ॐ कोल्हापुर
11. 11 ( नोव्हेंबर ) 2014
मंगळवार
तुळस
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष
घर मधील जुनी तुळस याचे फोटो एकत्र करीत आहे
सध्या विकत तुळस आणली आहे कुंड्या तील जुनी
तुळस पाहण्यास छान वाटेल
असो बाकि ठिक
वसुधालय
यावर आपले मत नोंदवा