
कि मऊ होतो
शेंगदाणा कुट उकडलेला बटाटा
साबुदाणा हिरवी मिरची वाटलेली
मीठ एकत्र करून तळून काढले
मस्त पातळ पातळ थापल्या मुळे
कुरकुरीत साबुदाणा
वडा खाण्यास छान वाटले

IMG_7051

प्रगति


तारिख ५ जुलै २०१७
आषाढ महिना
बुधवार

Vasudha Chivate
मागून करणारे
कोणी तरी असतात
त्यामुळे पुढ चे
पुढे जातातं

 

IMG_6917[1]

अमेरिका स्वातंत्र्य दिवस शुभेच्छा


तारिख ४ जुलै २०१७

अमेरिका यांचा
स्वातंत्र्य  दिवस
शुभेच्छा

आषाढ महिना
एकादशी

untitled

आषाढी एकादशी


तारिख ४ जुलै २०१७
आषाढ महिना
एकादशी

कोल्हापुर
महालक्ष्मि देऊळ
मधील विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल हरी नामाचा गजर
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल

 

untitled

10406796_296911803818930_4197878406549085918_n

महिमा


तारिख ३ जुलै २०१७
आषाढ महिना
सोमवार

Vasudha Chivate

स्वता हा चा महिमा

स्वता हा पण ठेवावा

Vasudha Chivate

एका पोस्ट नां नियमित प्रतिक्रिया

दिल्या नां की

आपण त्यांच्या फेस बुक

मध्ये दाखविल जात

असं पण

चांगल असतं

thanksgiving

अमेरिका ध्वज झेंडा


२ जुलै २०१७
आषाढ महिना
शुक्लपक्ष नवमि

माग च्या जुलै मध्ये
मी पुष्कर कडे

अमेरिका येथे होते
तेथील बाग मध्ये
फिरतांना

4 जुलै ला

काढलेला
फोटो

IMG_20160704_205815

 

फ्लावर रस्सा भाजी


तारिख २ जुलै २०१७
आषाढ महिना
शुक्लपक्ष नवमि

पुदिना चटणी महिमा
फावर भाजी महिमा

नारळ खोबर खोवून घेतले
थोड घेतलं
प्रथम एक हिरवी मिरची
पुदिना व मिठ
मिक्सर मधून वाटून घेतले नंतर
खोवलेले नारळ खोबर घातले
लिबू पिळले थोड पाणी घातले
मिक्सर मधून बारीक केले
मस्त पुदिना चटणी केली

तसं चं सारण नंतर बारीक केले
फ्लावर भाजी मध्ये घातले
रस सर फ्लावर भाजी केली

मस्त यम यम चविष्ट जेवण
घर चं चं

IMG_7046

IMG_7048

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल


तारिख २ जुलै २०१७
आषाढ महिना
शक्लपक्ष नवमि

विठ्ठल महिमा

नमस्कार

 

See More

dscf1668
dscf1827

बटाटा वडा महिमा


तारिख २ जुलै २०१७
आषाढ महिना
शुक्लपक्ष नवमि
रविवार

कांदे लसुन
यांचा महिमा

कोल्हापुर
बटाटा वडा
महिमा

कोल्हापूर येथे
बटाटा वडा खूप मोठ्ठा मिळतो
कोणता हि हात गाडी जवळ
लसून हिरवी मिरची
उकडलेला बटाटा
पातळ थापलेला बटाटा सारण
व बेसन मध्ये सोडा घातलेला
त्यामुळे वडा फुगतो
असा चं मोठ्ठा वडा करतात

घरी सोडा घालत नाही
व गोल असतात सारण
गोल असतं
छोटे छोटे असतात

प्रत्येक वेळेला घरी भजी
अथवा बटाटा वडा
करण्या पेक्षा
कधी तरी गरम गरम असे
वडे आणायला बरं पडतं

चव येते व आराम पण मिळतो
बटाटा वडा

याचा महिमा

See More

IMG_7045

प्रणव यांचा म नि प्लांट


तारिख १ जुलै २०१७
आषाढ महिना
शनिवार
कृषि दिवस

म नि ल्यां ट
महिमा

प्रणव चिवटे यांचा
म नि प्लांट
शुभेच्छा

 

IMG_7042[2]

म नि प्लांट महिमा

तारिख १ जुलै २०१७

आषाढ महिना

म नी प्लांट

महिमा

पूर्वी चे

म नि प्लांट

आकाश देशपांडे

डॉ शरद देशपांडे

१ जुलै डॉक्टर यांचा

दिवस

शुभेच्छा

वसुधा चिवटे

यांचा महिमा

शुभेच्छा

img_11801

img_235211

img_27821

कृषी दिवसं


तारिख १ जुलै २०१७
आषाढ महिना
शनिवार

कृषि दिवस

कृषि महिमा

म नि प्लांट

नुकते चं लावलेले

कृषी दिवसं शुभेच्छा

IMG_7002[1]

IMG_7005[2]

IMG_7006[1]

केळ महिमा


तारिख १ जुलै २०१७
आषाढ महिना
शनिवार
आषाढ महिमा

केळ महिमा
आमच्या कडे रोज केली असतं
केळ बारा महिने व
सर्व ऋतू मध्ये
मिळणार फळ आहे
रोज एक केळ खाव
जास्त पण नाही खाऊ
नियमित याला महत्व असतं
तर चं शरीर याला
पचन यांची सवय होते
सर्व काम सुरळीत चालू असतात
सुदृढ व लठ्ठ पणा येत नाही
जास्त महत्व आहे
आत्ता आषाढ एकादशी
विठ्ठल एकादशी
येईल भरपूर केळी
भक्त जण घेतील
एकादशी सार्थकी लागते

 

IMG_7036[1]