ॐ
तारिख १२ जुलै २०२०!
आषाढ कृष्णपक्ष!
ओम
दिवस!
कसे भरा भरा जातात!
रोज चं काम वाटत! पण आपण!
आपल्या काम मध्ये गुंगून जातो!
त्या काम चं नव नाव आपल्या ला मिळत!
ऑफिस च काम करणारे यांना ऑफिस च
नाव मिळत! पोलीस वाले! डॉक्टर! स्वंयपाक !
गायन! खेळ! कवी! हस्ताक्षर! लेखन!
पाककृती च नाव लागत! रांगोळी च नाव लागत !
आपल्या काम मध्ये मग्न व्हा!
त्या काम च नाव लावून घ्या!
अभिमान ! स्वाभिमान यान!
ती व्यक्ती त्या काम ची!
डोळ्या पुढे दिसेल अस!
छान काम करा! कोणी चेष्टा केली तरी
ती मन खात नाही!
एक आपल महत्व च असत!
दिवस दिवस काम गुंगून काम होत!
जास्त चांगल असत कसे दिवस!
भरा भरा जातात समजत नाही !
पण आपल काम कायम राहत!
जास्त छान असत! वसुधा चिवटे!
ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ दिन दर्शिका!
ॐ सर्व काम करणारे यांना शुभेच्छा ! अभिनन्दन! ब्लॉग वाल्या आजीबाई!
प्रतिक्रिया व्यक्त करा