आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 26, 2018

उपवास च वेगळ पण

ब्लॉग वाल्या आजीबाई

काल प्रदोष चा उपवास केला
मनाला एकदम खुप चांगल वाटलं
पूर्वी पण मि शुक्रवार श्रावणी सोमवार
ईतर उपवास करत असे

एक प्रकारे आपल्या कडण पुण्य पेक्षा
काही तरी साधना तपश्श्रर्या करू शकतो
याच बरं वाटत एवढ चं

उपवास च वेगळ पण

IMG_8078[1]

%d bloggers like this: