आपले स्वागत आहे!

                          ॐ      कोल्हापुर .
                                7. 12 ( डिसेंबर ) 2014.
                                         रविवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.

वसुधालय ब्लॉग पोस्ट २, १७२ / 2 , 172
दोन हजार एकशे येकशे बहात्तर.

भेटी 228, 628 / २२८, ६२८.

दोन लाख अठ्ठाविस हजार , सहाशे अठ्ठाविस.

                 ॐ
माझि भाच्चि म्हणाली संगणक मध्ये तुझा हात चांगला बसला.
दत्तजयंती आली कि गाणगापुर , घरातील क्यामेरा तील  फोटो असतात
नर्सोबा वाडी सर्व माहिती येते.माहिती व देऊळ गाव येथील फोटो असतात.
कोल्हापुर असले कि महालक्ष्मी श्रीयंत्र नवरात्र येत. मतदान असले कि
मत केलेले फोटो येतात. माझ्या ब्लॉग बुद्धिबळ पण खेळ येतो त्या त्या
दिवस चं वैशिष्ठ ब्लॉग येते. छान हात अभ्यास बसला आहे ब्लॉग
लिहितांना !मला माझं कौतुक केल मला आवडलं. असे आपण पण काही आवडले तर
लिहावे.

आपण ब्लॉग वाचन करता काही चुका अथवा सुधारणा करावयाची असेल तर कळवावी.
पुष्कर चिवटे यांनी सल्पविराम देण्यास सांगितले आता मी वाक्य संपले कि ,
सल्पविराम देते. येत होत पण एईल कि नाही साठी देत नव्हते. आता सहज सवय
केली आहे., सल्पविराम देण्याची
आपण हि काही सुचविल्यास व्याकरण मध्ये सुधारणा करता येईल.

धन्यवाद ! धंयवाद ! एक शब्द जाणून बुजून लिहिते. कशा प्रकारे शब्द लिहितात,
ते मी दाखविते अबरोबर नसेल तर कळवावे. विनंती.!

अभिनंदन ! अभिनन्दन !

बाकि ठिक छान
                                          वसुधालय

 

 

 img_394112 IMG_4591

dsc000111 ,    IMG_4503

यावर आपले मत नोंदवा