आपले स्वागत आहे!

Archive for जून 13, 2020

शाष्टी देवी – मांजर ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १३ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

मी आत्ता च संगणक मध्ये माहिती वाचली आहे!

शाष्टी देवी चे वाहन मांजर आहे!

संस्कृत मध्ये षष्ठी म्हणतात!

इंद्रा चि मुलगी षष्ठी! शाष्टी आहे!

Venerated वनस्पती आहे पुनारात्पन देवी आहे!

मुल जन्म हा पण पुनारात्पन आहे ! तिचे वाहन!

सटवी !सटी ! आहे मांजर आडव एयू नाही साठी

मांजर पाया खाली ठेवलं आहे!

सट! सटवी च वाहन मांजर आहे !

महाकाली देवी पण म्हणतात!

मुल जन्म ले कि सट! सटवी ची ओटी भरतात!

शांती साठी !

मांजर मृजारा ! आहे!

ओम

पुष्कर चिवटे षष्ठी चा च आहे

भाद्रपद कृष्णपक्ष पूर्वज आहे असे आम्ही म्हणतो!

नवस ने नाही झाला नैसर्गिक इच्छा शक्ती ने

षष्ठी ला झाला आहे !

वसुधा चिवटे !

ओम

मांजर साठी साठी माती ची भांडी केली झाड

याच्या खाली शेंदूर लावून दगड ठेवतात!

षष्ठी ला मुला च भविष्य ठरत असे म्हणतात!

षष्टी देवी नवस करतात मुल व्हाव साठी!

एवढ च सांगायचं आहे कि

षष्ठी शाष्टी देवी च वाहन मांजर आहे!

ओम

मांजर शेतकरी पण पाळतात!

घूस उंदीर शेत नाश करतात!

साठी मांजर पाळतात!

जून घर मध्ये मांजर येत असे!

दुध पित असे दुध कुकर मध्ये ठेवाव याची मी!

संध्याकाळी दुध देत असे मांजर ला!

आपोआप मांजर सेवा केली! हं हं !

वसुधा चिवटे कोल्हापुर!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

ॐ सर्व Like केले ल्यांना शुभेच्छा अभिनन्दन

ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_27821

ॐ जून घर कोल्हापुर चं  वसुधा चिवटे चं

IMG_20140713_162704

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई ! जून घर मध्ये !

 

 

Whats App चित्र ! वसुधा चिवटे ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

१२ तारीख मी काल च रात्री  ला ९ वाजता!

सतार रियाज भूप च केला आहे !

आपली कला जपा!  स्वाभिमान ठेवा !

Whats App मी आक्टोबर २०१९!

मध्ये शिकले आहे!

प्रथम साध च चित्र फोन मध्ये लावले ले!

पुणे येथे लग्न कार्य साठी नोव्हेंबर ला गेले!

तेथे निलेश देशपांडे भाच्चा यांच्या कडून मी

माझा सतार वादन चा फोटो लावला आहे !

मस्त Whats App फोटो !

येथे मी किंवा मला आले ला फोन माझा

Whats App फोटो सतार पाहून खुश बोलतात!

कित्ती छान आहात तुम्ही छान दिसता!

बाप रे ! ह्या वय मध्ये मला

छान म्हणतात मी आनंदी राहते !

उच्छाह ने राहते !

खर कला शिकले याच चीज आहे

सतार वाजविणे गुंगून जाणे दिवस भर!

मन मध्ये राहणे सतार आणि मी !

चांगल काम !

आणि हो कोणी बोलतांना सुध्दा  त्यांना

पण छान व्यक्ती मत्व दिसत ! बरं !

आपला अभ्यास कला जपा!

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2725

ॐ   Whats App वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई !

चूक
This video doesn’t exist

ॐ भूप राग ! वसुधा चिवटे कोल्हापुर !

ba6ac486-6656-46c9-bfcc-1a35a438a6ca (1)

%d bloggers like this: