ॐ कोल्हापुर
16. 12 ( डिसेंबर ) 2014
मंगळवार.
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
पोळी चा कुस्करा चिवडा
दोन पोळ्या घेतल्या. एक कांदा मध्यम चिरला. ग्यास पटवून लोखंडी कढई ठेवली.
तेल मोहरी ची फोडणी केली. कादा घातला. लाल सर केला. पोळी कुस्करलेली घातली.
त्यात तिखट ,मीठ , हळद घातली. उलथण्याने हलविले. वाफ आणली
मस्त गरम गरम सॉस बरोबर खाल्ली. पोट भरलं. चव पण आली. तोंडाला पाणी सुटले.
बाकि ठिक छान
वसुधालय
यावर आपले मत नोंदवा