आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 31, 2014

वसुधालय ब्लॉग पोस्ट २००२ / 2002

                    ॐ            कोल्हापुर
                            31 .10 ( अक्टोबर ) 2014
                                  शुक्रवार

राजमान्य राजश्री नमस्कार
विनंति विशेष

वसुधालय ब्लॉग पोस्ट २००२ / 2002

दोन हजार दोन वां होत आहे

मासिक वाचून भारत व परदेश चि माहिती दिली आहे
हवामहल लंका मधील बुध्द याचे देऊळ दुबई मधील
समुद्र मधून जाणारा एअर कंडीशन रस्ता
व अमेरिका मधील घर मॉल helikoptar विमान
पाककृती एक्सलेटर खेळ सर्व मी सर्व मी स्वत
अनुभवलेले लिहिले आहे कार देऊळ योग क्लास
फुट बॉल खेळलेली दाखविले आहे

उन्हाळा मधील वाळवण व हलवा याचे दागिने
परदेश मध्ये पण ब्लॉग वाचून माहिती कसे करावे
विचारले आहे महत्व पूर्वक आहे

धने याच्या रांगोळ्या अक्षर ऋतू आहेत
दगड लावून पण ऋतू लिहिले आहेत

धान्य याच्या रांगोळ्या आहेत

घर मधील थोर जेष्ठ लोक यांचे फोटो आहेत

मेरी ख्रिसमस ब्रह्मचैतन्य महाराज नामदेव याची पुस्तक वाचून
लिहिली आहेत
माजी पंतप्रधान डॉ मन मोहन सिंग यांचा वाढदिवस आहे

सर्व करतांना कित्ती साठविले आहे व मराठी लिखाण कायम राहील
असं महत्व पूर्वक आहे

आपण सर्वजण वाचन करता मी आभारी आहे
धन्यवाद धंयवाद नमस्कार

असेच आपण वसुधालय ब्लॉग वाचन करावे ईच्छा

भेटी २२३ , ५२३ /223, 523

दोन लाख  तेविस तेवीस हजार ,पाचशे तेविस तेवीस

प्रतिक्रिया 800 / ८०० आठशे आहेत प्रतिक्रिया वेगळ्या असतात
Like वेगळे आहेत ३०० / 300 तिनशे आहेत

सर्व छान वाटतं आहे मला मि आयुष्य मध्ये एवढं मिळविल आहे

याच तृप्तता स्वाभिमान आहे शुभेच्छा नमस्कार

बाकि छान ठिक

                                वसुधालय

Happy Anniversary!

You registered on WordPress.com 4 years ago!

Thanks for flying with us. Keep up the good blogging!

 

 

नैसर्गिक राहणे

                               ॐ             कोल्हापुर
                                             31 . 10 ( अक्टोबर ) 2014
                                                 शुक्रवार
राजमान्य राजश्री नमस्कार
विनंति विशेष

नैसर्गिक राहणे

गोर दिसण्यासाठी pomdans क्रीम वापरतात वास येण्यासाठी
सेंट वापरतात पावडर वापरतात लांब असलेल्या
भुवया कापून लहान करतात
छान नख असलेले oil पेंट लावतात असे राहण्या पेक्षा म्हतार पण साठी
काळे केस साठी कलप लावला तरी निम्म निम्म काळे पांढरे केस
दिसण्या पेक्षा स्वच्छ मूळ पांढरे छान दिसतात मी पाढरे केस ठेवले आहेत
आता जरा कट केल्याने मला म्हणतात ह्या वय मध्ये पण तुम्ही सुंदर दिसता
छान दिसत मी क्रीम पावडर लावत नाही जेवण मध्ये सर्व पदार्थ असल्याने
तेज दिसत आहे माझं ह्या वय मध्ये हि

स्वंयपाक मध्ये छान आहार करावा घ्यावा डाळी तेल कडधान्य
पालेभाजी फळ केळ रोज एक खावे शेंगदाने डाळ याची चटणी करावी
खोबर कमी खावे
पदार्थ मधून च शरीर याला सत्व मिळाले कि आपोआप तेज स्वच्छ
नैसर्गिक आपण दिसतो सुंदर दिसतो

घाम येतो साठी पुसून  व पंखा लावावा पावडर लावली कि चिकटून बसते
छान नाही तसं मिठ लावून दात घासले स्वच्छ होतात व स्वच्छ दिसतात
केस यांना फार तेल लावून तेलकट दिसण्या पेक्षा जेवण मध्ये तेल वापर करावा
तळ पाय याला तेल व्यासालीन लावावे मोजे घालावे भेगा पडत नाहीत

श्याम्पो ने shyaapo ने केस धुवावे पण परत शिकेकाई लावून तेव्हांच केस धुवावे
शिकेकाई छान वास येतो व केस पण मऊ राहतात मोकळे पण राहतात

मुख्य स्वंयपाक आहार छान असला कि स्वत : सुंदर दिसतो
दुसरे काही लावायची गरज नाही

असो बाकि छान ठीक
                                                वसुधालय

 

 

 images2_thumb

शुक्रवार धने याचे

                                        ॐ                            कोल्हापुर
                                                               31 . 10 ( अक्टोबर ) 2014
                                                                          शुक्रवार

राजमान्य राजश्री नमस्कार
विनंति विशेष
धने याचे शुक्रवार लिहिला आहे
मातीची  पणती       दोन वाती  कापूस तेल यांचा दिवा दिवे

                      ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
दक्षिणायन शरद ऋतु नक्षत्र श्रवण योग शूल करण विष्टि बालव
चंद्र राशिप्रवेश मकर दुर्गाष्टमी गोपाष्टमी गाई चे पूजन व प्रदक्षिणा
गाई चे मागून चालावे दग्ध ८ शुक्रवार

कार्तिक शुक्लपक्ष
                                     बाकि ठिक छान
                                                                              वसुधालय

 

IMG_3849[1] IMG_3852[1]

IMG_3033[1] IMG_3810

भैरवगड

                                       ॐ   कोल्हापुर
दुर्गम दुर्ग भगवान चिले
महाराष्ट्रातील ४० दुर्गम गडांची शोधयात्रा

भैरवगड

अहमदनगर जिल्हा मधील हरिश्चंद्र नाव उचाराता च हाडाचा डोंगर
अजस्त्र पसारा आहे उपदुर्ग पण आहेत राजूर चा वन विभाग व स्थानिक 
ग्रामस्थ किल्ला म्हणून न ओळखता बहिरोबा चा डोंगर म्हणतात
तोलार खिंडी तून उतरत मोठ्या डोलात उभा आहे संगमनेर हून अकोले
तालुक्यात गाव गाठावे लागते s t दुपारी ११ व २ संध्याकाळी ७ वाजता आहेत

भली मोठ्ठी शिडी वन विभाग यांनी केले आहे तिच्या एक एक पायऱ्या चढत
भैरव गड याच्या कातळ माथ्यावर पोहोचा ल्या नंतर शिडी च्या अंगास मोठ्ठे
झाड आहे लाल ऑ इल पेंट ने रंगविलेल्या दोन शिड्या आहेत भैरव गड
उत्तर दक्षिण पसरला आहे
पश्चिम टोका पासून कोल्ल्या च्या कडे कडेने चालत उत्तर टोक येथे यावयाचे
मुळा नदी च्या मागे आजोबा कात्राबाई घनचक्कर ची डोंगर रांग आहे शिवराय
यांनी १६७० -७१ च्या दरम्यान किल्ला जिंकला महाराष्ट्रा तील पाच भैरव गड
पैकी आहे

IMG_3781 IMG_3707