आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 12, 2018

वाळू चा महादेव पूजा


हरतालिका

वाळू चा महादेव पूजा

img_297113

महादेव ची पूजा /हरतालिका


हरतालिका

कुमारिका चांगला नवरा / पती मिळावा साठी
हरतालिका च व्रत करतात.
वाळू चा महादेव तयार करतात.

सवाष्ण सौभाग्य टिकाव साठी हरतालिका व्रत करतात.
उपवास करतात
कोणी कोणी लग्न आधी कडक पाणी न पिता उपवास करतात.
मी कडक पाणी न पिता लग्न आधी एक उपवास केला
व माझ लग्नजमल आणि झाल.

फळ खाऊन एकादशी सारख उपवास करतात.

महादेव ची पूजा

10625075_334100363433407_1090035018640960755_n_thumb.jpg

dscf2847

एक च हरतालिका

ओम

एकच हरतालिका

37316386_1058896434287126_4903054267620786176_n

हरतालिका

सौ आजीबाई

हरतालिका

img_68311

img_80712

कांदे पोहे


कांदे पोहे
थोडे पोहे घातले चाळणी त घातले चाळून घेतले.
पाणि याने धुतले ओले ठेवले एक कांदा बारिक चिरला.
दोन हिरवी मिरची पोट फोडून चिरली सुक खोबर किसुन घेतल.

तेल मोहरी चि फोडणी केली कांदा परतून घेतला हिरवी मिरची घातली
वाफ आणली पोहे घातले हळद मिठ घातले हालविले सर्व पोहे.
वाफ आणली.
सुक खोबर बाजूला ठेवलं फोटो काढला
मला डिश मधून फोटो पेक्षा पातेल्यात च दाखवाव याला आवडत

सर्व सर्वांना नैवेद्द मिळतो

आम्ही १९६७ साल ला शाहूपुरी येथे रहात तर
दर महिना ला एक दिवस ऑफिस पुरुष मंडळ भरत

त्यांना कांदे पोहे च लागत.
हे पण मंडळ घरी पोहे खावयाला जात असत

मी त्यावेळेला पोहे मध्ये शेंगदाणे कच्चे परतून घालत असे.

आज शेंगदाणे नाही घातले.

IMG_0688[1]