ॐ
तारिख १ जुलै २०२०!
आषाढ एकादशी!
विठ्ठल| विठ्ठल|| विठ्ठल |||
[७:५१ म.उ., १/७/२०२०] योगिनी (अनुराधा) Yogini गरुड Garud: वा.सुंदर.
कांदा मुळा भाजी
अवघी विठाई माझी
[७:५१ म.उ., १/७/२०२०] वसुधा चिवटे: मस्त विठाई
[७:५२ म.उ., १/७/२०२०] वसुधा चिवटे: तुळस पण
[७:५२ म.उ., १/७/२०२०] वसुधा चिवटे: H
[७:५५ म.उ., १/७/२०२०] योगिनी (अनुराधा)
Yogini गरुड Garud: तुळसीहार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर तेचि रुप
[७:५५ म.उ., १/७/२०२०] वसुधा चिवटे: हो
ॐ PONDICHERRY मावशी यांची तुळस!
ॐ कृषी दिन! कसे विठ्ठल आहेत बघां ! ब्लॉग वाल्या आजीबाई!
प्रतिक्रिया व्यक्त करा