आपले स्वागत आहे!

तारिख २९ जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष  नवमी ९!

नमस्कार!

ओम

कांदा थंड असतो!

आषाढ ते कार्तिक चार महिना मध्ये!

थंड हवामान असते!

उपवास पण असतात!

कांदा लसून खात नाहीत!

चातुर्मास साठी कांदा ण खाणे अस करतात!

आज नवमी ला कांदा चे प्रकार करतात!

कांदा भजी! भाजी! धपाटी ! कांदा कोशिंबीर !

इतर पदार्थ चा नैवेद्द करतात!

नैवेद्द करतात  नमस्कार!

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

आज कांदे नवमी ९!

मि लसून घालून बटाटे वडे केले!

आणि राहिलेलं पातळ हरबरा डाळ च पीठ मध्ये

कांदे चिरून भजी केली!दोन खाणे केले!

लसून !कांदा ! मस्त कांदे नवमी केली य!

आणि भजी वडा देण केल य!

IMG_3435

ॐ लसुन चा बटाटा वडा कांदे ची भजी वसुधा चिवटे कोल्हापुर! ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200401_123819657

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर !

यावर आपले मत नोंदवा