आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 6, 2019

आचार्य बाळ शास्त्री जांभेकर / पत्रकार

तारिख ६ जानेवारी २०१९
पत्रकार दिन शुभेच्छा !


आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ ला ! दिवस !
वडील यांचे नाव गंगाधर जांभेकर !
बाळ शास्त्री यांनी वडील यांच्या घरी दर्पण
वर्तमानपत्र सुरु केल.
पाहिलं वर्तमान पत्र!

आचार्य बाळ शास्त्री चां जन्म दिवस! साठी
तारिख ६ जानेवारी पत्रकार दिन साजरा करतात.

शुभेच्छा ! अभिनंदन !

बाळ शास्त्री जांभेकर इसवी सन १८ मे १८४६ ला निधन पावले.

नमस्कार!

bal jambekar
IMG_7791[1]

पत्रकार दिन / दिवस शुभेच्छा

तारिख ६ जानेवारी २०१९ साल

पत्रकार दिन / दिवस शुभेच्छा ! अभिनंदन!

माझ्या माहिती तिल पत्रकार

किशोर कुलकर्णी , पंकज जोशी , शिल्पा दातार .

यांना शुभेच्छा! आणि अभिनंदन!

कोल्हापूर येथील सकाळ वर्तमान पत्र यांना शुभेच्छा अभिनंदन

कोठे हि पैसे नं देता वर्तमान पत्र मध्ये माझे लेख आहेत.

मला याच चं जास्त वाटतं कि मी इतकं करुं शकले !

img_1127

१ आक्टोबर २००२
untitled
48358586_2020104348026690_4373938945570897920_n
15826642_717048801805226_1815711929393704645_n

दुर्गा सोसायटी !


तारीख ५ जानेवारी २०१९
कोल्हापूर सोसायटी चे रंग काम
पूर्ण झाले.
त्या निमित्त मी !
घरी आकाश कंदील केला मुद्दाम छोटा केला.
जाता येता धक्का लागत नाही.
घर सजावट ! घर वास्तू पूजा !

img_1123[1]
IMG_0647[1]

%d bloggers like this: