आपले स्वागत आहे!

                          ॐ              कोल्हापुर
                                 25.11 ( नोव्हेंबर ) 2014
                                          मंगळवार

ब्लॉग वाचक नमस्कार
विनंति विशेष

बुद्धिबळ

म्यग्नस कार्लसन पुन्हा जगज्जेता

नॉर्वेच्या तरुण कार्लसन सलग दुसरा वर्षी बुद्धिबळ जगज्जेता
जगज्जेतपद पटकाविले

भारत मधील विश्वनाथ आनंद याचा ६.५.  ४. ५अशा दोन गुण
यांनी विश्वनाथ आनंद याचा पराभव केला आहे

अत्यंत चुरशी स्थितीत असणाऱ्या जगज्जेते पद लढती मध्ये ११ व्या
डावात पांढरे मोहरे असणारा कार्लसन शांत खेळत होता डाव बरोबरीत तयारी ने
खेळत होता आंनद ने आपला हत्ती कार्लसन च्या उंट साठी बळी दिला हत्ती
कार्लसन जिंकला पटापट चाली करून विश्वनाथ आनंद ४५ चालीत शरण आणले

व कार्लसन जिंकले अभिनंदन ! अभिनन्दन !

विश्वनाथ आनंद सलग पाच ५ वेळा जिंकलेले आहेत
ह्यात वाईट वाटणे सारखे काही नाही विश्वनाथ आनंद खेळू शकतात
असेच महत्व पूर्वक आहे
विश्वनाथ आनंद चे हि अभिनंदन ! अभिनन्दन !

IMG_4403[1] IMG_4405[1]

IMG_4340[2] IMG_4358[2]

यावर आपले मत नोंदवा