केदार वाढदिवस आहे
ॐ कोल्हापुर
4. 11 ( नोव्हेंबर ) 2014
भौमप्रदोष ,तुळसी विवाहरंभ
चातुर्मास्य समाप्ति
राजमान्य राजश्री नमस्कार
विनंती विशेष
कार्तिक व्दादशी
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
विक्रम संवत् २०७० – ७१ इसवी सन २०१४ – १५
दक्षिणायन शरद ऋतु नक्षत्र उत्तर भाद्रपदा योग हर्षण करण कौलव
चंद्र राशिप्रवेश मीन १२ मंगळवार भौम प्रदोष चातुर्मास समाप्ति
मोहरम शाक – गोपद्मव्रत समाप्ति
कार्तिक शुक्लपक्ष
मुख्य आमचे बाबा ( सासरे )
रामचंद्र नारायण चिवटे वाढ दिवस असतो
तुळसी विवाह व्दादशी ला असतो नमस्कार
बाकि छान ठिक
वसुधालय
वाढ दिवस असतो
ॐ कोल्हापुर
4. 11.( नोव्हेंबर ) 2014
मंगळ वार
राजमान्य राजश्री नमस्कार
विनंति विशेष
धने याची सरस्वती व
दोन वाति कापुस तेल मातीची पणती दिवा दिवे
दिवाळी व सहज धने वापरून सरस्वती काढली आहे
बोट उभे राहणे साठी व ब्लॉग साठी सर्व करत आहे
बाकी छान ठिक
वसुधालय
ॐ कोल्हापुर
4. 11 ( नोवेंबर ) 2014
मंगळवार
राजमान्य राजश्री नमस्कार
विनंति विशेष
धन यांनी मराठी जेष्ठ महिना लिहीलां आहे
मातीची पणती दोन वाती कापूस तेल याचे दिवे दिवा आहे
बाकि छान ठिक
वसुधालय