आपले स्वागत आहे!

Archive for जून 5, 2019

जिलबी ! वसुधा चिवटे !

५ जून २०१९ !

मारुती ला जाऊन आले !

हाय टेष्ट  मध्ये आत्ता च पुरोहित मध्ये

जिलबी १० रुपये ची घेतली !

गोकुळ दुध १ लिटर पन्नास रुपये दोन पैसे चे घेतले !

येतांना पुष्कर चा मित्र ब्यांक मधील भेटले !

नेहमी भेटतात ! त्याच भागात राहतात!

त्यांच्या सौ पण हात करतात ग्यालारीतून !

मुलगी आहे त्यांना !

IMG_2226

IMG_2227

 

 

 

 

रमजान ईद ! वसुधा चिवटे !

५ जून २०१९

रमजान ईद ! मुबारक !

कोल्हापूर येथे ईद चे जनसमुदाय खूप आहेत !

छान बोलतात !

वाणी आहेत ! भाजी वाले आहेत !

फळ वाले आहेत ! कासार ( बांगड्या !) वाले आहेत !

रोज दुध धान्य साठी दुकान मध्ये जाव लागत !

मला मावशी म्हणतात ! भाजी साठी पण जाव लागत !

कधी गेले नाही भाजी साठी तर

कोठे पत्ता विचार पूस करतात !

कासार पण भरपूर मी तर बांगड्या भरते !

आंबे वाले यांनी एकदा शंभर ची नोट बदलून दिली !

रोज भेटी नसल्या तरी ! दिसले कि माल ण्या !

अस बोलतात ! नुसत पैसे व्यवहार नसतो तर

माणूस कि व्यवहार पण असतो !

मुबारक !

dscf2738

एकदा रमजान ईद ची खीर ! वाणी दुकान यांनी दिलेली ! मुबारक !

IMG_0890[1]

मी वसुधा  चिवटे ! नि ईद च्या णां ! पुरण पोळी दिले ली ! शुभेच्छा !

 

 

 

 

घर नटवल ! वसुधा चिवटे !

५   जून २०१९ !

श्रीकांत चिवटे !

यांच घर नटवल !

62397882_1299919730184794_3859174036969881600_n

IMG_20190603_202412

५ जून पर्यावरण दिवस ! वसुधा चिवटे !

५  जून पर्यावरण दिवस !

काही ठिकाणी अजून नदी काठी घर आहे त !

स्वच्छ हवा आहे ! बोअ रिंग  च विहिरी च पाणी आहे !

कोल्हापूर  आमच्या घरी सोसायटी त

विहिरी च बो अ रिंग च पाणी आहे !

कोल्हापूर च आमच  घर इ .सी . च  नाही ! साध घर आहे !

ग्यालरी चे दार उघडले कि छान वर येत ! ग्यालरी त रात्री

बसन खाण उन्हाळा त करता येते !

एक हवा साठी डुलकी पण घेता येते ग्यालरीत !

काही ठिकाण च घर ई सी . पडदे यांनी आणि मोटार मध्ये

सर्व ठिकाणी ई ,सी .असतात ! गरज असते ! वादळ !बर्फ साठी !

साठी सोय असणार ! कोणा ला हि नाव ठेवू नये !

पण पर्यावरण जपाव अस मला वाटत !

18767413_809903202519785_4689655639854522369_n

वड याचे झाड !   कित्ती स्वच्छ परिसर आहे बघा !

dscf3911

देहू ! इंद्रायणी नदी ! भर मार्च मध्ये पाणी आहे नदी त !

dscf3065

घर परिसर स्वच्छ ठेवाव याला हव ! पर्यावरण दिवस ! वसुधा चिवटे यांच घर ! श्रीकांत चिवटे !

विशी तल वय ! वसुधा चिवटे !

Murari Garde Wah Tai namaskar.

OM
Prajakta M Nagpure
9 hours • prajaktawrites.wordpress.com

खूपचं छान वसुधाताई… खूप छान वाटलं तुमचा उत्साह बघून

. तुमचं वय भले ७६ असेल मन मात्र अजून विशीतील आहे..

असंच आवडीचं काम करत राहा.. तुमच्याकडून खूप प्रोत्साहन मिळालं..

 

मी वसुधा  चिवटे ! वसुधालय मराठी ब्लॉग !फेस बुक मध्ये

खूप गुंगते छान दिवस जातो माझा ! शुभेच्छा ! अभिनंदन !

IMG_20190603_202412

सौ.आकाश च्या आई ! वसुधा चिवटे !

इतक कार्य करण्यास मिळाल ! इतक  चांगल स्वास्थ !

वय ! बळ मिळाल ! चांगल चं !

किती मन ! मनातून बोलल्या !

मी माझ लग्न च्या आधी !

सौ.आकाश च्या  आई  ! सौ मोठ्ठ्या सख्या भावजय !

एकत्र राहत ! नंतर माझ लग्न झाल ! अजून त्या माझ्या बरोबर

फोन मध्ये जिव्हाळा ! शिकवण देतात !

त्यांचे नेहमी फोन करत  असतात !

आज ५ जून तर फोन होणार च !

सौ आकाश च्या आई म्हणाल्या

इतक कार्य करण्यास मिळाल !वय  बळ मिळालं

जास्त   चांगल ! माझी आई  ! वहिनी म्हणत !

पुष्पा काही तरी शिक ! तेंव्हा एवढी माझी प्रगती नव्हती !

पण आई जरी नसली तरी मी वहिनी चे ऐकले याच मला

आज बर आणि खर स्वास्थ आहे

IMG_2147

 

 

५ जून ! वसुधा चिवटे !

५ जून !

काही आठवण अस्वस्थ करणारे आहेत ! तर काही मनाला  सुखद  आठवण आहेत !

संसार छान झाला मूल ! मुलगा झाले ! घर झाल ! फॉरीन झाल ! सतार वादन झाल !

शिंकाळी घरोघरी करून दिली ! घरातिल स्वच्छता व इतर काम अजून मी घरी च करते !

संगणक कांपुटर शिकले ! वर्तमान पत्र ! आकाश वाणी कोल्हापूर ! येथे मुलाखत दिली !

रे डी ओ एफ . एम रे डीओ येथे मुलाखत  दिली ! वसुधालय मराठी भाषा जग भर पसरविली !

त्याच सार्थक झाल ! लोकमत टी. व्ही त बातमी त मुलाखत दिली !

आमदार सभा त मानानं पुरस्कार मिळाला !  रांगोळी आजी कोल्हापूर सत्कार मिळाला !

खरी आज्जी नाही !

पण ! जगात भारी कोल्हापूर च्या वसुधा चिवटे  आजी ! झाले !

सोप नाही मिळविण ! कोणी शिकण्या साठी वस्तू पैसे खर्च करतात !

पण पुढच शिकण आपल्या आहात  मध्ये असत !लग्न करून देतात !

पण संसार मुल करण वाढविण आपल्या आहात  मध्ये असत !

यश मिळाल तर आपण ! आणि जे आपल्या ला कार्य कण्यासाठी

असतात ते पण यशस्वी होतात ! कार्य साठी देणारे ! आणि कार्य करणारे

दोघांना आंनद ! हलक मन ! स्वास्थ मिळत !

अस जास्त बर आणि खर !  तृप्तता !

शुभेच्छा ! अभिनंदन !

IMG_20190603_202412

img_1179[1]