आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 16, 2018

गणपति आणि पुरण पोळी नैवेद्द


महालक्ष्मी देऊळ मध्ये गणपति बसवतात त्याच दर्शन घेतलं.
पुरण पोळी नैवेद्द दिला.
महालक्ष्मी देवी ला पण पुरण पोळी दिली.
शाहू राजे यांची देवी ला पण पुरण पोळी दिली.

मी गणपति बसवतात तेथे अथर्वशीर्ष म्हटलं.

मला खूप बऱ वाटत आहे.माझ्या कडून
पुरण पोळी नैवेद्द दिला गेला आणि
अथर्वशीर्ष म्हटलं गेल बद्दल.

IMG_0723[1]

गणपति आणि अथर्वशीर्ष


महालक्ष्मी देऊळ मध्ये गणपति बसवतात त्याच दर्शन घेतलं.
पुरण पोळी नैवेद्द दिला.
महालक्ष्मी देवी ला पण पुरण पोळी दिली.
शाहू राजे यांची देवी ला पण पुरण पोळी दिली.

मी गणपति बसवतात तेथे अथर्वशीर्ष म्हटलं.

मला खूप बऱ वाटत आहे.माझ्या कडून
पुरण पोळी नैवेद्द दिला गेला आणि
अथर्वशीर्ष म्हटलं गेल बद्दल.

IMG_0725[1]

IMG_0727[1]

अमेरिका येथील पांढरा भोपळा भाजी ची आठवण!


अमेरिका येथील पांढरा भोपळा भाजी ची आठवण !

अमेरिका येथे पुष्कर कडे असतांना,

त्यांच्या कॉलनीत राहणारे सौ हेमा महेश,
यांनी देऊळ मध्ये गणपति बसवून पूजा केली.

मी व पुष्कर ची मावशी त्यांच्या बरोबर देऊळ मध्ये जात.
तेथे मावशी ला पांढरा भोपळा बाग मधील शेतात ला
भोपळा दिला खूप मोठ्ठा होता

तर सौ सुनबाई ने चिरून फोडी केल्या.

मी सौ हेमा च्या घरी टम्याटो शेंगादाणेकूट घालून
कडीपत्ता लाल तिखटमिठ हळद
खूप तेल व मोहरी ची फोडणी केली
पाणी घालून सार रस्सा राहील
अस पांढरा भोपळा भाजी केली

संध्याकाळी सौ हेमा बरोबर तिच्या कार मध्ये बसून देऊळ मध्ये गेलो.
पूजा झाली जेवायला सर्वजन बसले
भोपळा भाजी कोणी केली खूप छान आहे

अस म्हणाले आणि हो !
ज्यांच्या बाग मधील भोपळा होता
ते दोघ पण पूजा जेवण करायला आले

तेथील लोक हिंदी बोलत माझ भाजी च कौतुक केल

व माझ्या कडे कित्ती तरी आदर व्यक्त करून बघत बसले.

अस सहज घडल पण माझ्या मन मध्ये भोपळा भाजी
आणि अमेरिका देऊळ मधील मी केले ली भाजी
डोक्यात मन मध्ये भरली

मी अमेरिका येथे क्यामेरा नेत नसे
मला भाजी दाखविता येत नाही
पण पण आठवण खूप राहिली
पांढरा भोपळा भाजी ची

देऊळ व आम्ही व सौ हेमा दाखवीत आहे.

21192608_869083163268455_1171047759586212387_n
40046265_1104338679742901_3915443004810199040_n

%d bloggers like this: