आपले स्वागत आहे!

Archive for जून 2, 2019

नविन फोन ! वसुधा चिवटे !

पहिला ८०० रुपये  चा फोन फेका फेकीत याची काच तुटली !

बोलता बोलता कान मध्ये काच जाईल सांगितल !

काही दिवस चिकट पट्टी लावली !काल नविन फोन आणला !

पण मला अजून तो वापरता येत नाही ! फोन कंपनी च चित्र येत !

मी आपली घर चा सरकारी फोन च वापरते सोप काम !

IMG_2199

58698565_2244762839109625_7625286676780154880_n

मुरलीधर क्रिकेट विकेट ! वसुधा चिवटे !

सध्या क्रिकेट  च्या लंडन मध्ये म्याचेस चालू आहे त !

तर पूर्वी चे  विकेट  मुरलीधर यांची आठवण आली !

Muttian Muralitharan श्रीलंका चे क्रिकेट  खूप छान खेळायचे !

५ दिवस च्या म्याचेस मध्ये टेस्ट म्याच मध्ये ८०० विकेट घेतले !

वन दे एक दिवस च्या म्याच मध्ये  ५३४ विकेट  घेतले !

आत्ता  निर्वूत  Ritaayard झाले आहेत !

हैद्राबाद  आ पी एल चे शिक्षक आहेत !

मुंबई भारत चे आपिएल  शिकवितात  !

अभिनंदन !

आठवण राहायचं कारण हे श्रीकांत चिवटे

वर्तमानपत्र मधील आडवे उभे कोड शब्द लिहित

तर त्यांना शब्द हवा होता मी सांगितला ! साठी नाव

आणि क्रिकेट पटू साठी आठवण जबरदस्त राहिली !

Muttiah_Muralitharan-web

मुरलीधर श्रीलंका बॉलर !

260px-Photograph_of_Muttiah_Muralitharan

बॉलर श्रीलंका मुरलीधर  अभिनंदन !