आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 25, 2018

नैवेद्द


नैवेद्द
गहु रवा ( दलिया ) सुक खोबर भाजून घेतल्.
तुप घातलं. गूळ घातला.दुध घातलं

गोड शिरा केला.

कसं छान उन्ह पडल आहे बघां
नैवेद्द मध्ये

सूर्य यांना पण नैवेद्द मिळाला.

नमस्कार!

IMG_0765[1]

पितृ पक्ष पंढरवाडा


तारिख २५ सप्टेंबर २०१८.
भाद्रपद कृष्णपक्ष.

पितृ पक्ष पंढरवाडा .

पूर्वज यांच तिथी ने श्राध्द करणे.

अस करून खर च पूर्वज जागे होतात का?

घर शान्त होत नाही

पूर्वी खूप लहान मुल मोठ्ठी जेष्ठ लोक
यांनी घर भरलेल असायचं.
सोन असायचं

आत्ता आत्ता दोघ दोघ राहून हि
व भरपूर वस्तू असून हि

घरात शांतता नाही.
पूर्वज यांना कित्ती हि हाक द्या,
नमस्कार करा येत नाहीत.

असे पूर्वज कधी जागे होणार व
घर शान्त करणार !

शान्ति! शान्ति!! शान्ति!!!

IMG_0524[1]