राष्ट्रीय पत्रकार दिन दिवस
ॐ कोल्हापुर
दिनांक 16. 11 ( नोव्हेंबर ) 2014
रविवार
पत्रकार दिन
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष
राष्ट्रीय पत्रकार दिन नमस्कार
फेस बुक मध्ये मी आता चं वाचले
दिनांक तारीख Date १६ ,११ ( नोहेंबर ) २०१४
दिवस राष्ट्रीय पत्रकार दिन आहे मी
मी नुकतेच पत्रकार यांना पत्र लिहिले आहे
माझे सकाळ मध्ये छापून आलेले तरुण भारत मधी
लेख फोटो दाखविले
त्याची लिंक देत आहे आपण जरूर वाचावी
https://vasudhalaya.wordpress.com/2014/11/13/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/
बाकि ठिक छान
वसुधालय